जलयुक्त शिवारच्या कामाचा राज्य सरकार गेल्या वर्षभरापासून डांगोरा पिटत असले, तरी झालेल्या कामातील २५ टक्के कामे दर्जाहिन असल्याचा अहवाल शासकीय तंत्रनिकेतनमधील तज्ज्ञांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्चअखेरीस सुपूर्द केला आहे.
↧