पूरक पोषण आहार निविदेतील वादग्रस्त अट रद्द
अंगणवाडीतील मुलांना व गरोदर आणि स्तनदा मातांना पूरक पोषण आहार दिला जातो.
View Article‘किलोभर तूरडाळीमध्ये महिना कसा चालवणार?’
किराणा मालाचे वाढलेले दर यामुळे वर्षभरात खर्च दुप्पट झाला आहे.
View Articleराज्यमंत्री कोतकर यांची शिवसेनेकडून मिरवणूक
राज्यमंत्री खोतकर यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार येत्या २४ जुलै रोजी करण्यात येणार आहे.
View Articleनियोजन समिती सभागृहाचे ‘पीओपी सिलिंग’ कोसळले
पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते सभागृहाचे उद्घाटन झाले होते
View Article‘कलंकित’ निलंगेकरांमुळे ५० कोटींचा प्रश्न
औरंगाबाद येथील ऋण वसुली न्यायाधिकरणातील न्यायाधीशाचे पद रिक्त आहे.
View Articleशहरात २९ रक्त नमुन्यांपैकी आठ जणांना डेंग्यूची लागण
पाऊस येऊन गेल्यानंतर डासांची संख्या कमालीची वाढली आहे.
View Articleअंक विसरलेल्या चिमुकलीची पित्याकडून तोंडात कांदा कोंबून हत्या
औरंगाबादजवळील बाळापूर या गावात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली.
View Articleनिलंगेकरांवरील कर्जवसुलीसाठी बँका सरसावल्या
महाराष्ट्र बँक व युनियन बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परराज्यातील संपत्तीचे विवरण मिळविले आहे.
View Articleदेशी गायींच्या खरेदीसोबत भीती मोफत!
गुजरातमधील गीर नावाच्या या गाईची देशी जात काटक आहे.
View Articleमाजी संचालकाला अटकेपूर्वी ७२ तास नोटीस देण्याचे आदेश
बँक घोटाळय़ातील दिग्गज संचालकांबरोबर गुन्हा दाखल झालेल्या १०४ आरोपींना फरारी घोषित करण्याबाबत पोलिसांनी न्यायालयाला विनंती केली.
View Articleलातूर महापालिकेस ५० कोटींचे उत्पन्न अपेक्षित
येथील महापालिकेच्या तिजोरीत चौपटीहून अधिक उत्पन्नाची भर पडणार आहे.
View Articleपीक विमा पैशाअभावी बँक रक्कम लुटण्याचा प्रयत्न
पीक विम्याच्या पशासाठी पंधरा दिवस बँकेत खेटे मारताना दोन तरूण शेतकऱ्यांच्या नजरेला रोज पसे घेऊन जाणारी गाडी पडली.
View Articleपंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याचा गाळप परवाना रद्द
‘एफआरपी’नुसार शेतकऱ्यांचे पसे थकवल्याने साखर आयुक्तांचा दणका
View Articleरा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेशराव केतकर यांचे निधन
सुरेश रामचंद्र केतकर यांचे शनिवारी सकाळी ८ वाजता विवेकानंद रुग्णालयात निधन झाले.
View Articleपक्ष बदनामी थांबविण्यासाठी राजीनामा दिला –खडसे
४० वर्षांच्या राजकीय आयुष्यातील हा दुर्दैवी प्रसंग आहे. केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही.
View Article‘उजनीचे पाणी धनेगाव धरणात’
गेल्या तीन वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी लातूरकर अडचणीत आहेत.
View Articleहिंगोलीत ४७ हजार शेतकऱ्यांना पीककर्जाच्या पुनर्गठनाची प्रतीक्षा
जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाच्या खाईत अडकलेल्या शेतकऱ्यांना पीककर्ज पुनर्गठनाचे आदेश सरकारने बँकांना दिले
View Articleकोपर्डी अत्याचाराच्या निषेधार्थ विविध संघटना रस्त्यावर
बीड, उस्मानाबादेत आज ‘बंद’ची हाक
View Article