नव्वदीतील आजोबांची करोनापासून दोनदा मुक्तता
पहिल्या लाटेत नोव्हेंबर महिन्यात त्यांना करोनाचा संसर्ग झाला होता.
View Articleसिटी स्कॅनचा गैरवापर
संसर्गाचा गुणांक तपासण्याचा मधला मार्ग चुकीचा असून घशातील स्रााव घेऊन आरपीटीसीआर चाचणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
View Articleधाराशिव कारखान्यात प्राणवायू निर्मितीचा प्रायोगिक प्रकल्प
प्राणवायूची कमतरता लक्षात घेऊन तैवानहून ऑक्सिजन कान्संट्रेटर खरेदी करण्याचे ठरविले आहे.
View Articleमराठवाड्यात ग्रामीण भागात गंभीर रुग्णांच्या प्रमाणात वाढ
प्राणवायूसाठी कसरत; रेमडेसिविरकरिता वणवण
View Articleआर्थिकदृष्ट्या मागास रुग्णांना म. फुले योजनेचा लाभ द्यावा
उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
View Articleआधीच दुष्काळ, त्यात…! औरंगाबाद महापालिका रुग्णालयातून ४८ रेमडेसिवीर गायब
महापालिका आयुक्तांनी बजावली नोटीस
View Articleदुर्बलांना पैशांअभावी उपचारांपासून वंचित ठेवू नका!
उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
View Articleजानेफळ गावात शंभर टक्के लसीकरण
फुलंब्री- खुलताबाद रस्त्यावर १० ते १२ किमी गेल्यावर जानेफळ गाव लागते.
View Articleरेमडेसिविरचा तुटवडा कायम; घाटीमध्ये सलाईनची कमतरता
दोन दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा अधिक वाढला असून महापालिकेमधील इंजेक्शनही संपले आहेत.
View Articleऔरंगाबादेतून ३८ प्राणवायू टँकरची वाहतूक
दहा दिवसांतील माहिती राज्यमंत्री देसाई यांच्यापुढे सादर
View Articleरमेडेसिविरचा पुरवठा मागणीच्या ४० टक्के
प्राणवायूही जेमतेम; नांदेड, बीड, लातूर जिल्ह्याची मागणी वाढली
View Articleरुग्णालयाच्या दारात मृत्यू; मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठीही विलंब
ग्रामीण रुग्णालयातील एक रुग्णवाहिका गर्भवती महिलांसाठी राखीव असल्याने ती मिळाली नाही.
View Article