जलसंपदाचे सल्लागार मेंढेगिरी यांचा राजीनामा
जलसंपदा विभागातील साफसफाई करताना या विभागाचा कारभार सुधारावा, या साठी नियुक्त करण्यात आलेल्या सल्लागार हि. ता. मेंढेगिरी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. गेल्या दोन महिन्यांत...
View Articleबाजार समिती निवडणुकीसाठी जवळाबाजारमध्ये चढाओढ सुरू
औंढा तालुक्यातील जवळाबाजार बाजार समितीची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाली. आक्षेप प्रक्रियेअंती यादी अंतिम होईल, तर पुढच्या आठवडय़ानंतर वसमतच्या जयप्रकाश नागरी सहकारी बँक निवडणुकीची तारीख जाहीर होऊ शकते....
View Articleजाचक अटींविरोधात लातुरात सराफांचा मोर्चा
केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात जाचक करांचा समावेश केल्याच्या विरोधात गेल्या दहा दिवसांपासून सराफ व्यापार बंद आहे. गुरुवारी आपला विरोध अधिक तीव्र करीत लातूर सराफ सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने...
View Articleतेलंगणाशी सिंचन कराराच्या मसुद्यात घाईविषयी प्रश्नचिन्ह!
तेलंगणासमवेत केलेल्या सिंचन कराराच्या वेळीही जलसंपदा विभागाचे सल्लागार हि. ता. मेंढेगिरी यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते, अशी नवी माहिती उपलब्ध झाली आहे. या कराराचा मसुदा करताना राज्याचे हित लक्षात...
View Articleशेतकऱ्यांच्या अनुदानाचे साडेपाच कोटी दाबणारा बँकेचा शाखाधिकारी निलंबित
बेकायदा-मनमानी कारभार करीत निराधारांच्या पगारातून १०० रुपयांची कपात, सरकारने कर्जवसुलीस स्थगिती दिली असताना अनुदानाच्या रकमेतून सर्रास कर्जवसुली, शासन निर्णय धाब्यावर बसवून जिल्हा बँकेत सुरू असलेला...
View Articleजलयुक्त शिवार चांगले, पण..
जलयुक्त शिवार योजना चांगली आहे, पण ते दुष्काळावरचे परिपूर्ण उत्तर नाही, असे मत हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी येथे ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी कार्बन...
View Article‘पर्ल्स’मध्ये हजारो कोटी अडकले
सुमारे एक लाख गुंतवणूकदारांचे तब्बल दीडशे कोटी रुपये पर्ल्स कंपनीच्या घशात अडकले आहेत. या कंपनीची मालमत्ता विक्रीस काढून गुंतवणूकदारांचे पैसे अदा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असले, तरी...
View Articleनिलंगेकरांच्या संपत्तीवर टाच
मराठवाडय़ातून कर्ज बुडवेगिरी करणाऱ्यांमध्येही मद्यार्क क्षेत्रातील व्यक्ती म्हणून पंचायत राज्य समिती अध्यक्ष संभाजी पाटील निलंगेकर यांचे नाव नुकतेच ऋण वसुली न्यायाधिकरणाने दिले. यानंतर दुष्काळी...
View Articleराष्ट्रवादी अंतर्गत बंडखोरीने राजकीय वातावरण तापले
नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दहा नगरसेवकांनी स्वतंत्र पत्रकार बठक घेऊन गटनेते डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर एकाधिकारशाही आणि भ्रष्ट कारभाराचे आरोप करत केलेले बंड हे वैयक्तिक...
View Articleपाणी सुरक्षा मानवाधिकाराचे पहिले पाऊल; जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांचे...
आपल्या देशात अन्न सुरक्षेचे उपाय योजिले जात आहेत. मात्र, पाणी सुरक्षेसंबंधीचे उपाय अद्याप तोकडे आहेत. मानवाधिकार व सामाजिक न्याय हे पुढचे टप्पे असून त्यासाठी पहिले पाऊल दमदार टाकण्याची गरज असल्याचे...
View Articleसंरक्षण विभागाचा बनावट लोगो, राजमुद्रा वापरून २ कोटींना गंडा
संरक्षण मंत्रालयाचा बनावट लोगो, तसेच भारतीय राजमुद्रेचा वापर करून २ कोटी १७ लाख रुपये उकळल्याचा प्रकार येथे उघडकीस आला. या प्रकरणी सात आरोपींविरुद्ध स्थानिक गुन्हा शाखेने गुन्हा नोंदवला आहे. या...
View Article‘सातव्या वेतन आयोगाची रक्कम शेतक ऱ्यांना द्यावी’ –नाना पाटेकर
स्वामिनाथन आयोगाने केलेल्या शिफारशींपकी हमीभाव देण्याची शिफारस राज्य सरकारने मान्य करायला हवी. त्याचबरोबर राज्यातील दुष्काळाची भीषण स्थिती पाहता, यंदा सातव्या वेतन आयोगाची रक्कम राज्य सरकारने...
View Article‘शहर बससेवेबाबत पुढील सभेत विस्तारित प्रस्ताव द्या’
महापालिकेकडून शहर बससेवा सुरू करण्याचा विस्तारित प्रस्ताव पुढील सर्वसाधारण सभेत ठेवण्याचे आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी दिले. यापूर्वी अकोला प्रवासी वाहतूक संघटनेकडून शहर बससेवा सुरू असताना झालेल्या...
View Articleजर्मनी, इटलीच्या कंपन्यांची औरंगाबादेत उद्योग चाचपणी
दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टय़ासाठी संपादित केलेल्या जागांवर औरंगाबादमध्ये उद्योग उभारणीची चाचपणी करण्याच्या हेतूने जर्मनी आणि इटली येथील कंपन्यांच्या प्रतिनिधींनी नुकतीच पाहणी केली. त्यांना लागणारी जागा,...
View Articleनाईकवाडे यांच्या निलंबनाचे आदेश
सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात झालेल्या बिबटय़ाच्या तीन बछडय़ांच्या मृत्यू प्रकरणात प्राणिसंग्रहालयाचे प्रमुख डॉ. बी. एस. नाईकवाडे यांची वनविभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी...
View Articleप्रारूप आराखडय़ावरून नागरी समितीची निदर्शने
महापालिका क्षेत्रातील प्रारूप विकास आराखडा रद्द करावा, या मागणीसाठी नागरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी केली. विकास आराखडय़ापासून आझादी मागत ‘आझादी’चे नारे...
View Articleउलटतपासणी तहकुबीच्या सातही याचिका फेटाळल्या
जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची उलटतपासणी तहकूब करावी, अशा आशयाच्या ७ याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एन. डब्ल्यू. साबरे यांनी...
View Articleएटीएमच्या माध्यमातून शुद्ध पाण्याचे वितरण
लातूरच्या पाणीटंचाईची चर्चा सर्वत्र असली, तरी टंचाईतच येथे राबवण्यात येणारे उपक्रमही दिशादर्शक ठरत आहेत. जलसेवा ग्रुपच्या वतीने अवघ्या १० रुपयांत एटीएमच्या माध्यमातून २० लीटर शुद्ध पाणी वितरण करण्याचा...
View Articleऔरंगाबाद महापालिकेचे ७७७ कोटींचे अंदाजपत्रक
महापालिकेने पुढील आर्थिक वर्षांसाठी ७७७ कोटी ३४ लाख रुपयांचे अंदाजपत्रक बुधवारी सादर केले. यात शहरातील ६ रस्ते आदर्श करण्याचा मनोदय व्यक्त केला असून, त्यासाठी ६ कोटींची तरतूद केली. अंदाजपत्रकात...
View Articleदुष्काळाशी लढणाऱ्यांसाठी ‘जलमित्र’ उपक्रमास प्रारंभ
दुष्काळाशी लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांची कमतरता जाणवू नये, या उद्देशाने सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीने ‘जलमित्र’ हा उपक्रम बुधवारपासून सुरू करण्यात आला. दूधना आणि गिरणा नद्यांच्या...
View Article