$ 0 0 शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच विमानातून प्रवास करत आहेत. दोन्ही नेते एकाच विमानाने औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.