मराठवाडय़ात राष्ट्रवादीची ‘धामधूम’!
मराठवाडय़ातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या धामधूम आहे.
View Articleशहर बँकेतील कर्ज घोटाळ्याचे आर्थिक गुन्हे शाखेकडून ‘उत्खनन’
बँकेत त्यावेळी कर्ज वितरण विभागाकडे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी पाचारण केले जाणार आहे.
View Articleयुवा महोत्सवात औरंगाबाद, उस्मानाबादचा वरचष्मा
युवा महोत्सवातील उत्कृष्ट संघ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पारितोषिक पटकावले.
View Articleसमाजकल्याण कार्यालयात विद्यार्थिनींचे ठिय्या आंदोलन
कर्मचाऱ्यांनी थट्टा केल्याने संतप्त मुली आक्रमक
View Articleबहिणींची आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा
मुलींना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
View Articleस्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही ‘महात्म्या’विषयी संभ्रम
मोठय़ा धिटाईने ती सांगत होती, ‘भगतसिंगाची फाशी महात्मा गांधी वाचवू शकले असते.’
View Articleकापसाचे उत्पादन घटणार; खरेदीची तयारी मात्र जोरात!
मराठवाडा व खान्देशातून २०१५-१६ मध्ये २८ हजार ५०० गाठी कापसाची खरेदी करण्यात आली होती.
View Articleगांधी पुतळा परिसर स्वच्छतेला रविवारी सुटी
महात्म्याच्या पुतळ्याला कधी वाळून गेलेला एखादा हार कितीतरी दिवस गळ्यातच पडलेला असतो
View Articleराज्यातील कारागृहांचे विभाजन रखडले
नाशिकच्या छावणी भागात औरंगाबादच्या मध्य विभागाचे कार्यालयही थाटण्यात आले होते.
View Articleलॅण्डिंग करताना मुंबई – औरंगाबाद विमानाला धडकला पक्षी आणि नंतर…
लँडिंगदरम्यान विमानाला पक्षी धडकला असून गेल्या काही तासांपासून विमान औरंगाबाद विमानतळावर आहे
View Articleमराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती, ३००० गावांची हंगामी पैसेवारी ५०च्या आत
मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती दिसून येत आहे.
View Articleदलित-मुस्लीम समीकरणाचा शहरी भागातच लाभ!
प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवाराला असा कायम बांधील मतदार नाही.
View Article१ तलवार हजार रुपयात, औरंगाबादमधून १९ तलवारी जप्त
औरंगाबाद पोलिसांना जहाँगिर कॉलनीत राहणाऱ्या आलिम पठाण याच्या घरातून तलवारींची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती.
View Articleग्रीन फिल्डचा सर्व निधी वापरता येणार नाही
ग्रीन फिल्डसाठीची सर्व रक्कम जुन्या शहरातील कामांसाठी वापरता येणार नाही
View Articleऔरंगाबादेत पुन्हा शस्त्रसाठा सापडला
शहरातील हर्सूल भागातून गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी १९ तलवारी गुरुवारी ताब्यात घेतल्या
View Article