मराठवाडय़ातून १३ कारखान्यांनी गाळप परवाने मागितले
वैद्यनाथ, संत एकनाथ हे कारखाने बंद राहणार
View Articleउदगीरच्या शासकीय दूध भुकटी प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी!
भारतातील दूध हे कृषिपूरक उत्पादन म्हणून देशभर उत्पादित केले जाते.
View Articleलातूरच्या राजकारणावर ‘जनसुराज्य’मुळे परिणाम
महायुतीत जनसुराज्यचे विनय कोरे आल्यामुळे लातूर जिल्हय़ाच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
View Articleयुतीमध्ये नगराध्यक्षपद निवडणुकीत भाजपाला हव्यात जास्त जागा
युतीची घोषणा दोन दिवसांपूर्वी मुंबईत झाली.
View Articleशिवसेनेकडून मकरंद राजेनिंबाळकरांचा अर्ज
मकरंद राजेिनबाळकर यांनी थेट शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केली.
View Articleऔरंगपुऱ्यातील भीषण आगीत १३ कोटींचे नुकसान
शहरातील औरंगपुरा भागात १४० दुकानांना लागलेल्या आगीमध्ये ८७ दुचाकी, २० कार, एक छोटा टेम्पो जळाला होता.
View Articleलढाई शिंदे यांची; कसोटी खतगावकरांची!
सुमारे पावणेपाचशे मतदारसंख्येच्या या निवडणुकीत विजयासाठी २३७ मतांची गरज आहे.
View Articleहिंगोलीत नगरसेवक पदासाठी ३८१, तर अध्यक्षपदासाठी २२ उमेदवारी अर्ज दाखल
जिल्ह्यत तीन नगरपालिकांच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत हिंगोली ३२ जागांसाठी ३८१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
View Articleपरभणी जिल्ह्यात पालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची भाऊगर्दी
नगराध्यक्षपदाचे उमेदवार शेकडय़ात तर नगरसेवक पदाचे उमेदवार हजारात
View Articleपेट्रोल डिलर असोसिएशनचे कंपन्यांविरुद्ध आंदोलन
६ नोव्हेंबरपासून सरकारी सुट्टीच्या दिवशी सर्व व्यवहार बंद
View Articleभूमिका बदलत ‘राष्ट्रवादी’ची भाजप-सेनेसोबत हातमिळवणी
विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षासोबत आघाडी झाली नाही
View Articleअध्यक्षपदासाठी एकशेचौदा तर नगरसेवक पदासाठी तेराशे अर्ज वैध
सहा नगरपालिकांची निवडणूक; सर्वच ठिकाणी बहुरंगी लढती
View Articleमहानगर अध्यक्ष-सरचिटणीस वादात भाजपाचे नांदेडमधील कार्यालय बंद!
पक्षाचे काही कार्यक्रम तसेच बठका याच कार्यालयात घेतल्या जात असत
View Article.. आणि प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी पत्रकार बैठक गुंडाळली
कायद्याचे पालन करून योग्य ती कारवाई मुख्यमंत्री करतील, असेही दानवे यांनी सांगितले.
View Articleऔरंगाबादेत बहुजन क्रांती मूक मोर्चाचा एल्गार
अॅट्रोसिटी कायद्याच्या समर्थनार्थ औरंगाबाद येथे शुक्रवारी विक्रमी गर्दीचा मोर्चा काढण्यात आला.
View Articleऔरंगाबादमध्ये महागडय़ा पथदिव्यांचा ‘प्रकाश’
इतर महानगरातील पथदिव्यांपेक्षा औरंगाबादमध्ये बसविले जाणारे एलईडीचे दिवे कित्येक पटीत महाग आहेत.
View Article