‘इसिस’ कनेक्शनवर शिवसेना आक्रमक, भाजपचे मात्र मौन
माध्यमांमध्येही आमदार पाटलांची ही भूमिका चच्रेत राहिली.
View Articleहाडांची भुकटी करणारे कारखाने कोणाच्या आशीर्वादाने?
१० वर्षांपासून पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळास हप्ते’
View Articleदिघी शिवारात दरोडा; तिघे जखमी, १ लाख ६३ हजारांची लूट
औरंगाबाद शहरापासून जवळच असणाऱ्या दिघी शिवारात दरोडेखोरांनी गुरुवारी रात्री तिघा जणांना जखमी
View Articleनिसर्गरम्य रामलिंगमध्ये धबधबा वाहू लागला
अभयारण्यात बांधण्यात आलेल्या या मंदिराचा परिसर पावसाळय़ात हिरवाईने नटलेला असतो.
View Articleपीकविम्यासाठी गर्दी; पीकपेऱ्यासाठी तलाठय़ांकडून लूट
प्रधानमंत्री पीकविमा योजना यंदापासून सुरू करण्यात आली आहे.
View Articleजलयुक्तसाठीच्या सीएसआरच्या निधीवर नियंत्रण हवे; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना
कोणीही यावे आणि नदी-नाले उकरून जावे, अशी जलयुक्तच्या कामाची पद्धत पुढील काळात योग्य ठरणार नाही.
View Articleआयसिसच्या संपर्कातील दोन्ही आरोपींना १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
परभणी येथून नासेरबिन अबू बखर यास दहशतवादविरोधी पथकाने पकडल्यानंतर त्याची चौकशी केली
View Articleलातूर शहराच्या पाण्यासाठी रेल्वेची शंभरी!
लातूर शहराला मिरजेहून रेल्वेने पाणी आणणाऱ्या जलदूत रेल्वेची शंभरावी फेरी शुक्रवारी पूर्ण झाली.
View Article‘बकअप’ बकापूर!
समाजासमोर आज आदर्शच शिल्लक नाहीत अशी व्यक्त होणारी खंत आपण नेहमीच अनुभवतो.
View Articleतुळजापूर सेक्स रॅकेट प्रकरणात शिक्षकास अटक
आंटीच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्स, व्हॉट्सअॅपवरील चॅटिंग एका शिक्षकाच्या अंगाशी आली आहे.
View Articleसमन्यायी पाणीवाटपासाठी मराठवाडय़ातील आमदार प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडकणार
नगर आणि नाशिक जिल्ह्य़ातून जायकवाडीत येणाऱ्या पाण्याची आवक सातत्याने रोखण्याचे उद्योग सुरू असतात.
View Articleपरभणी जिल्हा बँकेचा गृहकर्ज घोटाळा
पुरेसे दस्तऐवज न घेता पंधरा वर्षांत कोटय़वधी रुपये गृहकर्ज वाटप करण्यात आले.
View Articleभाजप आमदार पवार यांनी महामार्गाचे काम बंद पाडले
शेतकऱ्यांच्या मावेजासाठी सत्ताधारी आमदारावर आंदोलनाची नामुष्की
View Articleतु. शं. कुळकर्णी यांना ‘मसाप’चा जीवनगौरव पुरस्कार
मसाप’च्या कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
View Articleऔरंगाबाद विमानतळाच्या संचालकास लाच घेताना ‘सीबीआय’कडून अटक
अटक केल्यानंतर अतिरिक्त न्यायाधीश पी. पी. कर्णीक यांच्यासमोर त्याला उभे केले
View Article