क्षुल्लक कारणावरून टपरीचालकाची हत्या
सोमवारी रात्री आठच्या सुमारास रिलायन्स मॉलजवळील राधाकृष्ण मंगल कार्यालयासमोरून जात होते. समोरून येणाऱ्या दोन मद्यपींचा त्यांना धक्का लागला.
View Articleतरुणाचा खून; मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
पोलिसांनी रविशंकर तायडे, आदिनाथ ऊर्फ चिकू चव्हाण यांना अटक केली आहे.
View Article‘टँकरवाडय़ा’त यंदा साखरेचे वारेमाप साखर
एका बाजूला जनावरांना पिण्याचे पाणी आणि चारा नाही म्हणून ६२५ चारा छावण्या ज्या मराठवाडय़ात सुरू करण्यात आल्या.
View Articleआंतरजातीय विवाह केल्यामुळे मुलाच्या लग्नावर बहिष्कार
आंतरजातीय विवाह केल्यामुळे पित्यासह कुटुंबावर समाजाने बहिष्कार घातला.
View Articleऔरंगाबादमध्ये लाकडी गोदामाला आग
शेंद्रा एमआयडीसीत स्कोडा कंपनीजवळ लाकडी गोदाम आहे. या गोदामात सोमवारी दुपारी भीषण आग लागली.
View Articleबालविवाह करून मुलीचा छळ; पाचजणांना सक्तमजुरी
६ जुलै २०१५ रोजी अग्रवालच्या घरात तिचा मुख्य आरोपी संजय याच्याशी विवाह लावण्यात आला होता.
View Article‘गंगाखेड शुगर’ प्रकरणातील आरोपींची मालमत्ता जप्त करा
गंगाखेड शुगर अॅण्ड एनर्जीच्या संचालकपदी रत्नाकर गुट्टे असून अलीकडेच त्यांना याप्रकरणात अटक करण्यात आली आहे.
View Articleगृहरक्षक दलाच्या जवानाचा खून
आर्थिक देवाण-घेवाणीतून झालेल्या वादातून गृहरक्षक दलाच्या जवानाचा (होमगार्ड) खून करण्यात आला
View Articleशाळाचालकाने स्वत:च्याच खुनाची सुपारी दिली?
विश्वास सुरडकर यांनी स्वत:चाच खून करण्यासाठी एक लाख रुपयांची सुपारी दिल्याची कबुली आरोपीने दिली.
View Articleटँकरच्या पाण्यावर कपडे धुण्याची वेळ, धोबीघाटावर जलसंकट
उन्हाळा किंवा लग्नसराईच्या काळात घरगुती ग्राहकाच्या कपडे धुण्याच्या कामाची भर पडते.
View Articleदुष्काळामुळे पुन्हा ‘कागज के फूल’
फुले महागल्याने बाजारात प्लास्टिकच्या फुलांचा गुलदस्ता
View Article‘समृद्धी’ झाली चार पिल्लांची आई, दोन पांढऱ्या बछड्यांचाही समावेश
औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्राणिसंग्रहालयात शनिवारी वाघीण समृद्धी हिने चार बछड्यांना जन्म दिला आहे
View Articleआटलेले जलसाठे, स्थलांतराने ओस पडलेली गावे..
|| आसाराम लोमटे मराठवाडय़ात सर्वाधिक सिंचनक्षेत्र असलेला जिल्हा अशी कागदावर नोंद असणाऱ्या परभणी जिल्ह्य़ावर यंदा दुष्काळाची भीषण छाया आहे. गोदावरी नदीवर झालेल्या बंधाऱ्यांमुळे उन्हाळ्यातही दिसणारे पाणी...
View Articleदुष्काळामुळे खिचडी शिजवण्यासाठी शिक्षकांची वणवण
शिजविण्यासाठी आणि नंतर भांडी धुण्यासाठी पाणी आणायचे कोठून, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.
View Articleचार दिवस तापमानापासून दिलासा
मराठवाडय़ातील सर्वाधिक उष्ण शहरे म्हणून परभणी व हिंगोलीचे नाव पुढे आले.
View Articleमालमत्तेच्या वादातून दोन गटांत हाणामारी; एक ठार, तीन जण गंभीर जखमी
मालमत्तेच्या वादातून शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये बुधवारी रात्री दोन गटात तुंबळ हाणामारी झाली.
View Article‘एलआयसी’ला एक कोटींना फसवले
भारतीय आयुर्विमा महामंडळाची समूहविमा योजनेअंतर्गतसुद्धा समूहविमा देण्यात येतो.
View Articleजळगावातील ७०० कोटींचा अपहार; अहवालाला स्थगिती कायम
पोलिसांनी खटल्यात दाखल केलेल्या ‘सी समरी’ अहवालाला यापूर्वीच न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
View Article‘जलयुक्त’चे कागद पुढे-पुढे, पाण्याचा टँकर मागे-मागे!
गेल्या चार वर्षांत ४ हजार २४२ गावांमध्ये जलयुक्तची ३३ प्रकारची कामे पूर्ण करण्यात आली.
View Article