राज्यातील कला महाविद्यालयांचा अभ्यासक्रम जुनाट
२००० पासून बदल नाही, प्रस्तावित अभ्यासक्रम लालफितीत
View Articleमराठवाडय़ातील ११ धरणे जलवाहिन्यांनी जोडणार
धरणे जोडण्याचे काम लगेच होणारे नाही, त्याला चार वर्षे लागू शकतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले.
View Articleऔरंगाबाद महानगरपालिकेत गोंधळ, MIM च्या पाच नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द
एमआयएमच्या नगरसेवकाकडून राजदंड पळवण्याचा प्रयत्नही करण्यात आला
View Articleमनुष्यबळाअभावी खुल्या तुरुंगातील कैद्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
पैठणमधून सहा महिन्यांत कैद्यांचे दुसऱ्यांदा पलायन
View Article‘ईव्हीएम हटाओ, देश बचाओ’
नांदेडमध्ये ईव्हीएम हटाओ, देश बचाओ राज्यस्तरीय घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
View Articleडॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम
दिवसभर बाह्य़रुग्ण विभागा बंद असल्याने या आंदोलनाची माहिती नसलेल्या रुग्णांची गैरसोय झाली.
View Articleऔरंगाबादेत एमआयएम आक्रमक; महापौर ‘लक्ष्य’
एमआयएम नगरसेवकांनी सोमवारी महापालिकेसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.
View Articleमाय-मराठीसाठी सारस्वत रस्त्यावर उतरणार
आपणही मराठी शिक्षण कायदा अस्तित्वात आणण्यासाठी नैतिक जबाबदारी स्वीकारून कृतिकार्यक्रम ठरवायला हवा.
View Articleआतबट्टय़ाचा पीक विमा!
या वर्षी पहिल्यांदाच मराठवाडय़ात पीक विम्याचा व्यवहार आतबट्टय़ाचा ठरला आहे.
View Articleपैठणमधील संतपीठाचा प्रश्न तीन तपांपासून अधांतरी
संत ज्ञानेश्वरांनी पैठणमध्येच रेडय़ामुखी वेद वदविल्याची आख्यायिका आहे
View Articleऔरंगाबादेत ११०० शिक्षकांची पदे रिक्त ; शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती
मागील काही वर्षांपासून नायगव्हाण येथे एकच शिक्षक कार्यरत आहे.
View Articleमराठवाडय़ातील १३ शहरांमध्ये तीव्र पाणीटंचाई
भोकरदन शहरातील २५ हजार लोकसंख्येला सध्या सहा दिवसाला एकदा पाणी दिले जात आहे.
View Article.. तर विमा कंपन्यांची मुंबईतील कार्यालये बंद करू
उद्धव ठाकरे यांचा पीक विमा कंपन्यांना इशारा
View Article