Quantcast
Channel: Aurangabad Marathi News, Latest Aurangabad News in Marathi, Aurangabad Breaking News Headlines & Updates | औरंगाबाद मराठी बातम्या | Loksatta
Browsing all 4902 articles
Browse latest View live

वृद्ध महिलेचा गळा चिरून खून

बीड तालुक्यातील ईट येथील ८० वर्षीय वृद्ध महिलेचा गळा चिरून खून करण्यात आल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या सावत्र मुलास चौकशीसाठी ताब्यात घेतले, तर शहरात मिस्त्रीकाम...

View Article


रेल्वेखाली सापडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

अकोला-काचिगुडा इंटरसिटी एक्सप्रेस रेल्वेगाडीखाली सापडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. हिंगोली तालुक्यातील माळसेलू रेल्वेस्थानक परिसरात रविवारी सकाळी अकराच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला. सोहन आनंदा...

View Article


रोहयो कामांची कारवाई दोन महिन्यांनंतरही नाही

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांच्या चौकशीबाबत पथकाने दोन महिने लोटूनही अहवाल सादर केला नाही. त्यामुळे ही चौकशी फार्स ठरली असल्याचे चित्र आहे. मग्रारोहयोंतर्गत कामात मोठय़ा प्रमाणात...

View Article

ब्लॅकमेल प्रकरण तक्रारदारांवर उलटले- दोन प्राचार्यावर अत्याचाराचा गुन्हा

शारीरिक संबंधाची चित्रफीत तयार करून प्राचार्याकडून दीड लाख रुपयांची खंडणी घेताना अटक केलेल्या तरुणीची शनिवारी जामिनावर सुटका होताच, या तरुणीने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन बारावी परीक्षेत उत्तीर्ण...

View Article

‘दहशतवाद ही आíथक लढाईची आडपदास’

जागतिक दहशतवाद ही आíथक लढाईची आडपदास असल्याचे सांगतानाच जगाचा इतिहास माणसे मारण्याच्या प्रगतीचाच आहे! पण माणसांच्या मरण्यापेक्षा साधनसंपत्तीच्या नाशाचीच अधिक काळजी घेतली जाते. त्यामुळे दहशतवादाकडे...

View Article


औंढय़ाच्या तहसील कार्यालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी येथील शेतकरी सत्यनारायण नाईक (वय ३०) यांना नुकसानभरपाईचे अनुदान मिळाले नाही. वारंवार फेऱ्या घालून निराश झालेल्या या शेतकऱ्याने अखेर औंढा तहसील कार्यालयात नायब...

View Article

नवजात तिसऱ्या मुलीस मारून टाकण्याच्या दबावामुळे विवाहितेचाच आत्महत्येचा प्रयत्न!

तिसरीही मुलगीच झाल्याने २५वर्षीय विवाहितेस सासरच्या लोकांनी मुलीला मारून टाकण्यासाठी दबाव वाढवला. परंतु पोटच्या मुलीस मारण्यापेक्षा स्वत:च विष घेऊन महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. सुशिक्षित व्यापारी...

View Article

परभणीच्या बाजारात कापसाला भाव, पण शेतकऱ्यांकडे अभाव!

या हंगामात सुरू असलेली कापसाची आबाळ थांबण्याची चिन्हे असून सोमवारी परभणीच्या बाजारात कापसाने चक्क साडेचार हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. परभणी बाजार समितीअंतर्गत झालेल्या कापूस खरेदीने ४ हजार ५३० ते ४...

View Article


साडेतीन मजल्यांची परवानगी, बांधकाम केले सात मजल्यांचे!

शहरातील एन सहामध्ये भगवान शिक्षण प्रसारक मंडळाने बांधलेल्या इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले नाही. त्यांना साडेतीन मजले बांधण्याची परवानगी होती, मात्र त्यांनी सात मजले बांधकाम केले. मंडळाने...

View Article


९१ बुद्धविहार अनधिकृत ठरविले; निषेधार्थ सर्वपक्षीय समितीचा मोर्चा

शहरातील ९१ बुद्धविहार अनधिकृत ठरवून हटविण्याच्या यादीत टाकल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय अत्याचारविरोधी समितीने सोमवारी विभागीय आयुक्तालयावर शांती मोर्चा काढला. मोर्चात १० हजारांहून अधिक लोक सहभागी झाले...

View Article

टँकरवाडय़ात जीपीएस यंत्रणा कोलमडली!

मराठवाडय़ाच्या सर्व जिल्हय़ांतील जीपीएस यंत्रणा पूर्णत: कोलमडली आहे. बीड जिल्हय़ातील गेवराई, बीड, आष्टी तालुक्य़ांत नुकत्याच या अनुषंगाने केलेल्या पाहणीत अधिकाऱ्यांना बऱ्याच त्रुटी आढळून आल्या. उपायुक्त,...

View Article

लातूरमध्ये वर्षभरात ८० कोटी लिटर पाणी उधळपट्टी

आधीच पाण्याची मारामार त्यात बांधकामे भारंभार अशी विचित्र स्थिती वर्षांतील बाराही महिने पाणीटंचाईचे त्रांगडे सहन करणाऱ्या लातूरकरांच्या वाटय़ाला आली आहे. महिन्यातून जेमतेम दोन-तीनदाच पिण्याचे पाणी मिळत...

View Article

हंगामी वसतिगृहांना बायोमेट्रिकचा चाप!

सर्वशिक्षा अभियानातून सुरू करावयाच्या हंगामी वसतिगृहांमधील घोळ कायमस्वरूपी दूर व्हावेत, म्हणून त्याला बायोमेट्रिकचा चाप लावण्याचे सरकारने ठरविले आहे. गेल्या वर्षी काही स्वयंसेवी संस्थांनी पटावर बनावट...

View Article


‘शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यात लातूर जिल्हा राज्यात आघाडीवर’

जिल्हाधिकारी कार्यालय व जि.प.च्या पुढाकाराने शेतक ऱ्यांचे मनोधर्य वाढवण्यासाठी बळीराजा सबलीकरण अभियान गतवर्षी सुरू करण्यात आले. विविध माध्यमांतून शेतकऱ्यांचे मनोबल वाढवले गेले. लातूरने केलेला प्रयोग...

View Article

पोलिसांनो मोबाईलवर सभ्य रिंगटोन ठेवा, विश्वास नांगरे पाटलांचे आदेश

चित्रपटातील गाणी, पक्ष्यांचा आवाज किंवा कर्कश आवाजाच्या मोबाईल रिंगटोन ठेवण्यास पोलीस कर्मचाऱयांना मज्जाव करण्यात आला आहे. चित्रपटातील गाणी किंवा कर्कश आवाजाच्या रिंगटोन ठेवल्याने पोलीस दलाची प्रतिमा...

View Article


बीडचे ब्लॅकमेल प्रकरण वेगळ्या वळणावर

ब्लॅकमेल गुन्ह्यातील तरुणीच्या साथीदाराला पोलिसांनी खाक्या दाखवताच नवीन माहिती समोर येऊ लागली आहे. त्या  तरुणीबरोबर  लग्न न करताचा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये औरंगाबाद येथे बेगमपुऱ्यात भाडय़ाने खोली घेऊन...

View Article

गोठय़ास आग लागून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू

कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे बुधवारी भल्या पहाटेच्या सुमारास शॉर्ट सíकटमुळे गोठय़ास अचानक आग लागून शेतकरी दाम्पत्याचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे....

View Article


सरकारला चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

‘कोणाच्या सांगण्यावरून आत्महत्या करीत नाही. कर्ज झाले आहे. ते फेडता येत नाही. मेहनत कूरनही घरच्यांची उपजीविका भागवू शकत नाही. मुलांचे शिक्षण थांबेल, अशी भीती वाटते. मरावे वाटत नव्हते, पण काही इलाज नाही...

View Article

दुष्काळामुळे यंदाचा ‘लातूर फेस्टिव्हल’ रद्द

राज्यासह मराठवाडा विशेषत: लातूरमध्ये सलग दोन वर्षांपासून कोसळलेले दुष्काळी संकट, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि सातत्याने जाणवणारी पाणीटंचाई या पाश्र्वभूमीवर यंदाचा ‘लातूर फेस्टिव्हल’ रद्द केल्याची माहिती...

View Article

मराठवाडय़ातून केंद्रीय अबकारी शुल्कात घसरणीची शक्यता

मराठवाडय़ातून मिळणाऱ्या केंद्रीय अबकारी शुल्कात या वर्षी वाढ होण्याची शक्यता कमी आहे. नोव्हेंबरअखेर केवळ ३ टक्के म्हणजे १०९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. नव्याने शुल्कात वाढ झाल्याने रक्कम मोठी दिसत असली...

View Article
Browsing all 4902 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>