फेज-२ योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमुळे विलंब
फेज-२ योजनेचा आढावा घेण्यासाठी महापौर कदम यांनी आज, शनिवारी मजिप्रा, ठेकेदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
View Articleकोणासोबत राहायचे हा सज्ञान मुलीचा अधिकार
घरच्यांचा दबाब वाढल्यानंतर मुलीवर अनेक बंधने लादण्यात आली.
View Articleलातूरमध्ये गतीमंद मुलीवर बलात्कार, उत्तर प्रदेशच्या तरूणाला अटक
आरोपी मिक्सर विकण्याचे काम करत होता....
View Articleआघाडीकडे उमेदवारांचा दुष्काळ!
लोकसभेच्या मराठवाडय़ातील आठ जागांसाठी आघाडीत उमेदवारांचा दुष्काळ असल्याचे चित्र आहे.
View Articleदुष्काळी भागांत गृहकर्जाच्या नावाखाली ‘नवी सावकारी’
दुष्काळस्थिती निर्माण होईपर्यंत खरीप हंगामात पीककर्ज तसे पुरेशा प्रमाणात वितरीत झाले नाही.
View Articleअजूनही मुख्यमंत्री स्वप्नातच!
दुष्काळ, महागाई आणि भारनियमनावरून अजित पवार यांनी राज्य सरकारवर मंगळवारी जोरदार टोलेबाजी केली.
View Articleदुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित कामे प्राधान्याने पूर्ण करा: मुख्यमंत्री
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज व्याज परतावा योजनेतील प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत. मुद्रा कर्ज योजनेतील उद्दिष्ट पूर्तता करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
View Articleचंद्रकांत कुलकर्णी यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार
अनंत भालेराव स्मृती पुरस्कार सुप्रसिद्ध चित्रपट, नाटय़ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे
View Articleसिमेंट बंधाऱ्यांच्या निकृष्ट कामाबाबत मुख्यमंत्र्यांकडून कानउघडणी
शेततळ्याच्या बाबतीत औरंगाबाद जिल्ह्य़ाने केलेल्या कामाची प्रगती त्यांच्यासमोर ठेवण्यात आली.
View Article‘मराठवाडय़ाचे गांधी’ गंगाप्रसाद अग्रवाल यांचे निधन
जिल्ह्यातील वसमत या गावी ७ जानेवारी १९२३ मध्ये गंगाप्रसादजींचा जन्म झाला.
View Articleमरगळ झटकण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडूनच कानउघाडणी
‘भागीदारी’च्या बागडे यांच्या वक्तव्यामुळे पितळ उघडे
View Articleकारवाई केली आणि पोलीस अडकले!
कारवाई करून पश्चात्ताप करण्याची वेळ पोलीस खात्यावर आली आहे.
View Articleराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता
२०० तालुक्यांत ७५ टक्के पेक्षा कमी पाऊस झाला
View Articleव्हॉट्सअॅपच्या वादातून औरंगाबादमध्ये तरुणाची हत्या
व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक पोस्ट टाकल्याने वादाला सुरुवात झाली. दुपारच्या सुमारास काही लोक मोईनच्या घरी आले.
View Article