अखेर कारागृह प्रशासनावर गुन्हा औरंगाबाद : हर्सूल कारागृहातील कैदी योगेश रोहिदास राठोड याचा मृतदेह सोमवारी सायंकाळपर्यंत ४८ तास उलटून गेल्यानंतरही ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार देत ठिय्या आंदोलन कायम ठेवले होते. सोमवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, भाजप आमदार अतुल सावे यांनीही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शवविच्छेदनगृहासमोर जाऊन नातेवाइकांची आणि आंदोलकांची भेट घेऊन […]
↧