Quantcast
Channel: Aurangabad Marathi News, Latest Aurangabad News in Marathi, Aurangabad Breaking News Headlines & Updates | औरंगाबाद मराठी बातम्या | Loksatta
Browsing all 4902 articles
Browse latest View live

मराठवाडय़ात सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा भासणार

येत्या खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.

View Article


मराठवाडय़ातील मद्यनिर्मिती कारखान्यांना निम्मेच पाणी

या उद्योगांच्या पाण्याची ३० टक्के कपात पूर्वीच करण्यात आली.

View Article


आजपासून शेक्सपिअर महोत्सव

सरस्वती भुवन शिक्षण संस्था व परिवर्तन यांच्या वतीने मागील वर्षांपासून शेक्सपिअर महोत्सवाचे आयोजन शहरात करण्यात येत आहे. मागील वर्षी १ ते ५ मे दरम्यान महोत्सवाचे आयोजन केले होते.

View Article

मराठवाडय़ास टँकरचा विळखा, बीडमध्ये सर्वाधिक ८३८ टँकर

मराठवाडय़ातील ५४ लाख ८५ हजार २७४ लोकसंख्या टँकरवर अवलंबून आहे. सध्या तब्बल ३ हजार १७४ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून जलसाठा जसजसा कमी होईल तसतसे टँकर वाढण्याची शक्यता आहे.

View Article

इमारत बांधकाम परीक्षणाचे नांदेडच्या अभियांत्रिकीला पत्र

येथील जि. प.च्या प्रशासकीय इमारतीतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षातील पीओपीचे छत पडल्याने चांगलाच गोंधळ उडाला. उद्घाटनापासूनच इमारत बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

View Article


जलयुक्तची २५ टक्के कामे दर्जाहिन; त्रयस्थ संस्थेच्या पाहणीतील निष्कर्ष

जलयुक्त शिवारच्या कामाचा राज्य सरकार गेल्या वर्षभरापासून डांगोरा पिटत असले, तरी झालेल्या कामातील २५ टक्के कामे दर्जाहिन असल्याचा अहवाल शासकीय तंत्रनिकेतनमधील तज्ज्ञांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्चअखेरीस...

View Article

स्कोडाच्या उलाढालीत घसरण; ऑटोक्षेत्रातील मंदीचा विक्रीकराला फटका

ऑटो क्षेत्रातील मंदी आणि दुष्काळामुळे औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्हय़ांतील विक्रीकरात कमालीची घट झाली आहे.

View Article

मराठवाडय़ास टँकरचा विळखा, बीडमध्ये सर्वाधिक ८३८ टँकर

५४ लाखांहून अधिक लोकसंख्या ३ हजार १७४ टँकरवर अवलंबून

View Article


मराठवाडय़ात कृषिपंप वीजजोड कासवगतीने

२८ हजार ७८० जोडण्या प्रतीक्षेत; ठेकेदारांच्या संथगतीने काम रेंगाळले

View Article


जालन्यामधील दोनशे पाणीयोजना रखडल्या

टँकरद्वारे मिळणारे पाणी स्वच्छ नसते. भारनियमन असल्याने विहिरींवर टँकर भरण्यात अडचणी येतात. ठरल्याप्रमाणे गावात टँकरच्या फे ऱ्या होत नाहीत

View Article

शासकीय रुग्णालयात पाण्याचा ठणठणाट, शस्त्रक्रियांवर संकट

दुष्काळामुळे भूजलपातळीत मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. पाण्याचे स्रोत कोरडे पडू लागल्याने पाणी आणायचे कोठून? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

View Article

फुलमस्ता नदीचे पुनरुज्जीवन

सीएमआयच्या वतीने फुलंब्री तालुक्यात नदी खोलीकरण-रुंदीकरणाची कामे केली जात आहेत.

View Article

लातुरात सांडपाणी पिण्यायोग्य बनविण्याचा प्रकल्प लवकरच

लातूर शहरातील वाहून जाणारे सांडपाणी पिण्यायोग्य बनविण्याचा दहा लाख लीटर क्षमतेचा प्रकल्प लवकरच हाती घेतला जाणार आहे

View Article


मिरवणूक वादातून पोलिसांचा देगावमध्ये हवेत गोळीबार

गावातून मिरवणूक काढण्यास विरोध झाल्याने दोन गटांत जोरदार वाद व हाणामारी झाली.

View Article

रोजगारासाठी ३०० मजुरांवर स्थलांतराची वेळ

दुष्काळी स्थितीत हाताला काम नसल्याने खुदावाडी गावातून जवळपास ३०० मजुरांवर स्थलांतराची वेळ आली आहे.

View Article


‘एक घास पक्ष्यांसाठी’; शाळेत स्वखर्चाने उपक्रम

शाळेत पक्ष्यांसाठी स्वखर्चाने १०० कुंडय़ा झाडांना अडकविल्या असून त्यात विद्यार्थी पक्ष्यांसाठी पाणी ठेवत आहेत.

View Article

शेतकरी आत्महत्या प्रकरणात ३ खासगी सावकारांवर गुन्हा

गावातीलच तीन खासगी सावकारांवर घटनेच्या पाचव्या दिवशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

View Article


भाकपच्या ९० व्या वर्षपूर्तीनिमित्त प्रा. ठोंबरे यांचे आज व्याख्यान

कार्ल मार्क्‍स’ या विषयावर बार्शी येथील प्रा. तानाजी ठोंबरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे

View Article

उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक

खजाना बावडीजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला ताफ्यातील एका गाडीने जोराची धडक दिली.

View Article

हिंगोलीमधील ४८ ग्रामसेवक विभागीय चौकशीच्या रडारवर

मग्रारोहयोंतर्गत शेततळे, पाणंदरस्ते, नाला बांधकाम अशी विविध कामे घेण्यात आली.

View Article
Browsing all 4902 articles
Browse latest View live