Quantcast
Channel: Aurangabad Marathi News, Latest Aurangabad News in Marathi, Aurangabad Breaking News Headlines & Updates | औरंगाबाद मराठी बातम्या | Loksatta
Browsing all 4902 articles
Browse latest View live

तूर खरेदीच्या नियोजनात आम्ही कमी पडलो

औरंगाबाद येथे स्वस्त धान्य दुकानांच्या विविध ६६ तक्रारींच्या सुनावणीसाठी ते येथे आले होते.

View Article


पीकविम्याच्या पाचशे कोटींच्या वाटपात चालढकल

परिणामी आíथक विवंचनेतील शेतकरी दररोज बँकेत हक्काच्या पशासाठी हेलपाटे मारीत आहेत.

View Article


मराठवाडय़ात भगव्या गमछाचे रंग उतरले!

शिवसेनेमधून निवडून आल्यानंतर तो पक्ष सोडणाऱ्यांची मराठवाडय़ातील नेत्यांची संख्याही मोठी आहे.

View Article

औरंगाबादपालिकेतील ‘लेटमार्क’कर्मचाऱ्यांना ४८ तासांचा ‘अल्टीमेटम’

कर्मचाऱ्यांना आयुक्तांकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.

View Article

ई-टेंडिरग आणि आचारसंहितेत आमदार निधी अडकला!

हिंगोली, उस्मानाबाद, जालना आणि लातूरचे आमदार खर्चात मागे

View Article


असंवेदनशील प्रशासनासमोर ४२ दिवसांपासून उपोषण

त्यांच्या उपोषणाकडे कोणी संवेदनशीलतेनेही पाहत नाही

View Article

गरम पाण्यात पडून ३ वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

जॉयच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

View Article

घोटभर पाण्यासाठी ‘गोल्डमॅन’चा लढा…!

औरंगाबादेत दर चार दिवसाला पालिकेवर पाण्यासाठी मोर्चा धडकतोय.

View Article


दिग्दर्शक रामगोपाल वर्माविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

औरंगाबादच्या तरुणाने लिहिलेली कथा चोरल्याचा आरोप

View Article


‘आता कसं, अण्णा म्हणतील तसं’

बीड जिल्ह्य़ात सुरेश धस यांच्या समर्थकांचा सूर

View Article

कळमनुरीत महिला आक्रमक

टंचाईची बैठक बारगळली

View Article

औरंगाबादमध्ये एसटीच्या चालक, वाहकाला बेदम मारहाण

औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

View Article

उस्मानाबाद जिल्हा बँकेत २०० कोटींची तफावत

ठेवीदारांना पैसे देताना कसरत

View Article


बेशिस्त वाहतुकीने नियोजित वधूचा बळी

अमरप्रितसह इतरही काही चौकातील अपघाताचे प्रमाण अलीकडे वाढत चालले आहे

View Article

वाहक-चालकाला मारहाण; औरंगाबाद, हिंगोलीत चक्काजाम

अखेर व्यवस्थापनाने मध्यस्थी केल्यानंतर इतर मार्गावरील वाहने सोडण्यात आली.

View Article


औरंगाबादमध्ये ‘वॉटरकप’स्पर्धेच्या महाश्रमदानात एकाचा मृत्यू

आमिर खानने निकम यांच्या कुटुंबियांचे फोनकरून सांत्वन केलं.

View Article

मुसळ डोक्यात घालून पतीने केला पत्नीचा खून

मोहन उर्फ बिच्चू हा सराईत गुन्हेगार आहे.

View Article


दप्तरदिरंगाई विरोधात आजीबाईंचा एल्गार, औरंगाबादेत प्रशासनाचे धाबे दणाणले

मी घरी जाणार नाही आणि साहेबांनाही घरी जाऊ देणार नाही.

View Article

महामार्गावर ट्रक चालकाला लुटणारे दरोडेखोर गजाआड

औरंगाबाद दरोडा प्रतिबंधक पथक यांची कारवाई

View Article

सिंचन विहिरीच्या योजनेचे मातेरे

राज्यात मात्र विहिरी पूर्ण होऊ शकल्या नसल्याचे चित्र आहे.

View Article
Browsing all 4902 articles
Browse latest View live