Quantcast
Channel: Aurangabad Marathi News, Latest Aurangabad News in Marathi, Aurangabad Breaking News Headlines & Updates | औरंगाबाद मराठी बातम्या | Loksatta
Browsing all 4902 articles
Browse latest View live

मराठवाडय़ात संपाची धग कायम; आज अनेक ठिकाणी बंद

हिंगोली जिल्ह्यात रविवारी जवळा बाजार व ताकतोडा येथील शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले.

View Article


…तर पोटाचा ‘संप’करू, वृद्ध दांपत्याचा शेतकऱ्यांना पाठिंबा

हात'गाडी'वरुन भाजीपाला विकून ते संसाराचा गाडा चालवतात

View Article


प्रदूषणमुक्तीसाठी औरंगाबाद मनपा आयुक्तांची सायकल राइड

प्रदूषण टाळण्यासाठी जनजागृती

View Article

मराठवाडय़ात संपाला संमिश्र प्रतिसाद

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण येथे सकाळच्या सत्रात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली.

View Article

पाणी अडविण्याचे तंत्र बदलतेय..!

लोकसहभाग वाढविला आणि जलयुक्त शिवार योजनेला लोकचळवळीचे स्वरूप मिळाले.

View Article


औरंगाबादेत आयुक्त यशस्वी यादव यांच्या ‘लेट एन्ट्री’ची चर्चा

राजकीय नेत्यांपासून अंतर ठेवण्यात आयुक्त 'यशस्वी'

View Article

औरंगाबादमध्ये राजू शेट्टींच्या कार्यक्रमातील कडेकोट बंदोबस्ताची चर्चा

शेट्टी कार्यक्रमस्थळी आलेच नाहीत

View Article

स्वतंत्र मराठवाडय़ासाठी..वर ५, खाली २५!

या कार्यक्रमासाठी ४० पोलीस कर्मचारी आणि चार अधिकारी बंदोबस्तास होते.

View Article


सौर कृषी पंपावरील प्रश्नाला भाजप नेत्यांकडून बगल

शीतगृह, गोदाम आदी बांधण्याचे काम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.

View Article


कावळय़ाचे घरटे खालच्या बाजूस, पावश्याचा ‘पेर्ते व्हा’चा संदेश

मुबलक पावसाच्या अंदाजाला पक्ष्यांकडूनही दुजोरा

View Article

भाजप आमदाराच्या घराला टाळे; महामार्गही रोखला

आमदाराच्या घराला कुलूप

View Article

ढोल तर वाजवला, पण आवाज नाही घुमला!

केंद्राच्या योजनांच्या प्रचारासाठी दोन मंत्र्यांचा ‘पंचतारांकित दौरा’

View Article

‘समृद्धी’त भूमिहीन होणाऱ्यांसाठी विशेष पॅकेज

नगरमध्ये खंडाच्या जमिनीही देणार

View Article


दिखाव्याचं खोलीकरण, बांधबंदिस्तीकडे काणाडोळा

नदी उकरायची, खोल करायची. त्यात साठलेल्या पाण्याचे छायाचित्रही डोळ्याला आनंद देते.

View Article

रेशन नसले तरी कुडाच्या घराशेजारी सिमेंटचे स्वच्छतागृह

म्हैसमाळच्या भिल्ल वस्तीतील विदारक चित्र

View Article


जेव्हा बाभळीच्या झाडाला पैसे लागतात!

काळ्या पैशातील रोकड नक्की कोणाची?

View Article

काँग्रेस-शिवसेना युतीने भाजपला पोटशूळ

पोलिसांच्या सूचनेवरून चौकशीसाठी आपण पोलीस आयुक्त कार्यालयात रविवारी हजर झालो.

View Article


शरद पवारांकडून शेतकरी कर्जमाफीचे स्वागत

निकष या शब्दांवर मात्र चिंता

View Article

कर्जमाफीनंतर राष्ट्रवादी आता समृद्धी महामार्गाच्या विरोधात आक्रमक

आक्रोषवाद' जन्माला येईल, शेतकऱ्यांचा इशारा

View Article

समृद्धी महामार्गाची गरज आहे का? : शरद पवार

विरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज

View Article
Browsing all 4902 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>