$ 0 0 नवरदेव स्वत: बोलेरो गाडी चालवत होता. पहाटे गाडी अंबडजवळच्या खेड गावाजवळ आली असता समोरून येणाऱ्या दुधाच्या टँकरला बोलेरोची जोरात धडक बसली.