शिवसेनेने हात झटकले, संस्थेच्या सदस्यास अटक
माहिती अधिकार कार्यकत्रे मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना राजर्षी शाहू महाविद्यालय प्रांगणात मारहाण केल्याप्रकरणी महाविद्यालयाच्या संस्थेचे सदस्य शिवाजी भोसले यांना लातूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा...
View Articleजायकवाडीचे पाणी- आदेशामुळे दिलासा, बंदोबस्ताविना विघ्न!
जायकवाडीतून पाणी सोडण्याचा निर्णय पोलीस संरक्षणाअभावी शनिवारी अमलात आला नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी संचालक च. आ. बिराजदार यांनी...
View Articleअनंतराव भालेराव पुरस्काराने राजेंद्रसिंह राणा यांचा गौरव
मराठवाडय़ातील राजकीय नेतृत्व थोडे समंजसपणे वागले असते, तर त्यांनी हा भाग ऊसक्षेत्र होऊ दिला नसता, या शब्दांत टीका करीत जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी दुष्काळ मुक्तीसाठी प्रवाहाचा वेग कमी करणे हे सोपे...
View Article‘नदीजोड योजनेचा प्रस्ताव कंपन्यांचे हित जोपासणारा’!- राजेंद्रसिंह राणा
नदीजोड प्रकल्पाचा महाराष्ट्राला कोणत्याही अर्थाने फायदा होणार नाही. या योजनेचा प्रस्तावच कंपन्यांचे हित जोपासणारा असल्याचा घणाघाती आरोप जलदूत राजेंद्रसिंह राणा यांनी केला. औरंगाबाद येथे राणा यांना अनंत...
View Article‘सरकारी योजनांचा लाभ केवळ खासगी बँकांच्या पदरात नको’
केंद्रीय वित्त समितीच्या बैठकीत बँक क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रश्नांवर काय आणि कशी चर्चा होईल, याकडेही अभ्यासक लक्ष वेधत आहेत. बँकांनी ज्या प्रमाणात पीक कर्ज दिले, त्या प्रमाणात सरकारी योजनेचा पैसा...
View Articleरविवारी रात्रीतून जायकवाडीला पाणी सुटणार!
पोलीस संरक्षणामुळे जायकवाडीत पाणी सोडण्याचा अडलेला निर्णय रविवारी रात्री अंमलबजावणीत आणला जाईल, असे गोदावरी पाटबंधारे विकास मंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी सांगितले. रात्री ८ वाजेपर्यंत...
View Articleअनंतराव भालेराव पुरस्काराने राजेंद्रसिंह राणा यांचा गौरव
मराठवाडय़ातील राजकीय नेतृत्व थोडे समंजसपणे वागले असते, तर त्यांनी हा भाग ऊसक्षेत्र होऊ दिला नसता, या शब्दांत टीका करीत जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी दुष्काळ मुक्तीसाठी प्रवाहाचा वेग कमी करणे हे सोपे...
View Articleअडचण महापारेषणाची; खोळंबा महावितरणचा!
राज्यात २ हजार मेगाव्ॉट अतिरिक्त वीज असतानाही मागील काही दिवसांपासून अतिरिक्त भारनियमनाच्या (फोर सी) प्रमाणात वाढ झाली आहे. अनियमित आणि विस्कळीत स्वरुपाच्या वीजपुरवठय़ाला लोक वैतागले असून महावितरणला...
View Articleनापिकी आणि कर्जबाजारीपणाला ‘ताज’चे कोंदण
नापिकी व कर्जबाजारीपणाचा अतिशय संवेदनशील विषय सोमवारी शहरातील ‘ताज’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये चर्चेत येणार आहे. केंद्रीय वित्त समितीच्या बैठकीत ग्रामीण पतपुरवठा आणि पीक विमा यावर उद्या ‘अर्धा’च दिवस...
View Articleजायकवाडीचे पाणी कडेकोटात सोडणार
पोलीस संरक्षणामुळे जायकवाडीत पाणी सोडण्याचा अडलेला निर्णय रविवारी रात्री अंमलबजावणीत आणला जाईल, असे गोदावरी पाटबंधारे विकास मंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी सांगितले. रात्री ८ वाजेपर्यंत...
View Articleभेदरलेल्या विद्यार्थ्यांचा वाली कोण?
राज्यातील नामवंत अशा राजर्षी शाहू महाविद्यालयात भरदुपारी शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी माहिती अधिकार कार्यकत्रे मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना सुमारे ४ हजार विद्यार्थ्यांच्या समोर प्रचंड मारहाण झाली....
View Articleघनसांगवी-जाफराबादमध्ये राष्ट्रवादी, मंठय़ात शिवसेना
जिल्ह्य़ातील चार नगरपंचायतींच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचे पानिपत झाले. घनसावंगी, जाफराबादमध्ये राष्ट्रवादीने, तर मंठा नगरपंचायतीत शिवसेनेने निर्विवाद बहुमतासह झेंडा फडकावला. बदनापूरमध्ये राष्ट्रवादीचे...
View Article‘औद्योगिकरणाच्या हव्यासाने निसर्गाचे ऋतूचक्र बिघडले’
परदेशी विद्यापीठात जगाच्या ज्ञानात भर घालणारे संशोधन असेल तरच पीएच. डी. मिळते. पण आपल्याकडे संकलन करून पीएच.डय़ा. मिळवल्या जातात. हे चुकीचे असून संशोधन करणारा देशच श्रीमंत होऊ शकतो. या साठी...
View Articleमराठवाडय़ात राष्ट्रवादीची भाजपला धोबीपछाड
लोकसभा-विधानसभांच्या रणमैदानात मराठवाडय़ात काँग्रेस-राष्ट्रवादीला धोबीपछाड करून पराभवाची धूळ चाखावयास लावणाऱ्या भारतीय जनता पक्षाला वर्षभरातच झालेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकीत मात्र पराभवाचा सामना...
View Articleखासदार खैरेंविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा
वाळूज येथील ५ अतिक्रमित धार्मिक स्थळांवर कारवाईदरम्यान तहसीलदार रमेश मुनलोड यांना शिवीगाळ करणारे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर सोमवारी अखेर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला....
View Articleभाजपच्या वर्चस्वाला सुरुंग; राष्ट्रवादीचे दमदार पुनरागमन
वर्षभरापूर्वी मोदी लाटेचा फायदा उठवत भाजपने विधानसभेच्या ५ जागांसह लोकसभा पोटनिवडणूक विक्रमी मतांनी जिंकली. केंद्रात व राज्यात पक्ष सत्तेत येऊन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे नेतृत्वाची धुरा आल्याने...
View Articleसेनेचा प्रवेश, भाजपला ठेंगा
नांदेडसह बहुतांश तालुक्यांत प्रस्थापितांना धक्का देत मतदारांनी नव्या उमेदीच्या तरुणांना संधी दिली. शहरालगत असलेल्या पावडेवाडी, मरळकसह अनेक ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचा प्रवेश झाला असला, तरीही भाजपचे...
View Articleजीवलग फाऊंडेशनची आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना भाऊबीजेची ओवाळणी
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या सामाजिक जाणिवेच्या भावनेतून जीवलग फाऊंडेशनच्या वतीने निलंगा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त ११ शेतकरी कुटुंबीयांना भाऊबीजेची ओवाळणी म्हणून साडी, दोन महिन्यांचा किराणा व...
View Articleबस-मालमोटारीची धडक; २२ जखमी
एस. टी. बस आणि ऊसतोडणी कामगारांना घेऊन येणारी मालमोटार यांची समोरासमोर धडक होऊन २२ जण गंभीर जखमी झाले. औरंगाबाद-बीड महामार्गावर जालना जिल्ह्य़ातील अंबड तालुक्यात महाकाळ फाटय़ाजवळ बुधवारी दुपारी तीनच्या...
View Articleसीमाप्रश्नी शिवसेना आमदार-खासदार पंतप्रधानांना भेटणार
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी शिवसेना पुन्हा सरसावली असून, सेनेचे ६३ आमदार, तसेच २२ खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने...
View Article