पाणीप्रश्नी नागपुरात उदगीरकरांची धडक
महिन्यातून एकदा जेमतेम पाणी मिळणाऱ्या उदगीरवासीयांनी पाणीप्रश्नी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांच्यासह नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे व माजी आमदार चंद्रशेखर...
View Articleहिंगोली-अकोला राष्ट्रीय महामार्गास मुहूर्त मिळेना!
िहगोली-अकोला रस्त्याची अवस्था कनेरगाव नाक्यापर्यंत दयनीय झाल्याने या रस्त्याची ओळख मृत्यूचा सापळा अशीच झाली आहे. दुरुस्तीस आलेला दोन कोटींचा निधी रस्त्यावर काळीमाती टाकल्याने खड्डय़ात गेला. आता या...
View Articleमुंबई उच्च न्यायालयाची मुख्य सचिवांसह १८ जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस
मराठवाडा-विदर्भातील भीषण दुष्काळाची मुंबई उच्च न्यायालयाने स्वतहून दखल घेतली आहे. मराठवाडा-विदर्भातील दुष्काळ, तसेच शेतकरी आत्महत्या यामुळे निर्माण झालेला कोंडमारा सोडविण्यास सरकार नेमके काय प्रयत्न...
View Articleप्रदूषणाच्या विळख्यात लातूरकरांची घुसमट
दरवर्षी वाहनांची वाढती संख्या, त्यातून निघणारा धूर यामुळे लातूर शहरातील हवा प्रदूषित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गेल्या ७...
View Articleहिंगोली-अकोला राष्ट्रीय महामार्गाला अखेर मुहूर्त!
हिंगोली-अकोला रस्त्याची अवस्था कनेरगाव नाक्यापर्यंत दयनीय झाल्याने या रस्त्याची ओळख मृत्यूचा सापळा अशीच झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आलेला दोन कोटींचा निधी रस्त्यावर काळी माती टाकल्याने...
View Articleथंडी टंचाईची तीव्रता जास्त; जिल्ह्य़ात १०१ टँकरमधून पाणी
थंडीची चाहूल हळूहळू जाणवू लागली असतानाच जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रताही वाढत असल्याचे चित्र आहे. ऐन हिवाळ्यात जिल्ह्य़ातील ७७ गावांना १०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर...
View Articleसांडपाणी प्रक्रिया-पुनर्वापरावर शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
वेगाने वाढत विस्तारत जाणाऱ्या शहराचे औद्योगिकीकरण, पर्यावरण याची सांगड घालून सांडपाणी निचरा, व्यवस्थापन आणि या पाण्याचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने अमेरिकेतील उच्चस्तरीय शिष्टमंडळाची बुधवारी विविध...
View Articleआपत्ती व्यवस्थापनाबाबत विद्यापीठात रंगीत तालीम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने बुधवारी व उद्या (गुरुवारी) असे दोन दिवस चालणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराच्या रंगीत तालीमचे उद्घाटन झाले. वित्त व...
View Article‘ड्रायपोर्ट’च्या भूसंपादनास ‘जेएनपीटी’कडून ८७ कोटी
भूसंपादनासाठी आवश्यक निधीची तरतूद झाली असल्याने ड्रायपोर्टचा मार्ग मोकळा झाल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी येथे सांगितले. भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मावेजा...
View Articleलाचखोर डॉक्टर गजाआड अन्य डॉक्टरांसह ‘ओली पार्टी’!
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लाचलुचपत विभागाने गजाआड केलेल्या डॉ. सुभाष मोरताळे याने वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चक्क जिल्हा रुग्णालयातच ओली पार्टी केली! मोरताळेवर उपचार करीत असल्याचा बहाणा करून बंद खोलीत हे...
View Articleशौचालयांची स्थिती दर्शविणाऱ्या कार्डावरून ठरणार घरांची ‘प्रतिष्ठा’!
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जि.प. स्वच्छता विभागाकडून अभिनव उपक्रम राबवला जात आहे. पूर्ण कुटुंब शौचालय वापरात असल्यास हिरवे कार्ड ‘लय भारी’, नसलेल्या ठिकाणी लाल ‘खतरा’, असूनही बाहेर जाणाऱ्या नागरिकांच्या...
View Articleएस. टी. कामगारांच्या संपाचा मराठवाडय़ात प्रवाशांना फटका
पगारवाढीच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे एस. टी. बस जागेवर, तर संपामुळे खासगी प्रवासी वाहतूक जोरात असे चित्र औरंगाबादसह मराठवाडय़ातील सर्वच जिल्ह्य़ांत गुरुवारी पाहावयास मिळाले....
View Article८५ टक्के अधिकारी धुतल्या तांदळासारखे!
वेगवेगळ्या विभागांतील ७२ संघटनांची शिखर संघटना असलेल्या राजपत्रित अधिकारी महासंघाचे राज्यभरात सव्वालाख सदस्य असून, यातील ८५ टक्के चांगले अर्थात धुतल्या तांदळासारखे असल्याचा दावा करीत उर्वरित १५...
View Articleसंपामुळे एस. टी.चे ७० लाख उत्पन्न बुडाले
एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशीही प्रवाशांना मोठा फटका बसला. सलग दोन दिवसांपासून सुरू असलेला संप शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता मागे घेण्यात आला. मात्र, त्यापूर्वी परभणी विभागात एकही गाडी...
View Article‘देशमुखांच्या गढी’ला चाकूरकर समर्थकांच्या धडका!
दिवंगत नेते विलासराव देशमुखांची लातूर जिल्हय़ावर मजबूत राजकीय पकड होती. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे नेतृत्वही मोठे असले, तरी स्थानिक राजकारणात देशमुखांचाच प्रभाव होता. विलासरावांच्या...
View Articleउजनीहून लातूरला पाण्याच्या शक्यतेची महिनाभरात तपासणी
उजनीहून लातूरला पाणी मिळावे, या मागणीची दखल घेत येत्या महिनाभरात या योजनेच्या तांत्रिक बाबी तपासून कामाबाबत आदेश दिले जातील. केंद्र सरकारच्या अमृत शहरविकास योजनेत या बाबींचा समावेश केला जाईल, अशी...
View Articleशनी मंदिराचे सहा विश्वस्त बडतर्फ
शहरातील शनी मंदिराची ७४ एकर जमीन विश्वस्तांनीच परस्पर विक्री, सहा वर्षांपासून दान पेटीत आलेली लाखो रुपयांची रक्कम, सोने-चांदी तसेच राजस्थानी सेवा संस्थेकडून येणाऱ्या तीस वर्षांतील किरायाचा चाळीस लाख...
View Articleनागपूरमध्ये पाणीप्रश्नी मोर्चा ; लातूरमध्ये आरोप –प्रत्यारोप
लातूर शहराच्या पाणी प्रश्नी राष्ट्रवादीने विरोधी भूमिका घेतल्याने प्रश्न जटील बनल्याचा आरोप काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते नरेंद्र अग्रवाल यांनी केला. त्यावर टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर...
View Articleकाँग्रेस कार्यकर्त्यांचा परभणीत रास्तारोको
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात दिल्लीतील पटियाला न्यायालयात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना हजर व्हावे लागल्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीने शनिवारी परभणीत रास्ता रोको...
View Articleवैजापूरमध्ये आठ वर्षांच्या मुलाचा साधूकडून खून
वैजापूर तालुक्यातील दहेगाव येथे एका साधूने आठ वर्षांच्या मुलाचा कुऱ्हाडीने खून केला. त्यामुळे चिडलेल्या जमावाने साधूवर हल्ला केल्याने त्याचाही मृत्यू झाला. ही घटना दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली....
View Article