‘महिलांची बचत कुटुंबाचा आधार’
महिलांना स्वत:पेक्षाही परिवार महत्त्वाचा असतो. ती आपल्यापेक्षा इतरांचा विचार अधिक करीत असल्याने कठीण स्थितीतही संघर्ष करून जगते. महिलेची बचत कुटुंबासाठी असते, कमी पशातही बचत करून ती कुटुंबाला अडचणीच्या...
View Articleस्मार्ट सिटीतील महत्त्वाकांक्षी ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी जागा निश्चिती दोन...
स्मार्ट सिटीमधील महत्त्वाकांक्षी ग्रीनफिल्ड प्रकल्प नक्की कोणत्या ठिकाणी घ्यायचा, याचा निर्णय येत्या २ दिवसांत होणार असून ५ डिसेंबपर्यंत या बाबत नगरविकास विभागाकडे अहवाल सादर केला जाणार आहे....
View Articleरिलायन्सच्या २६ मनोऱ्यांना नियमबाह्य़ परवानगी दिल्याने महापालिकेस फटका
शहरातील अनधिकृत मोबाईल मनोऱ्यांबाबत (टॉवर) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नेते खासदार अशोक चव्हाण यांनी यापूर्वी कडक व कठोर भूमिका घेतली असताना, त्यांच्या पक्षाच्या ताब्यातील नांदेड-वाघाळा मनपात विद्यमान...
View Articleशिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा
कन्नड मतदारसंघात विकासकामांसाठी निधी मिळत नाही, तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करीत शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा अध्यक्ष...
View Article‘मोदी गुजरातचे पंतप्रधान, तर फडणवीस विदर्भाचे मुख्यमंत्री’
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान, तर देवेंद्र फडणवीस विदर्भाचे मुख्यमंत्री असल्यासारखेच वागत असल्याचे त्यांच्या कारभारावरून दिसते, अशी टीका करून सर्वसामान्य लोकांना विकासाचे स्वप्न दाखवून भाजपने...
View Articleविम्यासाठी ट्रॅक्टर जमिनीत गाडला!
ट्रॅक्टरच्या चोरीचा बनाव करून विम्याची रक्कम पदरात पाडून घेण्यासाठी धडपडणारा फिर्यादीच अखेर आरोपी निघाला! शेतजमिनीत ट्रॅक्टर गाडून त्याच्या विम्याची रक्कम मिळविण्यासाठी ट्रॅक्टर चोरी झाल्याची तक्रार...
View Articleभ्रष्टाचार चव्हाटय़ावर आणणाऱ्या गंगणेंविरुद्ध दाव्यासाठी भाविकांच्या अर्पणातून...
तुळजाभवानी मंदिरातील कोटय़वधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे चव्हाटय़ावर आणणाऱ्या किशोर गंगणे यांच्याविरोधात मंदिर संस्थानतर्फे बदनामीचा खटला दाखल करण्यात आला. भाविकांनी मोठय़ा श्रद्धेने जगदंबाचरणी...
View Articleभाईकट्टी शाईप्रकरणी अभय साळुंकेसह ६ जणांना खंडपीठातही दिलासा नाहीच
माहिती अधिकार कार्यकत्रे मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात नेऊन बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणात शिवसेनेचे अभय साळुंके यांच्यासह अन्य २५ जणांचा अटकपूर्व जामीन मुंबई...
View Article‘माय बाप, पोलीस हो.. माझ्या मुलीचा शोध घ्या हो’
येथील विद्यालयात इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत असलेल्या प्रियांका राजू धुळे या मुलीस काही समाजकंटकांनी परराज्यात विकले किंवा मारून टाकले, असा आरोप करीत ‘माय बाप. पोलीस हो.. माझ्या मुलीचा शोध घ्या हो’ अशी...
View Articleजायकवाडीचा साठा जैसे थे!
नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याची प्रक्रिया गेल्या चार दिवसांपासून केवळ कागदावरच सुरू आहे. प्रत्यक्षात पाणीसाठय़ात अजिबात वाढ होत नसल्याचे दिसून येत आहे. निळवंडे धरणातून १५००...
View Articleशेतकऱ्याचा बँकेत पेट्रोल ओतून घेत भरदुपारी आत्महत्येचा प्रयत्न
पीककर्जाची मागणी करूनही बँकेचे कर्मचारी टोलवाटोलवी करीत असल्याच्या निषेधार्थ बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने बँकेतच अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. येथील...
View Articleस्वच्छता अभियानाचे उद्दिष्ट बदलण्याची राज्यावर नामुष्की!
एका बाजूला स्वच्छतेसाठी नवा कर लावण्याची प्रक्रिया सुरू असतानाच केंद्र सरकारने वित्तीय आकृतिबंध बदलल्याने केंद्राकडून स्वच्छतागृह बांधकामासाठी मिळणारी रक्कम घटणार आहे. पूर्वी केंद्राकडून ९ हजार रुपये,...
View Articleभाईचंद रायसोनी मल्टीस्टेट बँकेच्या अध्यक्षांसह १३ संचालकांना कोठडी
राज्यात २८० शाखांचा विस्तार असलेल्या जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट बँकेच्या माजलगाव शाखेत ठेवीदारांच्या रक्कमेत अपहार झाल्याप्रकरणी १० महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात बँकेचे...
View Articleपाच हजार एकरांवर उसाऐवजी कांद्याची लागवड!
शेतीत पारंपरिक पिके घेऊन त्यातून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे प्रमाण वाढले आहे. या पाश्र्वभूमीवर कृषी विभागाने वेगवेगळय़ा पीक पद्धतींचा अभ्यास करून गेल्या वर्षीपासून कांदा...
View Articleगुरूगोविंदसिंघांच्या नावाने नांदेडात स्वतंत्र अध्यासन
शीख समाजाचे दहावे गुरू श्री गुरुगोविंदसिंघजी यांच्या नावाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्वतंत्र अध्यासन स्थापन करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा फसवी ठरली आहे. या विषयात...
View Article‘अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार; विभागवार नावे अजून अनिश्चितच’!
हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मात्र, त्यात कोणाचा सहभाग असेल व कोणत्या विभागातून कोण व्यक्ती अशी चर्चा अजून झाली नसल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली....
View Articleवीज क्षेत्रातील कंपन्यांची जानेवारीत पुनर्बाधणी
पावणेदोन कोटी वीज कर्मचारी असणाऱ्या क्षेत्रासाठी केवळ एक व्यवस्थापकीय संचालक असल्याने प्रशासनावर हवे तसे नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे वीज क्षेत्रातील कंपन्यांची पुनर्बाधणी जानेवारीत हाती घेतली...
View Article‘भोपे पुजाऱ्यांना दानपेटीतून मावेजापोटी दिलेले कोटय़वधी रुपये वसूल करावेत’
भाविकांनी देवीचरणी श्रद्धेने अर्पण केलेल्या सिंहासन पेटीतील एक तृतीयांश रक्कम मंदिर संस्थानकडून बेकायदा भोपे पुजाऱ्यांना दिली जात आहे. धर्मादाय आयुक्तांच्या निकालाप्रमाणे १९७८ पासून भोपे पुजाऱ्यांना या...
View Articleमंठय़ात भाजपशी हातमिळवणीची काँग्रेस श्रेष्ठींकडून गंभीर दखल
मंठा नगरपंचायतीच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत काँग्रेस सदस्यांनी भाजपशी केलेल्या हातमिळवणीची गंभीर दखल प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतली. काँग्रेसच्या पाचही सदस्यांना पक्षांतर बंदी कायद्याच्या...
View Articleदहा हजार विनापरवाना ऑटो, कारवाई फक्त १७० ऑटोंवर!
जिल्ह्यात परवानाधारक ३ हजार ऑटो असून विनापरवाना १० हजार ऑटो आहेत, अशी माहिती खुद्द पोलीस प्रशासनाने दिली. आजपर्यंत विनापरवाना ऑटो मोठय़ा प्रमाणावर जिल्हाभरात चालत असल्याचे उघड झाले आहे. विनापरवाना व...
View Article