गणरायाच्या उत्सवी प्रतिष्ठापनेसाठी बाजारात दरवळ, भक्तांचीही लगबग
विघ्नहर्त्यां गणरायाचे आगमन उद्या (गुरुवारी) होत आहे. या पाश्र्वभूमीवर मागील दोन महिन्यांपासून गणेशमूर्ती, गौरींचे मुखवटे तयार करणाऱ्या कारागिरांनी रात्रंदिवस परिश्रम घेऊन बनविलेल्या आकर्षक मूर्ती...
View Article‘सुमार दर्जाचा गोदावरी एकात्मिक जलआराखडा सरकारने मागे घ्यावा’
गोदावरी एकात्मिक जलआराखडा अतिशय सुमार दर्जाचा असून सरकारने तो त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी प्रा. प्रदीप पुरंदरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली. राज्य जलपरिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष, मुख्यमंत्री...
View Articleटंचाई आढावा बैठकीला पालकमंत्र्यांकडूनच दांडी!
जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे मागच्या झेंडावंदनाला आले. त्या वेळी त्यांनी टंचाईबाबत धावती बठक घेतली. बुधवारीही त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बठकीचे आयोजन केले होते....
View Articleवीस हजारांची लाच घेताना सहा. फौजदार वाघ जेरबंद
घर खरेदीत फसवणूकप्रकरणी दाखल गुन्हय़ातील आरोपीला अटक करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना सिडको पोलीस ठाण्याचा सहायक पोलीस उपनिरीक्षक सूर्यभान राणुबा वाघ (वय ४९) बुधवारी लाचलुचपत विभागाच्या जाळय़ात...
View Articleस्वामी, डापकर यांच्यावर अखेर अॅट्रॉसिटीचा गुन्हा
महिला तलाठय़ाकडे बदलीची शिफारस करण्यासाठी शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, तसेच देगलूर तहसीलदार जीवराज डापकर यांच्याविरुद्ध बुधवारी संध्याकाळी देगलूर पोलीस स्थानकात...
View Articleउस्मानाबादेत ध्वजवंदनास पालकमंत्र्यांची अनुपस्थिती
निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाडय़ाला मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना जिल्हाभरात गुरुवारी मानवंदना देण्यात आली. मात्र, मुक्तिसंग्रामदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन...
View Articleमराठवाडय़ातील प्रश्नांच्या फेरमांडणीसह लवकरच मंत्रिमंडळ बैठक –मुख्यमंत्री
मराठवाडय़ातील प्रश्नांची एकत्रित मांडणी करून भविष्यातील वाटचालीचा पुढचा आलेख ठरविण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केला. हैदराबाद...
View Articleमोरयाच्या गजरात विघ्नहर्त्याचे स्वागत
मोरया, मोरयाचा जागर, ढोल-ताशांचा गजर, भगव्या रंगाचे फेटे बांधून गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी सार्वजनिक गणेश मंडळाची धामधूम सायंकाळी सुरू झाली आणि श्रींची प्रतिष्ठापना मोठय़ा उत्साहात करण्यात आली. या...
View Article‘हैदराबाद मुक्तिसंग्राम लढय़ाला बाबासाहेबांचे वैचारिक पाठबळ’
देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी निजामाच्या जोखडाखाली अडकलेल्या हैदराबाद संस्थानातील लढय़ाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे नतिक पाठबळ मिळाले होते. त्यातूनच मराठवाडय़ात स्वातंत्र्याची पहाट झाली,...
View Articleजालन्यात ३० तास पर्जन्यवृष्टी; शेते जलमय, वाहतूक खोळंबली
जालना शहरासह जिल्ह्य़ात गुरुवारी व शुक्रवारी जोरदार पाऊस बरसला. गुरुवारी दुपारी तीननंतर सुरू झालेला पाऊस गेल्या अनेक वर्षांत प्रथमच सलग २४ तासांनंतरही सुरू होता. शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत...
View Article‘नारायणा’विना महालक्ष्मीपूजन
आर्थिक विवंचनेतून पतीने साथ सोडली. आता संसाराचा गाडा एकटीलाच ओढावा लागतो आहे. घरातली लक्ष्मी नाराज झाली. तिच्या चणचणीमुळेच कुटुंबाचे छत्र हरपले. तरीही तिच्यावर किती दिवस नाराज राहायचे? रीतीरिवाज म्हणून...
View Articleमहसूल आयुक्तालयाचा निर्णय मुख्य सचिवांच्या ‘स्वाधीन’
प्रस्तावित महसूल आयुक्तालयाचे मुख्यालय कोठे असावे, या संदर्भात फडणवीस सरकारने नियुक्त केलेल्या एक सदस्यीय अभ्यास गटाचा सविस्तर अहवाल अखेर तयार झाला असून येत्या एक-दोन दिवसांत तो मुख्य सचिवांच्या...
View Articleवीस तालुक्यांत अतिवृष्टी, ६२ जणांची पुरातून सुटका
मराठवाडय़ातील २० तालुक्यांत गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी दिवसभर जोरदार पाऊस बरसला. विभागातील २० तालुक्यांत अतिवृष्टी झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. दुधना...
View Articleपोरकेपणाविरोधातील लढाईचे एक तप..
सहारा अनाथालयाच्या संतोष गर्जेची तपस्या समाजाच्या दातृत्वावर विश्वास ठेवून रोजची रात्र काढायची. ती संतोष गर्जेची आता सवय झाली आहे. ४२ अनाथ मुलांच्या आयुष्यातील पोरकेपण त्यांना जाणवू द्यायचेच नाही, हा...
View Articleपावसाची इतरत्र कृपावृष्टी; उस्मानाबादेत कोरडेठाक!
विघ्नहर्त्यां गणरायाच्या आगमनासह वरूणराजाने मराठवाडय़ात इतरत्र कृपावृष्टी केली. अन्यत्र पावसाचे जोरदार पुनरागमन झाल्याने अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. परंतु उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत...
View Articleआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मुस्लिम समुदायाचा आधार
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी मुस्लिम समाजातील दानशूर व्यक्तीही पुढे आल्या आहेत. जिल्हय़ातील आत्महत्याग्रस्त ११ शेतकरी कुटुंबीयांना या समुदायातील दानशुरांकडून २ लाख २० हजार रुपयांची मदत...
View Article‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेला ग्रामीण भागात प्रतिसाद
विघ्नहर्त्यां गणरायाचे जिल्हाभरात उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल ३७४ गावांत एक गाव-एक गणपती संकल्पना राबविण्यात आली, तर शहरी भागातील गणेश मंडळांनी यंदाही एक वार्ड...
View Articleतीन लहान मुलांना विहिरीत फेकून पित्याची आत्महत्या
कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी हाताला काम मिळत नसल्याने कंटाळलेल्या पित्याने स्वत:च्या तीन लहान मुलांना विहिरीत फेकले व नंतर स्वत:ही विहिरीत उडी घेतली. यात दोन मुलांसह पित्याचा पाण्यात बुडून मृत्यू...
View Articleतीन लहान मुलांना विहिरीत फेकून पित्याची आत्महत्या
कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी हाताला काम मिळत नसल्याने कंटाळलेल्या पित्याने स्वत:च्या तीन लहान मुलांना विहिरीत फेकले व नंतर स्वत:ही विहिरीत उडी घेतली. यात दोन मुलांसह पित्याचा पाण्यात बुडून मृत्यू...
View Articleइस्रायलच्या मदतीने सांडपाण्यावर प्रक्रियेचा औरंगाबादेत विशेष प्रकल्प
औरंगाबाद शहरातून वाहून जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीसाठी दिले जणार आहे. सांडपाणी प्रक्रियेबाबत होणाऱ्या या प्रयोगासाठी इस्रायलची मदत घेतली जाणार आहे. इस्रायल दूतावासातील कृषितज्ज्ञ...
View Article