शनीचे अर्धपीठ असलेल्या मंदिरात पहिल्यांदाच महिलांचा तैलाभिषेक
शनिशिंगणापूरमध्ये महिलांनी चौथऱ्यावर जाऊन परिवर्तनाची गुढी उभारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी साडेतीन पीठांपकी अर्धपीठ असलेल्या शहरातील प्राचीन शनिमंदिरात शनिवारी सकाळी महिलांनी प्रवेश करून शनिदेवाला तलाभिषेक...
View Articleहिंगोलीत शासकीय विश्रामगृहास आग लागून साहित्य जळून खाक
येथील शासकीय विश्रामगृहाच्या तिसऱ्या माळ्यावर आग लागून गाद्या, लोखंडी, लाकडी कपाट, कपडे, इन्व्हर्टर, बॅटरी, गिझर आदी साहित्य जळून खाक झाले. सुमारे सात-आठ लाखांवर मालमत्तेचे नुकसान झाले. नगरपालिकेचे...
View Articleपावणेदोनशे ग्रामपंचायतींमध्ये टीसीएलविना शुद्ध पाणी नाही
जिल्हय़ासह मराठवाडय़ाच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून, पाणीटंचाईची समस्याही तीव्र होत चालली आहे. एका बाजूला पाणीटंचाईचा सामना करताना दुसरीकडे उपलब्ध असलेले अशुद्ध पाणी पिण्याची वेळ जनतेवर आली आहे....
View Articleतर्कतीर्थाच्या मुलाच्या आडून बाबा भांड यांचे समर्थन!
साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांचा ग्रंथ व्यवहार खरा असल्याचे सांगण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मुलाच्या व्यसनाधिनतेचा खर्च...
View Articleजीप पुलाखाली पडल्याने अपघात; ३ ठार १९ जखमी वार्ताहर, उस्मानाबाद जीप पुलाखाली...
तीर्थक्षेत्र तुळजापूरकडे देवीदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची पीकअप जीप पुलावरून खाली पडून तीन जण ठार तर १९ जण जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास भूम तालुक्यातील आंतरवलीनजीक घडली....
View Articleनिधीअभावी घरकूल योजनेचा उडाला बोजवारा
निधीअभावी घरकूल योजनेचा बोजवारा उडाला आहे. जिल्ह्यात २०१४-१५ मध्ये तब्बल ३ हजार ८६९ घरकूल मंजूर झाले होते. निधीचे वाटप होऊन कामे सुरू झाली. दुसऱ्या हफ्त्यासाठी विलंब झाला. २०१६-१७ चे आíथक वर्ष सुरू...
View Articleप्रशासनाच्या आडमुठय़ा धोरणामुळे पाणी विक्रेते अडचणीत
लातूर शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी केवळ ३० िवधनविहिरींचे अधिग्रहण करून टँकरचालकांनाही जाचक अटी घातल्याबद्दल दोन्ही वर्गात प्रचंड नाराजी असून आम्ही उदरनिर्वाह कसा करायचा, असा सवाल टँकरचालक, िवधनविहीर...
View Articleमद्यनिर्मितीच्या पाणीकपातीवरून काथ्याकूट
औरंगाबाद शहरातील ११ मद्यनिर्मिती कंपन्यांचे पाणी ५० टक्के कपात करावे, अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने व्यक्त केल्यानंतर शनिवारी दिवसभर किती पाणी कपात करता येऊ शकते, यावरून बराच...
View Articleलोअर दुधनातून लातूरला येत्या १५ दिवसांत पाणी
लोअर दुधना प्रकल्पातून लातूरला रेल्वेने अतिरिक्त पाणी देता येईल का, याची चाचपणी पूर्ण झाली असून येत्या १५ ते १७ दिवसांत रेल्वे मंत्रालयाकडून आणखी एक रेल्वे मिळाल्यास अतिरिक्त पाणी देण्याचा विचार...
View Article‘जलयुक्त लातूर’साठी देशमुख बंधूंचे १ कोटी
मांजरा नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणासाठी सुरू झालेल्या जलयुक्त लातूर मोहिमेस आमदार अमित देशमुख यांनी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करणार असल्याचे शुक्रवारी रात्री जाहीर केले.
View Articleचार मुली, दोन महिलांसह आतापर्यंत १० पाणीबळी
गावातील कोरडय़ा विहिरीत टँकरने पाणी सोडताच पाणी शेंदून घेण्यास झुंबड उडते. हंडाभर पाणी जास्त मिळावे, या साठी विहिरीवर आलेली मुले गर्दीत सापडून विहिरीत पडून ४ मुली, २ मुले, २ महिला आणि एका पुरुषाचा...
View Articleमुंडे यांच्या पहिल्याच दौऱ्यात जिल्हाध्यक्ष बदलण्याचा सूर!
प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्य़ाचे प्रभारी म्हणून नियुक्त केलेल्या आमदार धनंजय मुंडे यांच्या पहिल्याच दौऱ्यात पक्षाचा जिल्हाध्यक्ष तत्काळ बदला, असा सूर निघाला.
View Articleदोन हजारांची लाच घेताना भूमापक सापळ्यात
पूर्वी झालेल्या शासकीय मोजणीप्रमाणे शेतीची हद्द कायम ठेवून तक्रारदाराच्या बाजूने मोजणीच्या खुणा दाखविण्यास २ हजारांची लाच घेणाऱ्या भूम येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक विनोद पांडुरंग मेंद्रे यास...
View Articleजालन्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली
२०१४ च्या तुलनेत मागील वर्षी अधिक पाऊस झाला, तरी या वर्षी जिल्ह्य़ात टंचाईची तीव्रता अधिक आहे.
View Articleमराठवाडय़ात भूजलपातळी चिंताजनक खालावली
भूजल सव्रेक्षण विभागातर्फे मार्चअखेर निरीक्षण विहिरींतील पाणीपातळीच्या नोंदी घेण्यात आल्या.
View Article‘सामाजिक स्थिती बदलण्यासाठी तरुणांनी प्रशासकीय सेवेत यावे’
इरा सिंघाल यांनी स्वत:च्या अपंगत्वावर मात करीत आयएएसची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. या वाटचालीविषयीची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
View Articleहिंगोलीत फळबागांवर पाण्याअभावी कुऱ्हाड
सुमारे २० ते २५ एकरांतील फळबागांच्या झाडांची कत्तल झाली. अशीच अवस्था तालुक्यातील सवंड येथील फळबागांची आहे.
View Articleरा. स्व. संघ, जनकल्याण समितीतर्फे दुसरे चारा केंद्र
रा. स्व. संघ, जनकल्याण समितीच्या वतीने जळकोट तालुक्यातील होकर्णा गावी जिल्हय़ातील दुसऱ्या चारा वितरण केंद्राची सुरुवात करण्यात आली.
View Articleमद्यनिर्मिती कारखान्यांच्या पाणीपुरवठ्यात ६० टक्क्यांपर्यंत कपातीचे आदेश
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त १३ जिल्ह्यांसाठी हा निर्णय लागू होणार आहे.
View Articleसहा वर्षांतील भीषण टंचाई
दुष्काळी स्थितीमुळे मागील ६ वर्षांच्या तुलनेत यंदा भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे.
View Article