शिक्षकेतर कर्मचारी भरतीसाठी आता समान नियमावली
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये शिक्षकेतर पदाच्या सेवाप्रवेश नियमावलीत असलेली भिन्नता आता असणार नाही. या संदर्भात उच्च शिक्षण विभागातर्फे प्रवेश नियमावली सुधारणा समिती स्थापन करण्यात आली असून,...
View Articleग्रामपंचायतींच्या रणमैदानात नांदेडात प्रस्थापितांना धक्का!
जिल्ह्य़ातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत अनेक ठिकाणी विशेषत: भोकर विधानसभा क्षेत्रात धक्कादायक निकाल लागले. संसद आदर्श ग्राम योजनेतील रोही पिंपळगावच्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला, तर मालेगाव,...
View Articleआयुक्तांच्या हजेरीमुळे सत्ताधाऱ्यांचीच कोंडी
तीन आठवडय़ांपूर्वी राजकीय शक्ती पणाला लावत महापालिका आयुक्त डॉ. प्रकाश महाजन यांच्याविरोधात ठराव मंजूर झाला खरा; पण गुरुवारी ५० पोलिसांच्या बंदोबस्तात त्यांनी स्थायी समितीच्या बठकीला हजेरी लावली....
View Articleजलयुक्तचे काम न करणाऱ्या ठेकेदारांची नावे काळ्या यादीत
केंद्रीय योजनांसाठी निधी देण्याच्या पद्धतीत बदल केल्याने अडचण येत असून अनेक योजनांबाबत आíथक ताण जाणवत असल्याची कबुली ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे दिली. जिल्हा परिषदेत आढावा बठकीनंतर त्या पत्रकारांशी...
View Articleसर्व संस्था विदर्भाला, मग मराठवाडय़ाला काय –खैरे
‘‘आयआयएम’, ‘एम्स’, ‘साई’ यासह महत्त्वाच्या संस्था नागपूरकडे गेल्या. पायाभूत विकासाच्या सर्व सुविधा विदर्भात नेल्या जात आहेत. असे करत शेवटच्या वर्षांत स्वतंत्र विदर्भ करायचा, असा प्रयत्न आहे. सगळेच...
View Articleउड्डाणपुलावरून ट्रक किराणा दुकानात घुसला
तुळजापूरहून रायपूरला साखर घेऊन निघालेला ट्रक चाकूर तालुक्यातील लातूर रोड येथील रेल्वे उड्डाणपुलावर खड्डे चुकवत असताना चालकाचा ताबा सुटल्याने सरळ पुलावरून खाली घसरत येथील समृध्दी किराणा दुकानाच्या शटरवर...
View Article‘अक्षर’यात्री !
माणसा माणसातील दुरावा वेगाने वाढणाऱ्या जमान्यात दररोज आठ ते दहा माणसांना घरी जाऊन भेटणारा व त्यांच्या आयुष्यातील संस्मरणीय प्रसंगात रममाण होत सुंदर हस्ताक्षरातील शुभेच्छापत्र देणारे दिलीप डागा हे...
View Articleजायकवाडीच्या न्यायहक्कासाठी लोकप्रतिनिधींची एकजूट!
जायकवाडीच्या पाणीप्रश्नासाठी मरावाडय़ातील लोकप्रतिनिधी एकवटत असल्याचे चित्र शनिवारी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या बैठकीत दिसून आले. या प्रश्नाच्या न्यायालयीन लढाईसाठी गरज भासल्यास निष्णात वकिलांची...
View Articleशेतक ऱ्यांची घरे शिवसेनेसाठी मंदिरे!
मंदिरे वाचलीच पाहिजेत. पण शेतकऱ्यांची घरे आमच्यासाठी मंदिरेच आहेत. ती आधी वाचली पाहिजेत, असा आमचा प्रयत्न सुरू आहे, असे युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे शनिवारी म्हणाले. त्यांचे हे वक्तव्य खासदार...
View Articleसर्व संस्था विदर्भाला मग मराठवाडय़ाला काय?- खासदार खैरे
‘‘आयआयएम’, ‘एम्स’, ‘साई’ यासह महत्त्वाच्या संस्था नागपूरकडे गेल्या. पायाभूत विकासाच्या सर्व सुविधा विदर्भात नेल्या जात आहेत. असे करत शेवटच्या वर्षांत स्वतंत्र विदर्भ करायचा, असा प्रयत्न चालू आहे. सगळेच...
View Articleपाणीप्रश्नी सर्वपक्षीय मोर्चा
जायकवाडीच्या न्यायहक्कासाठी लोकप्रतिनिधींचा एल्गार! जायकवाडीच्या पाणीप्रश्नासाठी मराठवाडय़ातील लोकप्रतिनिधी एकवटत असल्याचे चित्र शनिवारी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या बैठकीत दिसून आले. या प्रश्नाच्या...
View Articleअल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पित्यास अटक
कापूस वेचणीसाठी शेतात जाणाऱ्या महिलेस रस्त्यात अडवून मारहाण करीत अत्याचार केल्याचा प्रकार वडवणी तालुक्यातील हिवरगव्हाण येथे घडला. या प्रकरणात आरोपींना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी, या मागणीसाठी...
View Articleनांदेडात व्यापाऱ्यास २४ लाखांना लुटले
ऐन दिवाळीच्या धामधुमीत भुसार व्यापाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवून २४ लाख रुपयांना लुबाडण्यात आले. नांदेडपासून २० किलोमीटर अंतरावर पाटनूर शिवारात शनिवारी रात्री हा प्रकार घडला. मात्र, हा प्रकार कोणत्या...
View Articleबालवारकऱ्यास फेकून दिल्याप्रकरणी कीर्तनकाराची कसून चौकशी
बालवारकऱ्याला मंदिरातील वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून फेकून दिल्याप्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी शनिवारी येथील कीर्तनकारास ताब्यात घेतले. बालवारकऱ्यांना कीर्तनकलेचे शिक्षण देणाऱ्या संत...
View Articleआनंद दिवाळीचा, उत्साह खरेदीचा!
सततच्या दुष्काळाचे मळभ काही क्षणासाठी दूर सारून वर्षांतील सर्वात मोठय़ा सणाची, दिवाळीच्या आनंदाची अनुभूती घेण्यासाठी सारेच मोठय़ा उत्साहाने सरसावले आहेत. रविवारी दिवसभर शहरातील रस्त्यांवर उसळलेल्या...
View Articleचोरटय़ांना प्रतिकार केल्याने महिलेची गळा चिरून हत्या
अकोला-परभणी प्रवासी रेल्वेमध्ये िपगळी स्टेशनवर दागिने हिसकावून घेण्यास दोन चोरटय़ांना प्रतिकार केल्यामुळे महिलेचा चाकूने गळा चिरून खून करण्यात आला. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला....
View Articleदुष्काळग्रस्त १५० महिलांना पुणेकरांची भाऊबीज
दिवस घर बांधून राहात नाही. हेही दिवस जातील. खचू नका, विधात्याने दिलेले सुंदर आयुष्य दु:खाला घाबरून अजिबात संपवू नका. आमच्यासारखे हजारो भाऊ तुमच्या दु:खात सहभागी आहेत. तुम्ही एकटे नाहीत, हे...
View Articleडिसेंबरअखेर शंभर टक्के शौचालये; अन्यथा ‘निर्मलग्राम’ पुरस्कारवापसी!
जिल्ह्यात २००६ ते २०११ दरम्यान निर्मल भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाचा निर्मलग्राम पुरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायतींमध्ये अजूनही शौचालयांचे प्रमाण शंभर टक्के नसल्याचे चित्र आहे. या गावांमध्ये ३१...
View Articleनकाशे आत्महत्या प्रकरण; शिक्षक संघटनांचे आंदोलन
अमरावती जिल्ह्यातील सेमाडोह येथील शाळेचे मुख्याध्यापक विजय नकाशे यांच्या आत्महत्येप्रकरणी संबंधित दोषींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवावा व नकाशे परिवाराला एक कोटी रुपयांची मदत करावी, या मागणीसाठी विविध...
View Articleमहापालिकेचा हजार कोटींचा अर्थसंकल्प
मालमत्ता कर व इतर मिळणाऱ्या उत्पन्नातून दरवर्षी किती रुपये जमतात याचा अंदाज न घेताच महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी या वर्षीही अर्थसंकल्पात मोठी वाढ करण्याचे धोरण चालूच ठेवले आहे. तब्बल १ हजार कोटी...
View Article