टँकरसाठी प्रतिदिन साडेतीन कोटी लिटर पाण्याची गरज
स्रोत तळ गाठू लागल्याने टंचाई अधिकच गडद
View Articleअण्णा भाऊ साठे महामंडळाचे ९५ कोटी राष्ट्रवादीने वापरले
मराठवाडय़ातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी सोमय्या औरंगाबाद व जालना जिल्हय़ांच्या दौऱ्यावर आले होते.
View Article‘काँग्रेसमध्ये एकनिष्ठेचे फळ नाही!’
विरोधकांनी अनेक आमिषे दाखवूनही अजिबात विचलित न होता काँग्रेस पक्षात एकनिष्ठ व प्रामाणिकपणे मी काम केले
View Articleसाहित्य संमेलन हे महामंडळ कामकाजातील केवळ स्वल्पविराम
साहित्य संमेलन हे महामंडळाच्या कामाचा स्वल्पविराम ठरावा.
View Article२९७ गावांतील शेतकऱ्यांच्या पीककर्जाचा प्रश्न गंभीर
जिल्ह्यत ३७ शाखा असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेने पीककर्जाबाबत हात वर केले.
View Articleमहाराष्ट्रात मनरेगा मरगळलेलीच..
दुष्काळाच्या प्रश्नाचा सर्वोच्च न्यायालयातच अधिक ऊहापोह झाला.
View Articleलोकसहभागातून बनशेळकी तलावात गाळकाढणीस वेग
उदगीर शहरातील बनशेळकी तलावामधील गाळ लोकसहभागातून काढण्याचा विचार दहा तरुणांनी केला.
View Articleमहाराष्ट्र शुगरकडील शेतकऱ्यांच्या थकीत रकमेसाठी
सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील महाराष्ट्र शेतकरी शुगरकडील शेतकऱ्यांची थकीत रक्कम मिळावी
View Articleमाहिती अधिकार कार्यकर्ते भाईकट्टी यांची माजी जिल्हा पोलीसप्रमुख चव्हाण...
पोलीस संरक्षणासाठी सव्वादोन लाख मागितल्याचा आरोप
View Articleखडसेंनी राजीनामा देऊन चौकशीस सामोरे जावे –मुंडे
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमचे फोन आले असतील
View Articleनांदेडात ऐन उष्माघात काळात सात जणांचा मृत्यू
राज्य सरकारने ‘हॉट डे’ घोषित केलेल्या काळात १६ ते २१ मे दरम्यान जिल्ह्य़ात सात जणांचा मृत्यू झाला.
View Article‘विकासासाठी ग्रामपंचायतींना हात पसरावे लागणार नाहीत’
केंद्राचा निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यात - पंकजा मुंडे
View Article‘मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी अनुदान द्या’
केंद्र सरकारने चालू वर्ष आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष म्हणून जाहीर केले.
View Articleजलयुक्त विद्यापीठसाठी राज्य सरकारचे २५ लाख
महाराष्ट्रदिनापासून विद्यापीठात जलयुक्त विद्यापीठ मोहीम राबवण्यात येत आहे.
View Articleरोहयोच्या ३७६ कामांमध्ये ५८ कोटींचा गैरव्यवहार
तपासलेल्या २१ कामांपैकी १३ कामे असमाधानकारक दिसून आली.
View Articleमराठवाडय़ात जलयुक्तची निम्मीच कामे पूर्ण
जलयुक्त शिवार योजनेचा मोठा डंका पिटला गेला. तथापि सरकारी कामांमध्ये कमालीचा संथपणा आहे.
View Article‘हजार कोटीच्या पॅकेजनंतरही शेतकरी आत्महत्यांत वाढ’
डिसेंबरअखेर १६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या
View Article