भाजपचे २३ खासदार आज लातूर जिल्हय़ात
भाजपचे २३ खासदार जिल्हय़ातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी उद्या,रविवारी लातुरात येत आहेत.
View Articleऊस हवा, पण मर्यादित
ऊस या पिकाला विरोध करून चालणार नाही, मात्र तो किती प्रमाणात लावावा यावर विचार करण्याची गरज आहे.
View Article‘‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली सरकारकडून लोकांची दिशाभूल’
तीन महिने होऊनही करारांची माहिती नाही - पृथ्वीराज चव्हाण
View Articleजुक्टाचे ताळे ठोको आंदोलन पुढे
शिक्षक महासंघासोबत शिक्षण सचिव आणि शिक्षण आयुक्ताची सकारात्मक चर्चा झाली .
View Articleबीड जिल्ह्यात लोकप्रतिनिधी विरुद्ध अधिकारी
बठकीत आमदारांच्या दमबाजीने अधिकारी चक्रावून गेले.
View Articleदुष्काळी लातूरची १५ खासदारांकडून पाहणी
भाजप कर्जमाफीच्या विरोधात नाही. मात्र, शेतकऱ्यांची कर्ज फेडण्याची ऐपत जोपर्यंत निर्माण होत नाही
View Articleपाणलोटात २० कोटींचा घोटाळा
४ मार्च रोजी निलंबनाचे हे आदेश लातूरचे कृषी सहसंचालकांना देण्यात आले.
View Articleहमखास पाणी येणाऱ्या भागातच ‘जलयुक्त’ची यंत्रणा तोकडी!
अर्धापूर तालुक्यातील पार्डी, मेंढला हा भाग हमखास पाणी येणारा आहे.
View Articleजलयुक्तसाठी लाखो रुपयांची मदत
दुष्काळग्रस्त परिसरातील एखादे गाव दत्तक घेण्याची या अधिकाऱ्यांची कल्पना होती.
View Articleदुष्काळी गावांत नारळी सप्ताहांमध्ये ‘उत्सवी उधळण’!
भगवानगडाचा ८३वा वार्षकि नारळी सप्ताह कोठरबन (तालुका वडवणी) येथे झाला.
View Article‘औद्योगिक वसाहतीसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा अधिक मोबदला’
जिल्हा प्रशासनाने तसा प्रस्ताव राज्य सरकार व औद्योगिक विकास महामंडळाकडे पाठवून दिला
View Articleदुष्काळात ग्राहकांना दोन बिलांचा झटका
महावितरणने दुष्काळग्रस्त ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांची आíथक लूट करण्याचा उद्योग चालवला आहे.
View Articleराज्य परिवहन मंडळाच्या बसलाही दुष्काळाचा फटका
बीड जिल्ह्यात एस.टी. महामंडळाच्या ८ आगारांमधून ५०० पेक्षा जास्त बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक केली जाते.
View Articleकर्जमाफीसाठी ५ जूनला रस्त्यावर उतरून संघर्ष
देवगिरी महाविद्यालयात आयोजित दुष्काळ परिषदेत ते बोलत होते.
View Articleपाणीयोजनेसाठी राज्यात प्रथमच सौरऊर्जेचा प्रयोग
मराठवाडय़ात ३६५ पैकी ३३० दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश मिळतो.
View Articleलातूरच्या पाणीप्रश्नी आडमार्गाने राजकारणच!
लातूरच्या पाणीटंचाईवर बोलताना सर्वच राजकीय मंडळी पाण्याबाबत आम्ही राजकारण करणार नाही
View Articleकापूस बियाणे कंपन्यांकडून खरीप मेळावा ‘हायजॅक’
मेळाव्याच्या प्रवेशद्वारालगतच बियाणे कंपन्यांचे स्टॉल मोठय़ा प्रमाणात होते.
View Articleवादामुळे मालधक्क्यावर २२ टन धान्य उघडय़ावर
हमाल हमालीसाठी आणि ठेकेदार जुन्याच हमाली दरानुसार पसे देण्यावर ठाम आहेत.
View Articleमराठवाडय़ात पीककर्जासाठी ९४० कोटींची मदत हवी
मराठवाडय़ातील औरंगाबाद व लातूर या जिल्हा बँका वगळता सहा जिल्हा बँका पीककर्ज देण्यास असमर्थ आहेत.
View Article