Quantcast
Channel: Aurangabad Marathi News, Latest Aurangabad News in Marathi, Aurangabad Breaking News Headlines & Updates | औरंगाबाद मराठी बातम्या | Loksatta
Browsing all 4902 articles
Browse latest View live

नांदेडच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर सशस्त्र हल्ला

सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या नागार्जुननगरमधील शासकीय मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहात काही समाजकंटकांनी रविवारी रात्री सशस्त्र हल्ला केला. या प्रकारास २४ तास उलटले, तरी आरोपी मात्र...

View Article


पाथरी तहसीलसमोर शेतकऱ्यांचे उपोषण

पाथरीतील रेणुका शुगर्सचा गळीत हंगाम सुरू करावा, या साठी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासाचा केंद्रिबदू...

View Article


परभणीमधील वनविभागाचे कार्यालय हिंगोलीला जाणार

एकापाठोपाठ एक अशी जिल्ह्यातील शासकीय कार्यालये इतर जिल्ह्यात जात असताना आता वनविभागाचे उपवनसंरक्षक कार्यालय िहगोलीत हलविण्याचा घाट घालण्यात आला आहे. शासनस्तरावरून या संदर्भात कार्यवाही सुरू झाली आहे....

View Article

शिवसेना महाराष्ट्राचे ‘लफडा सदन’ होऊ देणार नाही –खासदार राऊत

शिवसेना राजकारणात पातिव्रत्य व सौभाग्य जपत आली आहे. राजकारणात होणारे अफेअर सेना सहन करणार नाही व महाराष्ट्राचे लफडा सदन होऊ देणार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला...

View Article

महसूल आयुक्तालयाचे संकेतस्थळ हॅक

विभागीय महसूल आयुक्तालयाचे संकेतस्थळ हॅक करण्यात आले आहे. सोमवारी रात्री उशिरा हा प्रकार लक्षात आला. आमच्या समाजावर अन्याय होत असल्याचा अरबी मजकूर टाकून हे संकेतस्थळ हॅक करण्यात आले. विभागीय आयुक्तांना...

View Article


नवगण राजुरीतील जि. प. शाळेचा संकल्प

प्रशासकीय यंत्रणेची अनास्था, गावपातळीवरचे राजकारण यामुळे बहुतांशी सरकारी शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर असताना नवगण राजुरी येथील शाळेतील शिक्षकांनी मात्र यास छेद देत विविध उपक्रम...

View Article

साठेबाजांविरोधात छापेसत्र; ७ कोटींचा धान्यसाठा जप्त

दरवाढीला आळा घालण्यासाठी साठेबाजीवर विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत १ हजार २०० क्विंटल डाळी, तर १२ हजार क्विंटल साठा केलेले सोयाबीन जप्त करण्यात आले. तब्बल ७ कोटींच्या धान्यसाठय़ाला लगाम घालण्यात...

View Article

टँकरवाडय़ात ऊस ‘पितोय’ तब्बल १७२ टीएमसी पाणी!

दुष्काळी मराठवाडय़ात यंदा ४६ साखर कारखाने ऊस गाळप करण्याच्या तयारीत आहेत. तब्बल २ लाख ४४ हजार हेक्टर क्षेत्रावरील १६० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होईल. यातून २० लाख टन साखर उत्पादित होईल, असा अंदाज आहे....

View Article


कवी सोनकांबळे यांच्याकडून राज्य सरकारचा पुरस्कार परत

देशभरात सुरू असलेले पुरस्कार परतीचे लोण आता नांदेडपर्यंत पोहोचले आहे. जिल्ह्यातील लोह्याचे साहित्यिक व कवी प्रभाकर सोनकांबळे यांनी राज्य सरकारच्या उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार परत केला आहे....

View Article


‘मलिदा खाण्यासाठी लोणीकरांची धडपड’

विरोधी पक्षात असताना ८ हजार ५०० रुपये भाव द्या म्हणणारे आताचे सत्ताधारी कापसाला ३ हजार ८०० भाव कसा काय देतात,  असा सवाल करीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले....

View Article

डेंग्यूचा दुसरा बळी; लातूरकर धास्तावले

लातूर शहरात डेंग्यूचा उद्रेक वाढला असून मंगळवारी औसा रस्त्यावरील दुसरा बळी गेला. या पाश्र्वभूमीवर नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील रुग्णालयांत तापाने फणफणलेल्या रुग्णांचे प्रमाण खूपच...

View Article

प्रदूषणाच्या सर्वच कसोटय़ांत औरंगाबादेतील उद्योग नापास!

प्रदूषणाच्या सर्व कसोटय़ांमध्ये औरंगाबादमधील उद्योग जवळपास नापास झाले आहेत. हरित लवाद न्यायाधिकरणाने दिलेल्या सूचनेनुसार ३४ कंपन्यांच्या भोवताली ६ किलोमीटर परिसरातून घेण्यात आलेल्या पाणी नमुन्यांत नाना...

View Article

जिल्हा बँक शाखेत ४५ लाखांचा अपहार

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येहळेगाव सोळंके शाखेत ४४ लाख ७७ हजार ७०३ रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. काही कर्मचाऱ्यांनी या रकमेचा भरणा केला, तर काहींनी अजून त्याकडे दुर्लक्ष केल्याने...

View Article


शंभर पटींनी वाढवा साठे!

तूर डाळ महागली म्हणून राज्यभरात साठेबाजांवर धडाकेबाज कारवाईसत्र सुरू करणाऱ्या सरकारने आता मात्र व्यापाऱ्यांच्या साठा करण्याच्या क्षमतेलाच नव्या आदेशाने ‘शंभर पटींनी’ बळ दिले आहे! नव्या परिपत्रकामुळे...

View Article

तुळजापुरात उलाढाल मंदावली

यंदा दसऱ्याला तुळजापूरमधील व्यापाऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. ऐन वेळी दर्शनरांगेत केलेले बदल, पावसाने ओढ दिल्याने भाविकांची संख्या लक्षणीय घटली. परिणामी नवरात्रोत्सवात व्यापाऱ्यांचे गणित पुरते...

View Article


पाणीप्रश्नाच्या चक्रात लातूरकरांची घुसमट

महिन्यातून जेमतेम तीनदा होणाऱ्या पाणीपुरवठय़ातून लातूरकरांची सुटका व्हावी, या साठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न सुरू असले तरी सातत्याचा आणि ध्योयधोरणाचा अभाव या चक्रात कधी भंडारवाडी, तर कधी उजनी असा...

View Article

भाईकट्टींना मारहाणीच्या प्रकाराचा लातुरात निषेध

माहिती अधिकार कार्यकत्रे मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात नेऊन शिवसनिकांनी केलेल्या बेदम मारहाणीचा लातूरकरांनी तीव्र शब्दांत निषेध केला. खासदार-आमदारांसह विविध राजकीय...

View Article


सीमाभागातील मराठी भाषकांसाठी सेनेचा बेळगावला उद्या काळा दिन

बेळगावसह इतर मराठी भाषक भाग कर्नाटकास जोडल्याच्या निषेधार्थ रविवारी (दि. १) बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिन पाळण्यात येत आहे. या वेळी येथे आयोजित कार्यक्रमास शिवसेना पक्षप्रमुख...

View Article

मुंडे-पाटील लवादाचा करार बेकायदा –ढाकणे

ऊसतोडणी किंवा कोणताही कामगार हा विषय मुख्यमंत्री, कामगार मंत्री, आयुक्त, सहकार आयुक्त, सहकार सचिव यांच्या अखत्यारीत येतो. मुंडे-पाटील लवादाच्या बठकीत यापकी कोणीही उपस्थित नव्हते. ऊसतोड कामगारांना आíथक...

View Article

ट्रॅक्टर ट्रॉलीने बस कापली; बीडमध्ये सहा ठार, ४ गंभीर

पुण्याहून अंबाजोगाईस येत असलेल्या बस व ट्रॅक्टरची धडक होऊन सहा प्रवासी जागीच ठार, तर चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना केज-अंबाजोगाई रस्त्यावरील डिघोळअंबा पाटीजवळ घडली. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीने बसची उजवी बाजू...

View Article
Browsing all 4902 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>