स्थायी समितीच्या मंजुरीआधीच कंत्राटदारास कार्यारंभ आदेश
अंदाजपत्रकापेक्षा ९.१३ टक्के हा जास्तीचा दर देण्यात आला.
View Articleसहकारमंत्र्यांच्या ‘लोकमंगल’मध्ये घोटाळा
सोलापूर जिल्हय़ात लोकमंगल या ग्रुपचा विविध क्षेत्रात दबदबा आहे.
View Articleधान्य घोटाळ्यातील सूत्रधार आरोपींना मोका कायद्याखाली अटक करण्याची मागणी
आरोपींना मोक्का या कायद्याखाली गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी
View Articleलातुरात ट्री बँकेचा नवा पॅटर्न
लातूरकर विविध क्षेत्रात नव्या संकल्पना लोकांसमोर मांडून त्या प्रत्यक्षात उतरवतात
View Article‘ब्लॉग बेंचर्स’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विचार मांडण्याची संधी मिळाली’
‘लोकसत्ता’च्या या स्पध्रेमुळे महाविद्यालयातील तरुण विचार करू लागले आहेत.
View Article‘खेळ’ जमला नाही तर नवा खेळाडू’
अन्य पक्षांतून उमेदवार घेण्याचे भाजप प्रदेशाध्यक्षांचे संकेत
View Articleशेतकऱ्यांच्या थकीत अनुदानासाठी परभणीत किसान सभेचा मोर्चा
जिल्ह्यात अद्याप शेतकऱ्यांना जाहीर झालेले दुष्काळी अनुदान मिळाले नाही.
View Articleअवैध वाळू वाहतूक करणाऱ्या मालमोटारीच्या धडकेत दोन ठार
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या मालमोटारीने पाठीमागून दुचाकीला उडविल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले.
View Articleमोहम्मदीया मशिद बॉम्बस्फोट प्रकरणी चार आरोपींची निर्दोष मुक्तता
निकालाच्या पाश्र्वभूमीवर न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
View Articleपालकमंत्री दीपक सावंत यांना हटविण्याची मागणी
जिल्ह्य़ातील शिवसेना कमकुवत करण्यास पालकमंत्री दीपक सावंत कारणीभूत ठरत आहेत.
View Articleरसायनाच्या स्फोटात महिला ठार; स्फोटाचे कारण अस्पष्ट
चिकलठाणा परिसरातील लकी पार्क येथील गोदामात ठेवलेल्या रसायनाचा स्फोट होऊन एक महिला ठार झाली.
View Articleखासदार पवारांना विश्रांतीचा सल्ला मराठवाडय़ातील नियोजित कार्यक्रम रद्द!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला
View Articleमूग डाळीचे भाव गडगडले
गेल्या वर्षी दुष्काळामुळे उत्पादन कमी झाल्यामुळे डाळीचे भाव गगनाला भिडले.
View Articleसहकारमंत्री देशमुखांच्या उपस्थितीत ‘तिरंगा यात्रा’
मराठवाडय़ातील २१ कारखाने अवसायनात निघालेले आहेत.
View Article‘वर्चस्ववाद रोखण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाची कास धरावी’
वर्चस्ववाद, श्रेष्ठतावादातूनच मोठय़ा प्रमाणावर हिंसा होत असून असुरक्षितता वाढत आहे.
View Articleआठशे भाविकांना विषबाधा
घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा, सामाजिक संघटनांचे कार्यकत्रे रुग्णालयात दाखल झाले.
View Articleबीड जिल्ह्यत कृत्रिम पाऊस पाडा; धनंजय मुंडेंची मागणी
पावसाळा संपत आला तरी जिल्ह्यात अद्याप पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे पाण्याची गंभीर परिस्थिती कायम आहे.
View Articleदुसऱ्यांदा निमंत्रणपत्रिका, तरीही पदाधिकाऱ्यांची कार्यक्रमाकडे पाठ!
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
View Article