‘दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेना’
उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन; शिवजलक्रांती पॅटर्नचे ७८ गावांत लोकार्पण
View Articleव्हॉट्स अॅपद्वारे पोलिसांची सिमल्यातील महिलेस मदत
सिमला येथे फिरावयास गेलेल्या पश्चिम बंगालमधील महिलेशी गाडीचालकाने गैरवर्तन केले.
View Articleपैशासाठी पित्याची निर्घृण हत्या; दोन मुलींसह जावयाला अटक
शेती विकल्याचे पसे मागितले, याचा राग धरून दोन सख्ख्या बहिणींनी जन्मदात्या वडिलांचा निर्घृण खून केला.
View Articleविहीर खोदकाम करताना क्रेन तुटून दोन मजूर ठार
विहिरीचे खोदकाम सुरू असताना क्रेनची तार तुटल्याने त्याखाली दबून दोन मजुरांचा मृत्यू झाला.
View Articleपीककर्जासाठी बँकांत शेतकऱ्यांचे खेटे सुरूच
शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यासाठी बँकेकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचे चित्र आहे.
View Articleकर्जमाफी, शुल्कमाफीसाठी राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ होण्यासाठी राष्ट्रवादीकडून राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे.
View Articleमोफत वायफाय सुविधा देणार बीड देशातील तिसरे शहर
दिल्ली व इस्लामपूरनंतर मोफत वायफाय सुविधा देणारे बीड हे देशातील तिसरे शहर ठरणार आहे.
View Article‘बसस्थानकापासून सेवा रस्त्यासह पैठण रस्त्याचे चौपदरीकरण व्हावे’
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महानुभव आश्रम ते पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करीत आहे.
View Articleशेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने आंदोलनात अधिकाऱ्यांची भंबेरी
जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महेश मदान यांनी या वेळी पीककर्जाच्या सद्य:स्थितीची माहिती दिली.
View Articleपीककर्जासाठी बँकेपुढे ठिय्या; शेतकऱ्यांकडून कामकाज बंद
भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे बँकेसमोर गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरू होते
View Articleदुष्काळी मराठवाडय़ात आता चलनाचा तुटवडा!
मराठवाडय़ातील सहकारी बँकांमध्ये सध्या चलन तुटवडा जाणवू लागला आहे.
View Articleपीक प्रात्यक्षिकांबाबत आनंदीआनंदच
खरीप हंगामाच्या आढावा बठका घेऊन सरकारची जय्यत तयारी सुरू असल्याचे सांगितले जात असले
View Articleबावीसशे कोटींची दुष्काळी मदत जूनअखेर राज्याला शक्य
रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान, पाणीटंचाई व चारा छावण्यांसाठी २२५१ कोटी रुपये मिळावेत
View Article‘कृष्णा खोऱ्यामधील हक्काच्या पाण्यासाठी लोकचळवळ हवी’
आडसूळ म्हणाले की, मराठवाडय़ाची कृष्णा, गोदावरी व तापी या तीन खोऱ्यात विभागणी झाली आहे.
View Articleपीककर्जाबाबत आमदारांकडून तक्रारींचा पाढा
पीककर्ज मिळत नसल्याने गावात आम्हाला कोणी बसू देईना, रोज तक्रार करणाऱ्यांची संख्या वाढते आहे.
View Article‘पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक नको’
शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने बँकांनी, संबंधित विभाग व यंत्रणांनी शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात नियोजन करावे
View Articleउस्मानाबादेत गारांचा पाऊस
वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने उस्मानाबाद शहरासह येडशी, बेंबळी व तुळजापूर तालुक्यात हजेरी लावली.
View Articleराज्यातील सरकार लोकभावनेचा आदर करणारे –डॉ. नीलम गोऱ्हे
राज्यातील सरकार संवेदनशील असून लोकभावनेचा आदर करणारे आहे.
View Articleलातुरात प्रेमीयुगुलाची रेल्वेखाली आत्महत्या
वाल्मिक व अर्चना हे दोघे ५ दिवसांपूर्वी घरातून पळून गेले होते.
View Article