रविवारपासून एसटीची पंढरीवारी; विभागातून १८० जादा बसची सोय
आषाढी वारीसाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून भाविक मोठय़ा संख्येने जातात.
View Articleखासगी शिक्षण संस्थाचालक तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात
खासगी माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान द्यावे
View Articleमराठवाडय़ात जूनमध्ये वादळी पावसाचे २४ बळी
मराठवाडय़ात जूनच्या पंधरवडय़ात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात २४ जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला
View Articleहिंगोली जिल्हय़ातील टँकर बंद
या पावसाळय़ात जिल्ह्यत आतापर्यंत २१७.०२ मिमी पावसाची नोंद झाली.
View Articleशेतकरी संघटनेचे जिल्हा बँकेवर ठिय्या आंदोलन
पीकविम्याचे पसे शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावेत, पीककर्जाचे पुनर्गठण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
View Articleपंढरीच्या वारीत मोफत सेवेस विवेकानंद रुग्णालयाचे पथक
या वैद्यकीय सेवेचे हे ११ वे वर्ष आहे. फलटण तालुक्यातील तरडगाव येथून या उपक्रमास सुरुवात होते.
View Articleमराठवाडय़ात सर्वत्र ईद उत्साहात साजरी
रमजान ईदचा सण मराठवाडय़ात सर्वत्र मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.
View Articleसमाजकार्य करताना जगण्याचे बळ -डॉ. प्रकाश आमटे
पूर्णा येथील डॉ. दत्तात्रय वाघमारे जीवनगौरव समारंभात डॉ. आमटे बोलत होते.
View Articleमंत्रिपद न मिळाल्याने परभणीकरांचा विरस
मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपद आणि दोन राज्यमंत्रिपदे हवी होती.
View Articleरोपलागवड कार्यक्रमाचा उस्मानाबादेत बोजवारा!
जिल्ह्यत रोपेलागवडीचा उत्सव कागदावर मोठय़ा प्रमाणात साजरा करण्यात आला.
View Articleस्थानिक वादामुळे मेटेंना मंत्रिपदाची हुलकावणी
भाजप महायुतीतील घटक पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांना भाजपने मंत्रिपदासाठी ऐन वेळी ‘ठेंगा’
View Articleनांदेडमध्ये सर्वत्र पाऊस; ‘विष्णुपुरी’त १८.३० टक्के जलसाठा
शनिवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत जिल्ह्य़ात सर्वत्र भिजपावासाने पुन्हा सुरुवात केली आहे.
View Articleसेनगावात महसूल कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून झाडाझडती
सेनगाव तहसील कार्यालयास भंडारी यांनी शनिवारी भेट देऊन कामांसंदर्भात आढावा बठक घेतली.
View Articleपर्यटकांचा उत्साह पावसामुळे द्विगुणित
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुनर्वसू नक्षत्रातील जलधारांनी शनिवारी दुपारी औरंगाबादकरांना चिंब भिजवून टाकले.
View Articleपरभणी जिल्ह्यत २५ टक्के पाऊस; फळबाग लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल
जिल्ह्यत काल झालेल्या सर्वदूर पावसाने पहिल्यांदाच ओढेनाले वाहताना दिसू लागले आहेत.
View Articleरेशनवरील तूरडाळीच्या लाभापासून दुष्काळग्रस्त शेतकरी वंचित
या निर्णयात दुष्काळग्रस्त मराठवाडय़ातील २२ लाख ४० हजार शेतकरी डावलण्यात आले आहेत.
View Articleबीड बँक घोटाळ्यात धनंजय मुंडेंच्या घराची झडती?
या प्रकरणात १०५ जणांचे जबाब नोंदवण्यात आले होते.
View Article