मराठवाडय़ातील ५४ लाख ८५ हजार २७४ लोकसंख्या टँकरवर अवलंबून आहे. सध्या तब्बल ३ हजार १७४ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून जलसाठा जसजसा कमी होईल तसतसे टँकर वाढण्याची शक्यता आहे.
↧