राज ठाकरे आणि शरद पवारांचा एकत्र प्रवास! विमानात राजकीय खलबतं ?
शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच विमानातून प्रवास करत आहेत. दोन्ही नेते एकाच विमानाने औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
View Articleछावणी की दावणी; सरकार संभ्रमातच
गंभीर दुष्काळात मराठवाडय़ात १६ लाख ७१ हजार ९१८ मेट्रिक टन चारा कमी पडेल, असा अहवाल पशुसंवर्धन विभागाने राज्य सरकारला दिला आहे.
View Articleदुष्काळात सरकारचा मत्स्य व्यवसायाचा आग्रह!
लाभार्थ्यांने २०१५ अध्यादेशानुसारच्या अटीनुसार स्वत शीतपेटी आदी सुविधा असणारे वाहन खरेदी करायचे होते.
View Articleसरसकट दुष्काळ जाहीर करण्याची गरज
शब्दच्छल करून दुष्काळाचे राजकारण करण्याची अजिबात इच्छा नाही. परिस्थिती गंभीर आहे.
View Articleसीबीआयमधील ‘त्या’ अधिकाऱ्यांची नियुक्ती कोणत्या निकषावर?
शेजारच्या गुजरात राज्यातील अधिकाऱ्यांची निवड करताना ती कोणत्या निकषाच्या आधारावर केली गेली, हे सांगावे लागेल.
View Article‘खूप अभ्यास केला, उपयोग काय झाला?’
बारावीपर्यंत शकुंतलाताई बोर्डीकर विद्यालयात शिकणाऱ्या प्रवीणला ७५.१७ टक्के गुण मिळाले होते.
View Articleऔरंगाबादमध्ये शिवसेना नगरसेवकावर हल्ला
आत्माराम पवार यांच्यावर मंगळवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत.
View Articleराज्यातील सात जिल्ह्य़ांत ५९ मिनिटांत ‘कर्जधमाका’!
पीक कर्जाचे प्रमाण केवळ ४५ टक्के एवढे असताना केंद्र सरकार ५९ मिनिटांत कर्ज वाटपाचा ‘दिवाळी धमाका’ हाती घेणार आहे.
View Articleपूर्ववैमनस्यातून शिवसेना नगरसेवकावर चाकूहल्ला
खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक सेना नेत्यांनी रुग्णालयात जाऊन आत्माराम पवार यांची भेट घेतली.
View Articleदुष्काळ निर्मूलनासाठी नवे सूत्र
राज्यात येवला आणि पैठण येथे सुमारे सहा हजार हातमाग आहेत. त्या हातमागावर दररोज काम झाल्यास १.३ मेट्रिक टन रेशीम लागू शकते.
View Articleमराठवाडयासाठी धरणातून पाणी सोडलं, नाशिकमध्ये गाडया गेल्या वाहून
मराठवाडयातील जायकवाडी धरणात नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. यामुळे नाशिकमधील गोदावरी नदीत पूरस्थिती निर्माण झालीय.
View Articleपाण्याचे वाद टाळण्यासाठी महामंडळे बरखास्त करण्याची गरज
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
View Articleज्येष्ठ पत्रकार बा. न. मग्गीरवार यांचे निधन
महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण माहीत असणारे आणि त्यांच्या वाटचालीचे अर्धशतकाचे ते साक्षीदार होते.
View Articleभाजप युवा नेता असल्याचे भासवत खंडणी
लेखराजसिंह निहालसिंह यांना व्यवसायात ५० टक्के भागीदारी देण्याची मागणी केली होती.
View Articleप्रतिष्ठित घरची मुले नशेच्या गोळ्यांच्या आहारी
शेख बबलू व त्याचे साथीदार अनेक प्रतिष्ठित घरच्या मुलांना नशेच्या गोळ्या पुरवतात.
View Article