Quantcast
Channel: Aurangabad Marathi News, Latest Aurangabad News in Marathi, Aurangabad Breaking News Headlines & Updates | औरंगाबाद मराठी बातम्या | Loksatta
Browsing all 4902 articles
Browse latest View live

सुरेश धस यांच्यावर कारवाई न झाल्यास पक्ष सोडणार, प्रकाश सोळंके यांचा इशारा

शेवटच्या क्षणाला सुरेश धस हे पंकजा मुंडेंच्या गोटात दाखल झाले.

View Article


विहिरीच्या स्वप्नापायी शेतकरी कर्जबाजारी

रोजगार हमीतील मंजुरी; मात्र लाचखोरीचा झरा आटेना

View Article


पोलीस उपायुक्तांचा धाक दाखवून खंडणी मागणारा अटकेत

शेख युसूफ शेख याकुब या आरोपीला अटक

View Article

क्षुल्लक कारणांवरून तरुणाईचा आत्मघाताकडे प्रवास

नव्या पिढीचा अविचारी मार्ग चिंतेचा विषय

View Article

मनरेगा घोटाळ्याच्या चौकशीचे विभागीय आयुक्तांचे आदेश

काहीही काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीसा

View Article


जातीयवादामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात- प्रा. पठारे

सहिष्णुता व मूल्यांना जातीयवादामुळे तडा बसत असल्याची खंतही प्रा. पठारे यांनी व्यक्त केली.

View Article

एका हाताने दिले, दुसऱ्या हाताने काढून घेतले!

आकाश आणि नमिताचे आई-वडील लहानपणीच वारले. त्यांच्या काकींनी त्यांचा सांभाळ केला.

View Article

डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भरतीत गैरव्यवहार

भरती घोटाळ्याच्या अहवालातून विद्यापीठाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

View Article


औरंगाबाद: पोलिसांच्या हातावर तुरी, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पसार

बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या हाताला हिसका मारून त्याने पळ काढला.

View Article


शेतकऱ्याची आत्महत्या; पत्नीनेही २ लेकरांसह घेतले विष, बीड जिल्ह्यातील घटना

३ महिन्यांच्या चिमुरडीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

View Article

औरंगाबादमध्ये ट्रक-दुचाकीच्या अपघातात पती-पत्नी जागीच ठार

चुकीच्या दिशेने बीडकडे जाताना समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.

View Article

औरंगाबादमध्ये विनोद तावडेंची प्रतिकात्मक पुण्यतिथी, राष्ट्रवादी विद्यार्थी...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोल वाजवल्याचा निषेध

View Article

राज्याचे नेतृत्व करायला निघालेल्यांना पक्ष सांभाळता आला नाही –पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा थेट समाचार घेतला

View Article


जायकवाडीवरील पक्षी वैभव ४० टक्क्य़ांनी ‘आटले’

पूर्वी जायकवाडीत ७ ते ८ लाख पक्ष्यांचा अधिवास असायचा

View Article

दुष्काळ अन् नोटाबंदीचा विक्रीकराला फटका!

दुचाकी वाहन विक्रीवरही परिणाम

View Article


औरंगाबादमध्ये मदरशात २२ मुलांना खिचडीतून विषबाधा

संध्याकाळच्या जेवणातील शिल्लक राहिलेली खिचडी त्यांना नाश्त्यासाठी देण्यात आली होती.

View Article

लातूरवर झेंडा कोणाचा?

राष्ट्रवादी स्वबळावर

View Article


‘आम्हाला वर्गावर जाऊ द्या!’

शिक्षक संमेलनात शिक्षण विभागाच्या कारभारावर टीका

View Article

मुलगी वयाने मोठी, तेवढा हुंडा अधिक!

बालविवाहांचे प्रमाणही तीस टक्क्य़ांवर

View Article

परभणी: सोनपेठ येथील काँग्रेसच्या नगराध्यक्षा ६ वर्षांसाठी अपात्र

राठोड यांना ६ वर्षांसाठी नगरसेवक पदाची निवडणूक लढवता येणार नाही.

View Article
Browsing all 4902 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>