Quantcast
Channel: Aurangabad Marathi News, Latest Aurangabad News in Marathi, Aurangabad Breaking News Headlines & Updates | औरंगाबाद मराठी बातम्या | Loksatta
Browsing all 4902 articles
Browse latest View live

शासकीय दंत महाविद्यालयाचे तृतीय वर्षांचे नूतनीकरण अमान्य

वाढीव प्रवेशालाही कात्री लागणार

View Article


शेतकऱ्यांचा खरीप पीकविमा सरकारने भरल्यास बोजा किती?

माहिती सादर करण्याच्या सूचना

View Article


बँकांना लेखी हमीनंतरच पीककर्जासाठी २ हजार कोटी

अर्थमंत्री मुनगंटीवार यांची माहिती

View Article

स्वारातीत रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत भोजन केंद्राचा आधार

डॉ. नरेंद्र काळे यांचा पुढाकार

View Article

सेवाभावी संस्थांचे काम चांगले असले तरी प्रशासनाचे नियंत्रण हवे –  पंकजा मुंडे

सेवाभावी संस्थांची कामे चांगली असली तरी त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही.

View Article


‘अनामत परत केल्याप्रकरणी प्रशासनालाही प्रतिवादी करावे’

तुळजाभवानी दानपेटी गैरव्यवहार

View Article

नाशिक बँक अध्यक्ष हिरेंसह १८ जणांविरुद्ध तक्रार दाखल

ट्रॅव्हल्स कंपनीला १० लाखांना गंडा; अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ‘टूर’

View Article

मुलींच्या जन्मदरात उस्मानाबादची पिछाडी

चार वर्षांतच बीड १०१३, उस्मानाबाद ७५२

View Article


परभणी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना २० लाख

मागील ३ वर्षांपासून कमी पर्जन्यमानामुळे मराठवाडय़ात दुष्काळी स्थिती आहे.

View Article


‘अनुदान आणि पीकविम्यातील फरक शेतकऱ्यांना कळतो’

आमदार चव्हाण यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांना कोपरखळी

View Article

ग्रामीण भागातील अभियांत्रिकीच्या ६० हजार जागा रिक्त राहणार

राज्यातील ३६७ अभियांत्रिकी महाविद्यालयात आतापर्यंत १ लाख १८ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.

View Article

सावकारी रक्कम परत करूनही जाच

२० सावकारांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

View Article

शेतकरी एकटे नाहीत ही भावना समाजाने सेवावृत्तीतून द्यावी –मोहन भागवत

बीड येथे शनिवारी सूर्योदय परिवाराच्या वतीने मानवतेचा महाकुंभ कार्यक्रमांतर्गत दुष्काळग्रस्त भागातील सिंचनाची कामे

View Article


जलसंधारण मंत्र्यांचे गाव जलयुक्त योजनेपासून दूर!

लोकसहभागातून वाण नदीचे पुनरुज्जीवन

View Article

मराठवाडय़ाला दमदार पावसाची आस

मुंबईसह कोकण परिसरात धुवाधार पाऊस सुरू असला तरी मराठवाडय़ाला मात्र अजूनही प्रतीक्षा आहे.

View Article


रिक्त पदांमुळे जि. प.ची आरोग्य यंत्रणा आजारी!

जि. प.अंतर्गत ग्रामीण भागात ५० प्राथमिक आरोग्य केंद्रांतून नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविली जाते.

View Article

नवीन पाणी योजनेच्या जलकुंभास जागा देऊनही पाण्याची अनिश्चिती

परभणी शहरासाठी यलदरीहून होणारी नवीन पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार व गरव्यवहाराच्या आरोपात अडकली आहे.

View Article


‘तोंडी तलाकावर बंदीच हवी’!

मुंबईसह इतर १३ राज्यांत या संघटनेच्या १ लाख महिला सदस्य असल्याचा दावा संघटनेने केला आहे.

View Article

शेततळी कासवगतीने; विहिरीही रखडल्या

दुष्काळावर उपाययोजना म्हणून मागेल त्याला शेततळे योजनेचा बराच गाजावाजा करण्यात आला.

View Article

औरंगाबादेतील महिलेची १५ लाखांना फसवणूक

औरंगाबादेतील फिर्यादी महिलेशी फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटद्वारे संपर्कात राहून या भामटय़ांनी जाळे टाकले.

View Article
Browsing all 4902 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>