Quantcast
Channel: Aurangabad Marathi News, Latest Aurangabad News in Marathi, Aurangabad Breaking News Headlines & Updates | औरंगाबाद मराठी बातम्या | Loksatta
Browsing all 4902 articles
Browse latest View live

राज्यात पावसाचे सात बळी

या जिल्हय़ात ६३ पैकी २७ महसूल मंडळांत पेरणीयोग्य पाऊस झाला आहे.

View Article


कन्नडमध्ये दोन लाखांचा गुटखा जप्त

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांची कारवाई

View Article


‘समृद्धी’च्या सुकर प्रवासासाठी राष्ट्रवादीचे ‘चालक-वाहक’!

मुंबई ते नागपूर या प्रस्तावित मार्गात २० हजार ४८९ शेतकऱ्यांची जमीन वाटाघाटीने घेतली जाणार आहे.

View Article

राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी रस्त्यावर

तटकरे म्हणाले, केवळ पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राज्यभरात ३५ जिल्हे व महानगरात दौरा होणार आहे

View Article

आता भाजपच्या झेंड्यावरही नरेंद्र मोदी!

एका बाजूला मोदी तर दुसऱ्या बाजूला पक्षाचं बोधचिन्ह

View Article


शेतकरी उपाशी ठेवून बुलेट ट्रेन, समृद्धी मार्ग कशासाठी?

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा सवाल

View Article

‘लातूर पॅटर्न’चा भ्रमाचा भोपळा!

‘लातूर पॅटर्न’ने गेल्या दोन तपापासून आपले नाव राज्य व देशात गाजवले.

View Article

शिळ्या अन्नापासून खतनिर्मिती

टीका करण्याऐवजी समस्यांची सोडवणूक करणारी माणसं अधिक सरस ठरतात.

View Article


अब्दुल सत्तार यांच्या अटकेसाठी शिवसेनेचे ‘रास्ता रोको’

गुन्हा दाखल मात्र अद्याप कारवाई नाही

View Article


कागदावरच्या विहिरींचे कोरडे सिंचन!

मराठवाडय़ात केवळ निम्मीच उद्दिष्टपूर्ती

View Article

मराठवाडय़ात पावसाचा जोर

औरंगाबादसह नांदेड, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्य़ांत समाधानकारक पाऊस

View Article

Father’s Day 2017 : डोईवरून वडिलांचं छत्र हरवलं, मात्र न हारता आईच झाली...

परिस्थितीशी झुंजत मुलांनी घेतले शिक्षण

View Article

‘वाचा’सौख्यभरे!; आहेर, कन्यादानात पुस्तकांची भेट

लग्नात पुस्तक प्रकाशनचा कार्यक्रम संपन्न

View Article


सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांचे शक्तीप्रदर्शन

गुन्ह्याच्या निषेधार्थ समर्थकांची सरकारविरोधात घोषणाबाजी

View Article

आजच्या ‘सावित्री’पुढेही शिक्षणाचा पेच!

लेक धुणी-भांडी करते. अन् जावई मोलमजुरी..

View Article


आधी कर्जमाफी झाली असती तर वडील वाचले असते!

परळी तालुक्यातील पिंप्रीराजा येथे गीतांजलीचे वडील संजय काळे राहायचे.

View Article

औरंगाबादमध्ये लाचप्रकरणी दोन पोलीस अधिकारी निलंबित

ट्रक मालकाकडे तब्बल आठ लाख रुपयांची मागणी

View Article


खैरेंच्या खासदार निधीमध्ये घोळ

शिवसेना आमदारांचाच आरोप ; केवळ ‘कागदनोंदी’चा विकास

View Article

दु:खद घटना जवानाच्या कुटुंबापर्यंत पोहोचू नये म्हणून ग्रामस्थांनी केबल...

जाधव गेल्या १५ वर्षांपासून लष्करी सेवेत होते.

View Article

राज्यातील ही सहा गावं हरवली आहेत!; कन्नड पोलिसांत तक्रार

हरवलेली गावं शोधून देण्याच आवाहन

View Article
Browsing all 4902 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>