सात वर्षांत ९ हजार अपूर्ण सिंचन विहिरींचे ‘गौडबंगाल’
सात वर्षांत वैयक्तिक लाभाच्या १६ हजार विहिरींना मंजुरी दिल्यानंतरही केवळ साडेसहा हजार विहिरीच पूर्ण झाल्या आहेत. तब्बल ६० टक्के विहिरी सरकारदफ्तरी अपूर्ण असल्याची नोंद आहे. एका विहिरीसाठी...
View Articleपंकजा मुंडे, राम िशदे, जयदत्त क्षीरसागर यांची उपस्थिती
श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथे संत वामनभाऊ पुण्यतिथी कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री राम िशदे, राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर उपस्थित राहणार आहेत. भगवानगडावर राजकीय भाषणबाजी...
View Article‘जिल्ह्य़ात लवकरच मागेल त्याला शेततळे’
जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी सर्व यंत्रणांनी सकारात्मक काम करावे. आगामी काळात टंचाईची वाढती तीव्रता लक्षात घेऊन विविध यंत्रणांनी उपाययोजनांची प्रक्रिया तत्काळ मार्गी लावावी, अशा सूचना देतानाच येत्या...
View Articleशिरस्त्राणाच्या सक्तीचे ‘कवतिक’!
अपघाताची काळजी म्हणून हेल्मेटसक्ती करण्याबाबत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी घेतलेल्या निर्णयानंतर ज्याच्या त्याच्या तोंडी ‘हेल्मेट’ हाच शब्द होता. सकाळी नऊपासून शहरात २० ठिकाणी हेल्मेट परिधान न...
View Articleखाणमालकांकडून पाचपट दंड वसूल करण्याचे आदेश
जिल्ह्यातील २२२ दगडखाणींपकी ८९ खाणींमधून खनिजांचा अतिरिक्त उपसा झाल्याचा अहवाल निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांच्या पथकाने दिल्यानंतर खाणमालकांकडून पाचपट दंड वसूल करण्याचे आदेश अतिरिक्त...
View Articleसंतांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम राजकारण्यांनी करावे- पंकजा मुंडे
संत वामनभाऊ, भगवानबाबा या थोर संतांनी जात-पात, धर्म-पंथ असा भेदभाव न करता सर्व समाजाला एकत्र आणण्याचे काम केले. अशा संतांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम राजकारण्यांनी करावे. गडावरून समाजाला योग्य दिशा...
View Articleअपहरणाचा बनाव स्वत:च रचल्याची तरुणाची कबुली!
व्यवसायात देणे झाले म्हणून स्वत:च्या अपहरणाची शक्कल लढवून पोलिसांना कामाला लावणाऱ्या तरुणाने सोमवारी मात्र आपण स्वत:च हा बनाव रचल्याची कबुली पोलिसांना दिली. विक्रम पांचाळ (वय १९) या तरुणाने पाऊस पडावा,...
View Articleसमीर भुजबळ अटकेचा निषेध; रास्ता रोको, बसवर दगडफेक
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे व माजी खासदार समीर भुजबळ यांना आíथक गरव्यवहाराच्या कारणावरुन अटक केल्याची येथे तीव्र प्रतिक्रिया उमटली. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या मुद्दय़ावर रस्त्यावर...
View Article‘दुष्काळाबाबत सरकार उदासीन; निर्णय घेण्याऐवजी शेळ्या-मेंढय़ा काय वाटता?’
मराठवाडय़ातील दुष्काळाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना दिलासा देता येईल, असे निर्णय घेण्याऐवजी राज्य सरकारमधील मंडळी ‘शेळ्या-मेंढय़ा’ वाटत आहेत, अशी टीका करतानाच असे करण्याऐवजी त्यांनी योग्य निर्णय घेण्याची...
View Articleरुग्णालयांनी शस्त्रक्रिया थांबविल्या
पाणीटंचाईच्या झळा लातूरकरांना दिवसेंदिवस असह्य़ करून टाकत आहेत. टँकरच्या पाणीपुरवठय़ावरून हाणामाऱ्यांचे प्रकार घडत असतानाच पाण्याअभावी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वोपचार रुग्णालयात एकही...
View Articleस्माईल योजनेंतर्गत जिल्ह्य़ात दीडशे बालकामगारांची सुटका
बालकामगार अधिनियमांतर्गत जिल्ह्यात जानेवारीमध्ये तब्बल ३८ गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. या स्माईल २ मोहिमेत १५० बालकामगारांची सुटका करण्यात आली. हरवलेल्या, तसेच अनाथ, बालकामगारांचा...
View Articleराज्यात सर्वत्र लवकरच हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी –दिवाकर रावते
राज्यात सर्वत्र लवकरच दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे परिवहान मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी औरंगाबादमध्ये केली. औरंगाबाद शहरात एक फेब्रुवारीपासून...
View Articleनांदेडमधील पोलीस अधीक्षक कार्यालयात एकाची आत्महत्या
येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर ४० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दुपारी तीन-साडेतीनदरम्यान हा प्रकार घडला असावा. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली. अधीक्षक...
View Articleहेल्मेटची सक्ती नव्हे, केवळ निर्देशाचे पालन! –रावते
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाहनचालकांच्या सुरक्षेबाबत सर्व उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. हेल्मेटची सक्ती नाही, मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी मुंबई-नागपूरसह...
View Articleअंगणवाडय़ांतील विद्यार्थी रामायण-महाभारताच्या गोष्टी शिकणार
पूर्व प्राथमिक शिक्षणापासूनच राज्यात आता अध्यात्माचे धडे! राज्यात आता आध्यात्मिकतेचे धडे पूर्व प्राथमिक शिक्षणापासून दिले जाणार आहेत. पूर्व प्राथमिक अभ्यासक्रमही राज्य सरकारने तयार केला असून येत्या...
View Articleअंगणवाडय़ांतूनही रामायण-महाभारताच्या गोष्टी
राज्यात आता आध्यात्मिकतेचे धडे पूर्व प्राथमिक शिक्षणापासून दिले जाणार आहेत. पूर्व प्राथमिक अभ्यासक्रमही राज्य सरकारने तयार केला असून येत्या काही दिवसांत राज्यातील एक हजार अंगणवाडय़ांमध्ये कार्टूनच्या...
View Articleअजंठा-वेरुळसाठी मार्चमध्ये हेलिकॉप्टर सेवा
औरंगाबाद-अजंठा-वेरुळ या पर्यटनस्थळांना आता लवकर पोचता येईल. मार्चच्या दुसऱ्या आठवडय़ात हेलिकॉप्टर सेवा सुरू होणार असल्याची माहिती खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली. पवन हंसचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बी....
View Article‘मोर्चे काढायचे असल्यास सेनेने सत्तेतून बाहेर पडावे’
खासदार अशोक चव्हाण यांची टीका सरकारमध्ये राहून निर्णय घ्यायचे असतात. ते न करता मोर्चे काढायचे असतील, तर शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडावे. तसेच सरकारच्या अपयशाची आणि नाकर्तेपणाची जबाबदारीही शिवसेनेला...
View Articleअधिवेशनासाठी शिक्षकांच्या विशेष रजेला उच्च न्यायालयाची स्थगिती
राज्य प्राथमिक शिक्षण संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी सरकारने मंजूर केलेली ६ दिवसांची विशेष रजा मंजूर करण्याच्या राज्य सरकारच्या आदेशास स्थगिती देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद...
View Articleदुष्काळी यादीतून वगळलेला कापूस पुन्हा मदतीच्या रडारवर?
पीक कापणीचे प्रयोग न झाल्याने दुष्काळी मदतीपासून वंचित कापूस उत्पादनाची घट तब्बल ७० टक्क्य़ांहून अधिक असल्याचे दिसून आले आहे. विशेषत: बीड जिल्ह्य़ात ही घट सर्वाधिक असल्याच्या नोंदी आहेत. या बरोबरच...
View Article