$ 0 0 दुष्काळामुळे भूजलपातळीत मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. पाण्याचे स्रोत कोरडे पडू लागल्याने पाणी आणायचे कोठून? असा प्रश्न उपस्थित होत आहे.