अंत्ययात्रेवरुन परतणाऱ्या चार मित्रांना कंटेनरची धडक, एकाचा मृत्यू
मध्यरात्री दोनच्या सुमारास चौघेही बीड बायपासवरील पटेल लॉन्स जवळील मिनाज हॉटेलसमोर लघुशंकेसाठी थांबले.
View Articleमनुष्यबळ विकास मंत्रालयात नोकरीच्या आमिषाने माजी सैनिकांना ३० लाखांना गंडा
याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात एका आंतरराज्यीय टोळीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
View Articleदेशातील तज्ज्ञांकडून आंतरराष्ट्रीय बोर्डाचा अभ्यासक्रम : विनोद तावडे
शिक्षणात ‘थ्री इडिएट’ चित्रपटातील ‘चतुर’सारखे विद्यार्थी न घडवता ‘रांचो’ उभे केले पाहिजेत.
View Articleऔरंगाबादमध्ये शॉर्ट सर्किटमुळे दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, ७ जण भाजले
शेवगा गावातील जावेद बेग वाहेद बेग यांची गावात पानटपरी आहेत. त्यांचे भाऊ हे मिस्त्री आहेत. दोघेही सकाळी कामावर गेले होते. तर घरात महिला आणि मुलंच होते.
View Articleआधारकार्डचे महत्व लग्न पत्रिकेतून
आशिर्वादाच्या लाईक, कॉमेन्टस् देण्यासाठी सर्वांना निमंत्रित
View Articleविकास कामे होत नसल्याने नगरसेवकाचा आत्मदहनाचा इशारा
औरंंगाबाद मनपातील वार्डात विकास कामे होत नसल्याचे दिले कारण
View Articleनवे पेट्रोलपंप सुरु करू नका, औरंगाबाद खंडपीठाची केंद्र सरकारला नोटीस
केंद्र सरकार, पेट्रोलियम मंत्रालय , केंद्रीय नियंत्रण प्रदुषण मंडळ आणि तेल कंपन्यांना नोटीसा
View Articleपतंजली व्यापाऱ्याच्या घरातून ११ किलो चांदीसहीत लाखोंचा माल लंपास
सोनं, चांदी आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे.
View Articleऔरंगाबाद : खूनाच्या संशयावरुन भावाचे अंत्यसंस्कार थांबवले
पोलिसांनी नातेवाईकांना घेतले ताब्यात
View Articleकारागृहातील अधिकाऱ्यांनी बंजारा तरुणाचा खून का केला, भुजबळ यांचा सवाल
ओबीसी महामंडळाला चार वर्षांत पैसे दिले नाहीत आणि आताच ७०० कोटी देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. परंतु आत्ताच का?
View Articleमोदींनी पेट्रोल पंपांचा वापर स्वतःच्या प्रसिध्दीसाठी केला: अजित पवार
आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाचे सरकार आहे. मग आरक्षण मागणार्या समाजांना अद्याप न्याय का देत नाही
View Articleतोडपाणी न झाल्याने ‘समांतर’ रखडले
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले
View Articleकारागृहांच्या अभेद्य भिंतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
या घटनेतून कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेवर आणि प्रशासनातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
View Articleकैद्याचा मृत्यू; ४८ तासांनंतर मृतदेहाचा स्वीकार
अखेर कारागृह प्रशासनावर गुन्हा औरंगाबाद : हर्सूल कारागृहातील कैदी योगेश रोहिदास राठोड याचा मृतदेह सोमवारी सायंकाळपर्यंत ४८ तास उलटून गेल्यानंतरही ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार देत ठिय्या आंदोलन...
View Articleविकेट घेण्यासाठी कसा बॉल टाकायचा हे चांगलेच माहित आहे – धनंजय मुंडे
मी आज क्रिकेटच्या मैदानावर उतरलो आहे, मैदान कोणतेही असो, मग ते क्रिकेटचे असो की राजकीय मैदान परळीची जनता, परळीचे प्रेक्षक माझ्या पाठीशी असल्यामुळे मीच जिंकणार.
View Articleचमत्काराने बेपत्ता व्यक्ती शोधण्याचा दावा; जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत...
पोलिसांना पाहताच हा बाबा हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
View Articleस्ट्रेचर नसल्याने महिलेची लिफ्टजवळ प्रसूती, फरशीवर पडल्याने नवजात बालकाचा मृत्यू
या घटनेने घाटी रुग्णालयातील दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे.
View Article