दिवाळीपाठोपाठ धार्मिक यात्राही लाखमोलाच्या
दुष्काळामुळे बाजारपेठांमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार मंदावले असताना एसटी महामंडळाच्या उत्पन्नात घसघशीत वाढ झाली असून, बीड विभागाने महिनाभरात १६ कोटी ४८ लाखांचा गल्ला जमवला. दिवाळीच्या काळात एसटी बसनेच...
View Articleकर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरुच
दुष्काळ जाहीर करूनही सरकारकडून आíथक मदत मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला असून तो आत्महत्या करीत आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे मेहुणे कैलास बालासाहेब खिस्ते यांनी...
View Article‘डान्सबार बंदीसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू’
डांस बार बंदीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात मत मांडण्यास सरकार कमी पडले तर या विरोधात वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी दिला....
View Articleबांधकाम विभागात देयकासाठी आजही ३५ टक्के
‘देयके मिळत नाहीत, ही तक्रार सोडून काही अडचणी असल्याचे सांगा,’ असा प्रश्न सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठेकेदारांना विचारला आणि ठेकेदार म्हणाले, ‘साहेब, अधिकारी बिलाच्या ३५...
View Articleपक्षप्रमुख ठाकरेंनी घातली समजूत; हर्षवर्धन जाधवांकडून राजीनामा मागे
शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राज्य सरकारच्या कामकाजावर चिडून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिलेला राजीनामा परत घेत असल्याचे पत्र शनिवारी दिले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची...
View Articleसोयाबीनच्या पडत्या भावाने शेतकरी आर्थिक अडचणीत
यंदा कमी पावसामुळे सोयाबीनची उत्पादकता एकरी १ ते २ क्विंटल इतकीच झाल्यामुळे या पिकाचे अर्थकारण संकटात आले आहे. बाजारपेठेत माल फुकापदराने विकण्याची वेळ आल्यामुळे शेतकरी आíथक दुष्टचक्रात अडकला आहे. देशात...
View Articleतमिळ-उडिया न्यायालयीन वादात ‘मराठी’ अडकली!
तमिळ व उडिया या दोन भाषांना अभिजात दर्जा दिल्यानंतर निर्माण झालेल्या न्यायालयीन वादात ‘मराठी’ अडकली आहे. पंतप्रधानांच्या कार्यालयात ८ महिन्यांपूर्वी देण्यात आलेला प्रस्ताव अजूनही पडूनच आहे. चेन्नईतील...
View Article‘जलयुक्त शिवार’मध्ये पुन्हा दीड हजार गावांची निवड
जलयुक्त शिवार मोहिमेतील १ हजार ६८२ गावांमध्ये ५८ हजार दोनपैकी ३८ हजार २१२ कामे पूर्ण झाली. या योजनेवर आतापर्यंत ४१४ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या वर्षी पुन्हा दीड हजार गावांची निवड करण्याचे आदेश...
View Articleशस्त्राचा धाक दाखवून दीड किलो सोन्याची लूट
सोन्याच्या दागिन्यांची कारागिरी करणाऱ्या दुकानात शस्त्राचा धाक दाखवून दीड किलो सोने लुटण्यात आले. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकारामुळे सराफ बाजारात घबराट निर्माण झाली....
View Articleकॅरी बॅग स्वच्छता मोहिमेस परभणीकरांचा चांगला प्रतिसाद
महापालिका आयुक्त राहुल रेखावार यांनी शहर कॅरीबॅगमुक्त व स्वच्छता अभियान मोहिमेत सहभाग नोंदवण्याच्या केलेल्या आवाहनानुसार व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून मोठय़ा संख्येने सहभाग नोंदवला. या मोहिमेच्या...
View Article‘शेतकरीविरोधी कायदे मोडून शेतकऱ्यांना बळ देणे गरजेचे’
सत्ता परिवर्तनानंतरही शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यामुळे शेतकरी कोणतीही क्रांती करू शकणार नाही. निदान शेतकरीविरोधी कायदे मोडीत काढून त्यांना बळ देणे गरजेचे असल्याचे...
View Article‘हमीभाव वाढवण्यासाठी आणखी किती शेतकरी आत्महत्या हव्यात?’
यंदा तब्बल ३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. शेतीमालास योग्य हमीभाव देण्यासाठी आणखी किती आत्महत्या व्हायला हव्यात, असा परखड सवाल केंद्रीय कृषिमूल्य आयोगाच्या बठकीत...
View Articleप्राचार्यास ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला पाच दिवस कोठडी
शारीरिक संबंधाची अश्लील चित्रफीत काढून कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यास ५० लाख रुपयांची मागणी करून ब्लॅकमेल करणाऱ्या २२ वर्षीय तरुणीला पोलिसांनी बसस्थानकातच एक लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले....
View Articleउजनीच्या पाण्यासाठी नगरसेवक सरसावले
लातूर शहराला उजनी धरणातून कायमस्वरूपी पाणी उपलब्ध व्हावे, या मागणीसाठी सोमवारी (दि. १४) नागपूर विधानभवनासमोर ५ दिवस नगरसेवक धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती महापौर अख्तर मिस्त्री यांनी पत्रकार बैठकीत...
View Article‘शेतकऱ्यांसाठी आता हवा दुष्काळ निवारण आयोग’
राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळून निघाला. त्याच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली. त्यामुळे दुष्काळ निवारण आयोग स्थापन होण्याची गरज असल्याचे मत खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. विविध घटकांसाठी...
View Article‘गोपीनाथगड गरीब माणसाला संघर्षांची प्रेरणा देईल’
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ लोकांच्या प्रेमातून उभारलेला गोपीनाथगड गरीब माणसाला संघर्षांची आणि सत्ताधाऱ्यांना उपेक्षितांसाठी काम करण्याची प्रेरणा देईल, अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाचे...
View Article‘दाऊदला फरफटत आणण्याचे मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करणार’
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी गृहमंत्री असताना गुन्हेगारी टोळीचे कंबरडे मोडून राज्य सुरक्षित केले होते. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याला फरफटत भारतात आणण्याचे मुंडे यांचे...
View Articleभाजप सरकार फसवे धनंजय मुंडे यांचा आरोप
शासनकत्रे आम्ही शेतकरी असल्याचे भासवत असून आतापर्यंत शेतकऱ्यांना दुष्काळाची कुठलीही मदत अथवा उपाययोजना केल्या नाहीत. हे सरकार फसवे आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या...
View Articleभगवानगडावर जाण्यासाठी धनंजय मुंडे यांचा मार्ग मोकळा
भगवानगड आणि गोपीनाथ मुंडे या समीकरणामुळे मुंडे यांच्या वारस पंकजा मुंडे यांना महंत नामदेव शास्त्री यांनी गडाची कन्या जाहीर करून त्यांच्या नेतृत्वालाही शक्ती दिली. पण विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे...
View Articleव्यापारी तुपाशी, शेतकरी उपाशी!
बियाणे विक्री करून गडगंज नफा कमावणाऱ्या व्यापाऱ्यांकडून महाबीजने शिल्लक राहिलेले बियाणे परत घेत दिलासा दिला, परंतु बीज उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यातील १ हजार ४०० शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडून दिले!...
View Article