फडणवीस चांगले मुख्यमंत्री, त्यांची जागा घेण्याची इच्छा नाही –दानवे
देवेंद्र फडणवीस अभ्यासू असून मुख्यमंत्रिपदावर चांगले काम करीत आहेत. आपण भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चांगले काम करीत आहोत. त्यामुळे फडणवीस यांची जागा घेण्याची आपली इच्छा नाही, असे खासदार रावसाहेब दानवे...
View Articleटँकर चालती पुढे पुढे, लोखंड उलाढाल वरती चढे!
गेवराईच्या प्रत्येक फॅब्रिकेशनच्या दुकानात सध्या लोखंडाच्या मोठय़ा शिट्स पडलेल्या. दोन दिवसाला एक असा टँकर उभारणीचा वेग आहे. ३८ रुपये किलो दराने मिळणाऱ्या लोखंडी पत्र्याची उलाढाल कोटय़वधी रुपयांवर गेली...
View Articleचौथऱ्यावरून दर्शनाबाबत म्हणणे मांडण्याची नोटीस
शनििशगणापूर येथील शनिदैवताचे चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याचा महिलांनाही अधिकार असल्याने त्याबाबत उच्च न्यायालयाने निर्देश द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल...
View Articleऔरंगाबादकरांची निराशा –स्मार्ट सिटीचे स्वप्न भंगले
मोठा गाजावाजा झाल्याने, तसेच शहराला ऐतिहासिक संदर्भ असल्याने स्मार्ट सिटीत औरंगाबादचा समावेश नक्कीच होईल, हा दिग्गज नेत्यांचा दावा गुरुवारी प्रत्यक्षात फोल ठरला. भाजप-शिवसेनेचे नेते डीएमआयसीबरोबरच...
View Articleपुढील वर्षी सप्टेंबरपासून डीएमआयसीत भूखंडवाटप
दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टय़ासाठी शेंद्रा येथे केलेल्या भूसंपादनातून सप्टेंबपर्यंत भूखंडाचे वाटप होऊ शकते. एप्रिल व मे महिन्यात या साठी ‘मार्केटिंग’ केले जाईल, अशी माहिती उद्योग विभागाचे प्रधान सचिव...
View Articleसिंगापूरच्या मदतीतून सांडपाण्याचा पुनर्वापर
औरंगाबाद शहरातून वाहून जाणाऱ्या सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी सिंगापूर सरकारने हात पुढे केला असून शहरातून दररोज वाहून जाणाऱ्या १५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुनर्वापर करणे शक्य होणार आहे. या अनुषंगाने...
View Article‘सीएसआर’साठी केंद्रेकर पॅटर्न
महापालिकेला आर्थिक चणचणीतून बाहेर काढण्यासाठी उद्योजकांचे सहकार्य घेत वेगवेगळ्या उपक्रमांना मोठय़ा प्रमाणात निधी मिळू लागला आहे. बजाजच्या वतीने शाळांची रंगरंगोटी व चौकांच्या सुशोभीकरणासाठी १ कोटी ६० लाख...
View Article‘कविता म्हणजे माझ्या जगण्याची अपरिहार्यता’
कोणत्याही अभिजात कलावंताची प्रेरणा ही उपदेशवजा, अनुकरणात्मक गोष्टींतून येत नसते तर कलासक्त कलावंताची प्रेरणा दु:खाच्या अभिजाततेतून, सोसण्यातून मिळते. कविता ही जगण्याची अपरिहार्यता असून, माझी जैविक गरज...
View Articleलातूरकरांचा रोकडा सवाल- ‘पाण्या शोधू कुठे तुला?’
लातूरच्या ऐरणीवर आलेल्या पाणीप्रश्नी सलग दोन दिवस सर्वपक्षीय बठकीचे सोपस्कार पार पडले, मात्र बठकीत नेमके निर्णय काय झाले? त्याची अंमलबजावणी कशी व कधी होणार? याची माहिती लोकांपर्यंत कधी पोहोचणार? हे...
View Articleअपंगांना विनामूल्य कृत्रिम हाताचे रोपण
येथील अष्टविनायक प्रतिष्ठान व पुण्यातील रोटरी क्लब यांच्या वतीने १४ फेब्रुवारीला येथे राज्यातील अपंगांना अत्याधुनिक कृत्रिम हात विनामूल्य उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शिबिरासाठी आतापर्यंत २५०जणांनी...
View Articleचौथऱ्यावरून दर्शनाबाबत म्हणणे मांडण्याची नोटीस
औरंगाबाद खंडपीठात याचिका शनििशगणापूर येथील शनिदैवताचे चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याचा महिलांनाही अधिकार असल्याने त्याबाबत उच्च न्यायालयाने निर्देश द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च...
View Article‘मराठवाडय़ात आयटी कंपन्यांची गुंतवणूक वाढविणार’
मराठवाडय़ात काही माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी गुंतवणूक करावी, असे प्रयत्न सुरू आहेत. मेक इन इंडियाच्या मुंबईमधील कार्यक्रमात या अनुषंगाने काही घोषणा होण्याची शक्यता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी...
View Article‘..तर या सरकारचे काही खरे नाही’
दक्षता समितीच्या बठकीत सरकारकडून पुरेसा पसा येत नसल्याची ओरड सुरू झाल्यानंतर आता राज्य सरकारवर विश्वासच राहिला नाही, असे मत व्यक्त करीत शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजप निर्णय घेताना शिवसेनेला...
View Articleखैरे म्हणाले ‘सरकारला सांगू’!
केंद्र सरकारकडून विविध कामांसाठी निधीच मिळत नसल्याची तक्रार गुरुवारी दक्षता समिती बठकीत अधिकाऱ्यांनी केली. पंतप्रधान ग्रामसडक, राष्ट्रीय पेयजल, तसेच वैयक्तिक शौचालय योजनेला पसाच नसल्याचे खासदार...
View Articleपरळी वीजबिल केंद्रात १ कोटीचा अपहार उघड
परळी वीजबिल भरणा केंद्रात संगणक प्रणालीत फेरफार करून ९ महिन्यांत २ कर्मचाऱ्यांनी तब्बल एक कोटीपेक्षा जास्त रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी दोन्ही कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित...
View Articleकेंद्राकडून मंजुरीनंतरही ३४ कोटींचा निधी दूरच
केंद्राने नव्याने सुरू केलेल्या अमृत योजनेत लातूर शहराचा समावेश झाला असल्यामुळे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नागरोत्थान योजनेंतर्गत शहर बसवाहतुकीसाठी ३४ कोटींचा निधी आता यापुढे मिळणार नाही. तसे पत्रच...
View Articleधनादेश न वटल्याप्रकरणी कारावास
हातउसने घेतलेले पसे देण्यासाठी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी कळंब येथील माणिक विठ्ठलराव कातमांडे यास एक महिन्याचा कारावास, तसेच फिर्यादीस ४ लाख ३० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश गुरुवारी प्रथम...
View Articleवैद्यकीय क्षेत्रामुळे औरंगाबादचे नाव उंचावले
बुलढाणा जिल्ह्य़ातील सिंदखेडराजा येथील प्राथमिक शिक्षक सुनील बुधवंत हे मेंदू आजाराने ग्रस्त असल्याने त्यांना ब्रेनडेड घोषित केल्यानंतर औरंगाबाद येथे दुसऱ्यांदा मृत्युपरांत अवयवदान आणि मूत्रपिंड...
View Articleकेंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका
रोहित वेमुला या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येप्रकरणी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी निव्वळ राजकारण चालविले असून, ही सामाजिक विकृती आहे. या विरोधात लढा देण्याची गरज आहे. या प्रकरणास आपण जातीय मानत...
View Articleभाजपसह सेनेवर तटकरेंची टीका
एकाच वेळी सत्तेचा उपभोग घेऊन विरोधी भूमिका घेणे शिवसेनेने आता सोडावे, असा उपरोधिक सल्ला देतानाच आघाडी सरकारच्या योजनाच नवीन नावे देऊन सध्याचे सरकार राबवत आहे आणि त्यातून स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे, अशी...
View Article