अल्पवयीन मुलींशी अश्लिल वर्तन ;मुख्याध्यापकास ग्रामस्थांकडून चोप
मुलींशी हा शिक्षक अश्लिल चाळे करीत असल्याचा घाणेरडा प्रकार काही महिलांनी पाहिला.
View Articleमोहय़ातील सावकाराच्या घरात व्याजदर चिठ्ठय़ांचा ढीग
कळंब तालुक्यातील मोहा हे ११ हजार लोकसंख्येचे गाव.
View Articleसत्तेत असलेल्या शिवसेनेची गत उस्मानाबादी शेळीसारखी- धस
केंद्रातल्या मोदी सरकारला सत्तेवर येऊन अडीच वर्षे झाली तरीही अजून ‘अच्छे दिन’ दिसत नाहीत.
View Articleकल्पना गिरी हत्या प्रकरण आता सीबीआयकडे
लातुरातील गाजलेल्या कल्पना गिरी हत्या प्रकरणाला नवे वळण लागणार
View Articleबीडच्या शासकीय रुग्णालयात पहिल्यांदाच रक्त बदलण्याची शस्त्रक्रिया
सहा दिवसांच्या मुलीला वाचवण्यात यश
View Articleमोहा येथील सावकाराच्या विरोधात गुन्हा दाखल
४८ लाखांचे कर्ज वाटप केल्याचा सहकार विभागाचा ठपका
View Articleनागपूर-मुंबई द्रुतगती मार्ग लँड पुलिंग योजनेस शेतकऱ्यांचा विरोध
स्वयंसेवी संस्थेची नेमणूक करण्यात येणार
View Article‘सिंचन’ मंजुरीत घोटाळ्यांचे पाट
या प्रकल्पांवर सुमारे ५ हजार ६४० कोटी रुपये खर्च होणार होते.
View Articleमुनगंटीवारांसाठी तुळजाभवानी मंदिराला ‘जागरण’
मंदिरात ‘व्हीआयपी’ भाविकांना मिळणाऱ्या सोयीसुविधा आता नवीन राहिल्या नाहीत.
View Articleमाजी आमदार बाबुराव आडसकर यांचे निधन
ज्येष्ठ नेते माजी आमदार बाबुराव आडसकर यांचे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.
View Articleनिलंगेकरांसह संचालक मंडळाच्या संपत्तीचा २२ ऑगस्टला लिलाव
संचालक मंडळाने ४९ कोटी ३१ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.
View Articleविलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज प्रार्थना सभा
सामान्य माणसाचा विकास हे सूत्र ठेवून विलासराव देशमुख यांनी आपली राजकीय कारकीर्द गाजवली.
View Articleछेड काढणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल; उमरगा तालुक्यातील तुरोरीमध्ये तणाव
बापू पाटील याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
View Article..तर औरंगाबाद ‘स्मार्ट सिटी’ होण्यासाठी ३० वष्रे लागतील
मनपाच्या प्रयत्नांवर लोकप्रतिनिधींचे प्रश्नचिन्ह
View Articleपॉकेट मनीतून ग्रंथालयनिर्मिती
सध्याच्या धावपळीच्या युगात वाचन संस्कृती नष्ट होण्याची भीती आहे.
View Articleमुंबई-नागपूर महामार्गासाठी शेतकऱ्यांचे मन वळविण्याकरिता ‘मॅजिकआय’
७१० किलोमीटर लांबीचा हा रस्ता १२० मीटर रुंद असणार
View Articleपरभणीत शासकीय गोदामात पाच कोटीचा धान्य घोटाळा
गोदामपालावर गुन्हा, बडे मासे अजूनही मोकाटच
View Articleजायकवाडी ६३.४ टक्क्यांवर!
तीन वर्षांपासून मराठवाडय़ातील दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते.
View Article