Quantcast
Channel: Aurangabad Marathi News, Latest Aurangabad News in Marathi, Aurangabad Breaking News Headlines & Updates | औरंगाबाद मराठी बातम्या | Loksatta
Browsing all 4902 articles
Browse latest View live

२०० लीटर पाणी मृगजळच, पिण्यायोग्य शाश्वतीही नाहीच!

लातूरकरांच्या पाणीसमस्येत दिवसेंदिवस नव्याने भर पडत असल्याचे चित्र आहे. महापालिका प्रशासनाला पाणी वितरणात मदत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुरेसे मनुष्यबळ देऊनही सर्व ठिकाणी समान पाणीवाटप होत नाही, ही...

View Article


सहकार खात्यात कर्मचाऱ्यांचा बेमुदत लेखणी बंदचा पवित्रा

सहकार खात्यात कनिष्ठ कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून नियमित कामकाजाशिवाय निवडणुकांसारखी कामे सोपवली जातात. याचा परिणाम सहकारी संस्थांच्या गुणात्मक, संख्यात्मक वाढीवर झाला आहे. त्यामुळे...

View Article


महावितरणचा उपमहाव्यवस्थापक १ लाखाची लाच घेताना जाळ्यात

महावितरणच्या परळी येथील बील भरणा केंद्रातील अडीच कोटींच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याला अटकपूर्व जामिनाच्या मदतीसाठी तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच घेताना महावितरणच्या तांत्रिक...

View Article

कर्जबाजारीपणा, नापिकीने ३ महिन्यांत १७ आत्महत्या

कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात ३ महिन्यांमध्ये १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ६ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुदान मिळाले. एक अपात्र, एकाची फेरचौकशी, ७ प्रकरणे प्रलंबित तर दोनची अजून...

View Article

उजनीतून पाणीपुरवठय़ास २५ कोटींचा प्रस्ताव सादर

लातूर शहराच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मे महिन्यात लातूरला रेल्वेने पाणी देण्याची प्रशासनाची तयारी सुरू झाली असून, तापी नदीतील हतनूर, नगर जिल्हय़ातील मुळा व उजनी धरणातून रेल्वेने पाणी आणण्याच्या...

View Article


जिल्हा बँक कर्जवाटप घोटाळा; बँकेचे दहा अधिकारी निलंबित

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शुभमंगल कर्जयोजना, तसेच पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या नावे बनावट दस्तावेज तयार करून आíथक घोटाळा करणाऱ्या बँकेच्या १० कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची घोषणा सहकार मंत्री...

View Article

तीव्र पाणीटंचाईने उदगीरकर त्रस्त; पालिकेच्या िवधनविहिरी पंपाविना

उदगीर शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नगरपरिषदेने नवीन २१ िवधनविहिरी घेतल्या असून िवधनविहिरींना कमी-अधिक प्रमाणात पाणीही लागले. परंतु टंचाईनिधीची वाट पाहत बसलेल्या पालिकेला त्यात पंप टाकून पाणी...

View Article

भाजप शाखेकडून लातूरकरांना १५ रुपयात २० लिटर शुद्ध पाणी

शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून घागरभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. टँकरच्या माध्यमातून होणारा पाणीपुरवठा १५ ते २० दिवसांनी होत आहे. शहरवासीयांना उपलब्ध होणारे पाणी शुद्ध असेलच याची शाश्वती...

View Article


आमदार हर्षवर्धन जाधवांवरील गुन्हे मागे घेण्यावरून यंत्रणेच्या कोलांटउडय़ा

शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावरील गंभीर गुन्हे राजकीय व सामाजिक स्वरूपाचे ठरवून परत घेण्यात यावेत, असे पत्र जिल्हा प्रशासनाने दिले. मात्र, यावर काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आक्षेप...

View Article


टँकरच्या बेभरवशाने रुग्णालये व्हेंटीलेटरवर!

गेल्या चार महिन्यांपासून लातूरकर पाण्याच्या प्रश्नावरून त्रस्त झाले आहेत. ‘पाण्याची चिंता नसलेला लातूरकर दाखवा अन् हजार रुपये मिळवा’ अशी जाहिरात केली तरी एकही माणूस पुढे येणार नाही. आता शहरातील सर्वच...

View Article

जालन्यात सीड हब स्थापन करणार

संकरित बियाण्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालन्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. केंद्र व राज्य सरकार, तसेच बियाणे उत्पादक शेतकरी व कंपन्या यांच्या समन्वयातून येथे अंदाजे १००...

View Article

विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुखदेव डेरे निलंबित

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुखदेव डेरे यांना राज्य सरकारने बेशिस्तीचा ठपका ठेवत शनिवारी निलंबित केले. औरंगाबाद येथे शिक्षण उपसंचालक म्हणून कार्यरत असताना कनिष्ठ...

View Article

विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डेरे निलंबित

बेशिस्तीचा ठपका ठेवत राज्य सरकारची कारवाई राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुखदेव डेरे यांना राज्य सरकारने बेशिस्तीचा ठपका ठेवत शनिवारी निलंबित केले. औरंगाबाद येथे शिक्षण...

View Article


बारावी उत्तरपत्रिका पुनर्लेखन; मंडळाचे ६ कर्मचारी निलंबित

बारावी परीक्षा उत्तरपत्रिकांचे पुनर्लेखन करून गुणवाढ करण्यासंदर्भात तालुका जालना पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्य़ांत आतापर्यंत १५जणांना अटक झाली आहे. यात प्राचार्यासह २ प्राध्यापक, ५ शिक्षक, तसेच...

View Article

लातूरला मे महिन्यात रेल्वेने पाणीपुरवठा

लातूर शहराला उजनी धरणातून रेल्वेने पाणीपुरवठा करता यावा, या साठी रेल्वे विभागाची लगबग सुरू असून मेमध्ये लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या सूत्रांनी दिली. रेल्वेच्या...

View Article


लातूरच्या एमआयडीसीतील उद्योगचक्र पाण्याविना रुतले

पाण्याच्या दुíभक्ष्यामुळे लातुरातील सर्वच क्षेत्रांवर अरिष्ट ओढवले आहे. येथील एमआयडीसीत सुमारे २०० उद्योग आहेत. गेल्या काही वर्षांपासून उद्योगाची पाणीकपात वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याचा...

View Article

विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुखदेव डेरे निलंबित

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुखदेव डेरे यांना राज्य सरकारने बेशिस्तीचा ठपका ठेवत शनिवारी निलंबित केले. औरंगाबाद येथे शिक्षण उपसंचालक म्हणून कार्यरत असताना कनिष्ठ...

View Article


शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी मराठवाडय़ात दारूबंदीची आवश्यकता

दुष्काळामुळे मराठवाडय़ात गावोगावी नैराश्याचे वातावरण. नापिकीमुळे दारूची सवय आत्महत्येस पोषकता निर्माण करून देणारी, त्यावर आघात करता यावा यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांनी...

View Article

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुशराव टोपे यांचे निधन

मराठवाडय़ातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार अंकुशराव टोपे ( वय ७४) यांचे रविवारी पहाटे तीन वाजता चैन्नई येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर तेथे हृदयरोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली...

View Article

‘माथाडी कामगारांच्या मजुरी चोरीची सखोल चौकशी करा’

शासकीय गोदामात काम करणाऱ्या माथाडी कामगारांच्या मजुरीची लाखो रुपयांची चोरी कंत्राटदार वर्षांनुवर्षे करीत आहेत, असा आरोप करून जिल्हाधिकाऱ्यांनी या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी राज्य हमाल...

View Article
Browsing all 4902 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>