कचराकुंडीत अर्भक टाकण्याचे १५ गुन्हे
नवजात बालके उकिरडय़ावर टाकल्यानंतर दाखल होणाऱ्या गुन्हय़ाचा तपास होतच नाही असा अनुभव आहे.
View Articleदलित चळवळ कशासाठी, हा प्रश्न विचारणे गरजेचे
या प्रसंगी डॉ. उमेश बगाडे आणि शिवाजी शिंदे उपस्थित होते.
View Articleमोफत वायफाय म्हणजे डोक्याला ताप!
वायफाय मोफत असल्याने शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी या भागात ठाण मांडून बसतात.
View Articleआयसिसशी धागेदोरे; आरोपी शाहेदने दुचाकी औरंगाबादमध्ये ठेवल्याचे निष्पन्न
चोरीच्या संशयाबाबतचा तपास गुन्हे शाखेकडे आहे तर अन्य तपास दहशतवाद विरोधी पथकाकडून केला जात आहे.
View Articleबालकाश्रम घोटाळा : आघाडी सरकारच्या राजवटीत हर्षवर्धन पाटलांकडून खिरापत
केंद्र सरकारनेही राज्याच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
View Article‘आयसिस’च्या पाश्र्वभूमीवर परभणीत चर्चासत्र
मुस्लीम समाजाचा ‘एटीएस’वर विश्वास नाही, असा स्पष्ट आरोप मौलाना मोहम्मद यांनी व्यक्त केला.
View Articleजायकवाडीकडे पाणी झेपावले; ४३ गावांना सावधानतेचा इशारा
नाशिक जिल्ह्य़ात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने वरील धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे.
View Articleऔरंगाबाद पर्यटन प्रतिष्ठानतर्फे ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
View Articleबालकाश्रम घोटाळा : अर्थमंत्रालयाला अंधारात ठेवून ५२७ बालकाश्रमांची मंजुरी
या संस्थेची नोंदणी करताना संस्थाचालकांनी आपल्याच घरातील व्यक्तींना स्थान दिले आहे.
View Articleबीड जिल्ह्यात सहा कोटींचा पीकविमा घोटाळा
बीड जिल्ह्यात मागच्या वर्षीच्या खरीप हंगाम पिकासाठी तब्बल ९०० कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला.
View Articleसेनगाव येथून ४० लाखांची रक्कम लुटणाऱ्या तिघांना अटक
चोरटय़ांकडून पोलिसांच्या दिशेने गोळीबार
View Articleहजेरीपटावरून ८ हजार विद्यार्थी बेपत्ता
शिक्षण विभागाने डिसेंबर २०१५ मध्ये घरोघरी जाऊन शाळाबाहय़ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले होते.
View Articleएनडीआरएफकडून बचावकार्य सुरू;५९ जणांना सुरक्षित स्थळी हलविले
८ हजार एकरांवरील पिकांचे नुकसान
View Articleस्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ताधाऱ्यांकडून राजकीय कोंडी
निवडणुकीच्या तोंडावर नियोजन समितीचा निधी रोखला
View Article