भारत स्काऊट गाइड संस्थेकडून निराधार महिलांना एक कोटीचे विमा संरक्षण
विमा काढणे ही चांगली गोष्ट नसली तरी काळानुसार ती गरज झाली आहे
View Articleस्वपक्षीय असल्यानेच आमदार आशिष शेलार यांच्याविरुद्ध कारवाईस मुख्यमंत्र्यांची...
प्रीती शर्मा-मेनन यांचा आरोप
View Articleसेलू बाजार समितीच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
बोर्डीकर-भांबळे यांच्या राजकीय वर्चस्वाचा फैसला
View Articleआमदारांच्या उपोषणाच्या इशाऱ्यावर प्रशासन नमले
नांदूरमधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश
View Articleबीड जिल्हा बँकेचे शेतीसाठी ९४४ कोटी रुपयांचे कर्ज
मार्चअखेर बँकेला ५ कोटी १२ लाखांचा नफा
View Articleएचआयव्हीवरील औषधपुरवठा रखडला; एआरटी केंद्र वाढविल्याने साठा संपला
एआरटी केंद्राची संख्या वाढवताना औषधाच्या साठय़ांचा विचार न केल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.
View Articleपैठण बाजार समिती निवडणुकीत आमदार भुमरे यांचे पॅनल विजयी
भूमरे यांना विजयासाठी काँग्रेसच्या मंडळींनीही सहकार्य केले.
View Articleसामूहिक बलात्कार करणाऱ्या चौघांना जन्मठेप
महिलेच्या पतीस आणि अन्य व्यक्तीस त्याने चिंचोडी फाटय़ाजवळ आणून सोडले.
View Articleविद्यापीठाचा ५८ वा वर्धापनदिन; पाच जणांना जीवनगौरव पुरस्कार
विद्यापीठाच्या नाटय़गृहात मंगळवारी हा कार्यक्रम झाला.
View Articleतुळजाभवानी मंदिर दानपेटी डल्लाप्रकरणी ४२ जणांवर ठपका
‘सीआयडी’च्या पुणे मुख्यालयातून हा चौकशी अहवाल ‘लोकसत्ता’च्या हाती लागला आहे.
View Article‘भेटीगाठी स्वच्छतेसाठी’ या उपक्रमांतर्गत १ लाख कुटुंबांना भेटण्याचे नियोजन
राज्य शासनाच्या वतीने ६ ऑगस्ट रोजी सर्व जिल्हा परिषदांना या अभियानासंबंधीचे परिपत्रक जारी केले होते.
View Articleमहिन्यापासून पावसाची दडी; खरिपाची पिके धोक्यात
बीड जिल्ह्यात सलग तीन वर्षे पावसाअभावी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
View Articleनांदेड मनपाच्या बदली होऊन गेलेल्या आयुक्तांची चौकशी
आनंद लिमये ते निशिकांत देशपांडे यांच्यापर्यंत मनपाला १३ आयुक्त लाभले.
View Articleपुन्हा ‘दुष्काळ सावट’
गेल्या २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके वाचतील की नाही, या चिंतेत शेतकरी आहेत.
View Article