गर्दभांना जपा बरं का!
गाढवांची संख्या झपाटय़ाने कमी होत असल्याचे पशुसंवर्धन विभागाला आढळले आहे.
View Articleअनेकांचे फेसबुक खाते हॅक; तरुणास अटक
पीडित महिलेने बिडकीन येथे सुरुवातीला २५ फेब्रुवारी रोजी फेसबुक खाते हॅक केल्याचा तक्रार अर्ज केला होता.
View Articleधर्मादाय संस्थांकडून ६० कोटींचा कर वसूल
आयकर विभागाला मागील वर्षांत यश आले असून त्यातून तब्बल ६० कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे
View Articleनिकृष्ट रस्त्यांच्या कामांवर ५९ कोटींचा खर्च
गेल्या चार वर्षांत रस्त्याच्या कामावरील गैरव्यवहारांच्या २८ तक्रारी केल्या आहेत.
View Articleटँकर मिळेना, जनावरांना चाराही नाही; सरपंचांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली व्यथा
अशा प्रकरणात तहसीलदारांनी तत्काळ चौकशी करुन अहवाल देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
View Articleऔरंगाबाद विभागात १९ हजारांवर वीजचोरी उघडकीस
जळगाव परिमंडलात ५ हजार ४४ वीजचोर पकडून २ कोटी ३४ लाख ८८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
View Articleऔरंगाबादेत दुष्काळ प्रश्नावर बैठक घ्यावी
बीड जिल्ह्यतील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी सकाळी सुरुवात केली.
View Articleहळदीत राडा, औरंगाबादमध्ये तरुणाची हत्या
हळदीचा कार्यक्रम सुरु असताना आकाश आणि सचिनमध्ये नाचण्यावरून पुन्हा वाद झाला.
View Articleपोलीस खात्यांतर्गत एमपीएससी परीक्षेला बगल?
पोलीस विभागातील सूत्रांच्या मते ८२८ जागांव्यतिरिक्त जास्तीच्या जागा भरल्या तर तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमानही होणार आहे
View Articleजुन्या बाजारात ‘सही रे सही’चे सन्मानचषक विक्रीला
या सन्मानपदकावर महाराष्ट्रातील अत्यंत नामवंत कलाकार, दिग्गज नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
View Articleबालविवाह रोखण्यासाठी मंगल कार्यालयांची मदत
एकीकडे मुलींचा जन्मदर कमी असताना बालविवाहाचे वाढते प्रमाण ही गंभीर बाब आहे.
View Articleपवारांनंतर काँग्रेस, भाजप नेतेही दुष्काळ पाहणीसाठी दौऱ्यावर
लोकसभेच्या निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत शरद पवार यांनी बीड जिल्ह्य़ात दुष्काळ दौरा केला.
View Articleखिचडी खाण्यालाही मुलांकडून ‘सुटी’
शाळेत आठ-नऊ महिने खाल्लेली खिचडी उन्हाळ्याच्या सुटीतही खायची, अशी मुलांची प्रतिक्रिया.
View Articleचारा छावण्यांची २० पथकांमार्फत चौकशी
बीड जिल्ह्य़ात घोळ, जनावरांची संख्या १३ हजारांनी घटली
View Articleदशकभरात मराठवाडय़ात वर्षांला सरासरी तेराशे पाणी टॅँकर!
गेल्या नऊ वर्षांत एकही वर्ष असे नाही, की ज्यामध्ये मराठवाडय़ात टँकर चालू ठेवावे लागले नाहीत
View Articleखंडणीखोर पत्रकार साथीदारासह गजाआड; सिडको पोलिसांची कारवाई
खंडणीबहाद्दरांच्या त्रासाला कंटाळलेल्या बाबासाहेब गोजे यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती
View Articleऔरंगाबाद मतमोजणीसाठी सज्ज; उत्सुकता शिगेला
प्रत्यक्ष मतमोजणीला आठ वाजता सुरुवात होणार असून प्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार आहे.
View Articleशिवसेनेचा गड ढासळला
शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला वंचित बहुजन आघाडीने लावलेला हा सुरुंग राजकीयदृष्टय़ा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
View Article‘वंचित’चा टक्का वाढला आणि एका जागेवर विजयही!
औरंगाबादेतील या ध्रुवीकरणाचे परिणाम विधानसभा निवडणुकीतही जाणवतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
View Articleमराठा मतांच्या ध्रुवीकरणामुळे औरंगाबादमध्ये शिवसेनेचा पराभव
खरे यांनी काढलेल्या मिरवणुकीमध्ये हर्षवर्धन जाधव कार्यकर्त्यांंसमवेत घुसले होते.
View Article