Quantcast
Channel: Aurangabad Marathi News, Latest Aurangabad News in Marathi, Aurangabad Breaking News Headlines & Updates | औरंगाबाद मराठी बातम्या | Loksatta
Browsing all 4902 articles
Browse latest View live

बीड जिल्ह्य़ात जंतनाशक गोळ्यांमुळे ४४ मुलांना बाधा

मांडखेल येथील आजुबाई विद्यालयातील विद्यार्थ्यांना शनिवारी सकाळी शाळेत आल्यानंतर एकदम मळमळ होऊन अंग खाजू लागल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षकांनी तत्काळ ४४ विद्यार्थ्यांना परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात...

View Article


खो-खो अभ्यास दौऱ्यासाठी कोरियाचे पथक औरंगाबादेत

आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत खो खो या खेळाचा समावेश आहे. या पाश्र्वभूमीवर या भारतीय खेळाची माहिती घेण्यासाठी दक्षिण कोरियाहून आलेल्या पथकाने औरंगाबाद शहराला भेट दिली. महाराष्ट्र खो खो संघटनेच्या वतीने...

View Article


‘छावणी बंद’वरून सर्वपक्षीय नेते आक्रमक

दुष्काळी स्थितीत पशुधन जगवण्यासाठी ऑगस्टपासून सुरू केलेल्या जनावरांच्या छावण्यांचा राजकीय हस्तक्षेपाने ‘उत्सव’ झाल्यानंतर छावण्यांचा आकडा तब्बल जवळपास पावणेदोनशेवर पोहोचला. जिल्हाधिकाऱ्यांच्या...

View Article

आठवडाभरानंतर पुन्हा लातूरला टँकरने पाणी!

शहराला जूनपर्यंत १५ दिवसांतून एकदा नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले होते. मात्र, पाण्याच्या तुटवडय़ामुळे काही दिवस टँकरनेच पाणी दिले जाणार आहे. एकाच दिवशी शहरातील सात...

View Article

‘महापालिका, नगरपालिका हद्दीत हेल्मेटची सक्ती नको’

महापालिका व नगरपालिका हद्दीतील नागरिकांना हेल्मेट सक्ती करण्यापेक्षा शहरातील रस्ते चांगले करावेत. हेल्मेट सक्तीमुळे दुचाकीधारकांच्या डोक्याची सुरक्षितता होते, परंतु शरीराच्या इतर भागांना संरक्षण मिळत...

View Article


महिलेस गाव गुंडांची मारहाण, तक्रारदारासच पोलिसांचा प्रसाद!

घरासमोरील जागेचा वाद असल्याचे दर्शवून गावगुंडांनी महिला प्राध्यापकावर हल्ला केला व अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केला. अंबाजोगाई शहरातील सावता माळी चौकात रविवारी घडलेल्या या प्रकाराची तक्रार पोलीस...

View Article

‘आधी फाशी नंतर चौकशी’ : वसुली एजन्सीचा खाक्या!

‘आधी फाशी नंतर चौकशी’ असा तुघलकी कारभार महापालिकेच्या खासगी एलबीटी वसुली एजन्सीने सुरू केला आहे. लेखा परीक्षणाचे आयकर व विक्रीकर यांना दाखल विवरणपत्रेही एलबीटी निर्धारणासाठी ग्राह्य धरली जात नाहीत. उलट...

View Article

राजकीय इच्छाशक्तीत पाणीप्रश्न लोंबकळला!

लातूरकरांचा प्रत्येक दिवस पाणीप्रश्नाची नवी समस्या घेऊन उगवतो आहे. गेल्या चार वर्षांपासून पाणीप्रश्नाची तीव्रता वाढली, पण ६ महिन्यांपासून यात दिवसेंदिवस भरच पडत आहे. परंतु ‘आडात नाही तर पोहऱ्यात कुठून...

View Article


आनंद अंतरकर यांना मसापचा देशमुख विशेष वाङ्मय पुरस्कार

मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे या वर्षांपासून सुरू झालेल्या भगवंत देशमुख वाङ्मय पुरस्कारासाठी हंस, मोहिनी व नवल या तीन मासिकांचे/नियतकालिकांचे संपादक व ललित लेखक आनंद अंतरकर यांच्या ‘घूमर’ या पुस्तकाची...

View Article


छावणी बंदचा निर्णय मागे घेण्याची सरकारवर नामुष्की

प्रशासकीय यंत्रणेने राजकीय गरजेनुसार छावण्यांना मंजुऱ्या दिल्या. त्यामुळे वाढलेला ‘ताप’ कमी करण्यासाठी रब्बी हंगामात ज्वारीचा चारा उपलब्ध झाल्याचा दावा करीत छावण्या बंद करण्याची परवानगी मागितली. केवळ...

View Article

वाशिममधील जलसंधारण कामांची यशदाकडून प्रशंसा

सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी मानव विकास मिशनच्या वतीने घेण्यात आलेल्या नवीन योजनेमुळे चार गावांना अधिक लाभ झाला असल्याचा निष्कर्ष यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या वतीने काढण्यात आला आहे....

View Article

‘लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळेच रेल्वे नकाशावर उस्मानाबाद मागे’

जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या रेल्वेमार्गावर चर्चा करावी, रेल्वेप्रश्नी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याची मागणी करावी म्हटले तर खासदार महोदयांचा दूरध्वनी सतत बंद लागतो. इतर...

View Article

भू-विकास बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे अडीचशे कोटी थकीत

शेतकऱ्यांच्या हक्काची बँक म्हणून ओळखली जाणारी भू-विकास बँक बंद करण्याचा निर्णय घेऊन ६ महिने उलटले, तरीही तेथील कर्मचाऱ्यांचा प्रश्न अजून रखडलेलाच आहे. राज्यातील १ हजार १०० पकी साडेसातशे कर्मचाऱ्यांच्या...

View Article


छावणी बंदचे प्रकरण अधीक्षकांवर शेकणार!

पावसाअभावी खरिपाचे पीक उगवलेच नाही, रब्बीचा तर प्रश्नच नाही असे असताना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र रब्बीचे पेरणी क्षेत्र, त्यावरून उपलब्ध होणाऱ्या ज्वारी, मका चाऱ्याच्या आकडय़ांची कागदोपत्री...

View Article

बंधाऱ्यांत पाणी सोडण्यासाठी दानवे यांच्या घरापुढे निदर्शने

पठण तालुक्यातील हिरपुरी व आपेगाव या उच्च पातळी बंधाऱ्यांत पिण्यासाठी पाणी सोडावे, या मागणीसाठी अन्नदाता शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या...

View Article


एलबीटी वसुली एजन्सीविरुद्ध परभणीमध्ये व्यापाऱ्यांचा मोर्चा

शहरातील एलबीटी कर वसुलीसाठी विवरणपत्रे तपासणारी खासगी एजन्सी रद्द करावी, या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी गुरुवारी व्यवहार बंद ठेवून खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा नेण्यात आला....

View Article

‘शेतक ऱ्यांच्या मदतीस फॅशन म्हणणाऱ्यांना लाज कशी वाटत नाही?’

शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना सरकार खुशाल झोपा काढते. शेतक ऱ्यांच्या मरणयातना कोणाला दिसत नाहीत का? असा प्रश्न विचारतानाच ‘आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करणे ही फॅशन झाली आहे,...

View Article


अभूतपूर्व रॅली काढून शिवरायांना अभिवादन

छत्रपती शिवाजीमहाराज जयंतीनिमित्त शिवभक्तांच्या वतीने शहरात अभूतपूर्व दुचाकी रॅली काढून शिवरायांना अभिवादन केले. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण शहर भगव्या झेंडय़ांनी सजवण्यात आले. सिद्धेश्वर...

View Article

‘स्वराज्यासह राष्ट्राचेही शिवराय हेच जनक’

छत्रपती शिवराय केवळ स्वराज्याचेच संस्थापक होते असे नाही, तर जाती, धर्मात व वतनदारीत अडकलेल्या भारताच्या राष्ट्रनिर्मितीचे संस्थापकही आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांनी केले. शिवरायांनी...

View Article

राज्यातील १२ पर्यटनस्थळे हेलिकॉप्टर सेवेच्या रडारवर

राज्यातील १२ पर्यटनस्थळांवर हेलिकॉप्टर सेवा पुरविण्यासाठी रेकी पूर्ण झाली आहे. उत्तर मुंबईमध्ये सुरू झालेली सेवा गेल्या ३७ दिवसांपासून सुरळीत सुरू आहे. येत्या काळात अन्यत्रही हेलिकॉप्टर सेवा देण्याचा...

View Article
Browsing all 4902 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>