५० हजारांची लाच घेताना परभणीच्या उपजिल्हाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले
सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या माध्यमातून लाच स्वीकाण्यात येत होती.
View Articleराज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना औरंगाबादमध्ये मारहाण
भारिप बहुजन महासंघाच्या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
View Articleमुख्यमंत्र्यांनी परभणीत प्रचार टाळला!
बुधवारी चंद्रपूर, लातूर आणि परभणी महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे.
View Articleहुंडाबंदीच्या योजनेवरच ‘मुक्ती’ची वेळ
२०१६-१७ या वर्षांत केवळ चार प्रस्ताव औरंगाबाद जिल्हा महिला व बालकल्याण विभागाकडे आले होते.
View Article‘सरकारी काम, वर्षभर थांब’
सांडू मते यांच्या शेजारीच देवीदास नाना मते यांनाही शेततळे बांधण्यासाठी सरकारी आदेश मिळाले.
View Articleऔरंगाबादमध्ये पाण्यासाठी संघर्ष, सत्ताधारी भाजपचा पालिकेवर हंडा मोर्चा
पालिकेने या परिसरासाठी पाइपलाइनच टाकलेली नाही.
View Articleनुकसान भरपाईच्या ‘समृद्धी’साठी आमराईची शक्कल
औरंगाबाद जिल्हय़ांतून समृद्धीचा मोठा भाग जात आहे.
View Articleअलिशान गाड्यातून देशी दारुची तस्करी, १४.१९ लाखाचा मुद्देमाल जप्त
वैजापूर- गंगापूर रस्त्यावर सापळा लावून कारवाई करण्यात आली.
View Articleपरभणी: जेवणातून २२ मुलांसह ३० जणांना विषबाधा
राजुरा इथे हरिनाम सप्ताहामध्ये जेवणानंतर काहींना त्रास सुरू झाला.
View Articleऔरंगाबादमध्ये चपलांचा हार घालून सोनू निगमच्या ट्विटचा निषेध
जिन्सी पोलिसात सोनूच्या विरोधात तक्रार
View Articleएमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्यावर जाळपोळ प्रकरणी गुन्हा दाखल
९ नगरसेवकांसह १७ जणांवर गुन्हा
View Articleसंघर्षापेक्षा, समन्वय महत्वाचा; आयुक्त मुगळीकरांची कार्यशैली
भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही.
View Articleपवारांना आणखीही लिहायचे आहे, पण नक्की काय?
मराठवाडा साहित्य परिषदेचा विशेष वाङ्मय पुरस्कार मिळाल्यानंतर लेखक शरद पवार यांना आणखी काही लिहिण्याची प्रेरणा मिळाली आहे.
View Article‘कर्जमुक्तीच्या भूमिकेवर शिवसेना ठामच’
कोकणात पुन्हा एकदा जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाची आखणी नव्याने सुरू आहे.
View Article