Quantcast
Channel: Aurangabad Marathi News, Latest Aurangabad News in Marathi, Aurangabad Breaking News Headlines & Updates | औरंगाबाद मराठी बातम्या | Loksatta
Browsing all 4902 articles
Browse latest View live

गुटखा माफियांवर कारवाईनंतर जामिनाला पोलीस विभागाकडून बळ!

अन्न औषध प्रशासन अजामीनपात्र कलमासाठी आग्रही

View Article


गुटखा वाईटच, पण तंबाखू अन्नपदार्थ कसा?

 गुन्हा नोंदणीत बदल करण्यासाठी डॉ. शिंगणे यांचे गृहमंत्र्यांना पत्र

View Article


प्रक्रियेनंतरच्या कचऱ्याचे डोंगर;  विल्हेवाटीचा प्रश्न

खतर्नििमतीनंतरच्या कचऱ्यातून आणखी काही घटकांचा निचरा केला जातो.

View Article

लसीकरणाची गती संथच

सरसकट लस देण्याच्या मागणीला जोर

View Article

… एका वाघाची भ्रमणगाथा

विदर्भातील जंगलांतून दोन हजार किमी क्षेत्रात फिरत मराठवाड्यात प्रवेश

View Article


शिवसेना उपतालुकाप्रमुखाची आत्महत्या; ठाण्यात जमाव

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सुनील खजिनदार यांचे लग्न ठरले होते.

View Article

सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कौल

हरिभाऊ बागडे पराभूत; औरंगाबाद जिल्हा बँक

View Article

अंगणवाडी सेविकांचे मोबाइल रिचार्ज अनुदान रखडले

पदरमोड करून रिचार्जसह तालुकास्तरावर आलेला पोषण आहाराचा मालही वाडी-वस्तीवरील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा लागत आहे

View Article


टाळेबंदीसदृश परिस्थितीने फुलशेती कोमेजली

गुलाब, निशिगंधाचे दर कवडीमोल

View Article


सलग पाचव्या दिवशी दीड हजारावर रुग्ण

करोनाचा प्रादूर्भाव पाहता होळी व धुळवड सणाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.

View Article

औरंगाबादचा लॉकडाऊन स्थगित ; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

सर्वपक्षीय विरोधानंतर निर्णय

View Article

पैठणला मोसंबी प्रक्रिया उद्योगाचा फायदा किती?

६५ एकरवरील सिट्रस इस्टेट प्रकल्पात शीतगृहाचा अभाव

View Article

‘सिद्धार्थ’मध्ये आता पाच पांढरे वाघ

राज्यातील सर्वाधिक पांढऱ्या वाघांचे प्राणिसंग्रहालय

View Article


‘महाज्योती’तील शिष्यवृत्तीची संशोधकांना प्रतीक्षा

मंत्र्यांची घोषणा हवेतच; जाहिरातीअभावी विद्यार्थी अस्वस्थ

View Article

औरंगाबादला ५४ टन ऑक्सिजनचा पुरवठा

मुंबई, चाकण, मुरबाड येथून टँकरद्वारे पुरवठा

View Article


पद्मश्री फातिमा रफिक झकेरिया यांचे निधन

गरीब, मागास, शोषित वर्गातील महिला, अनाथांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे मोठे योगदान राहिले.

View Article

सोयाबीन बियाणे क्विंटलमागे १० हजार रुपयांवर!

२०२०-२०२१ च्या खरिपाच्या सोयाबीनचा शासनाकडून घोषित झालेला हमीभाव दर ३ हजार ८८० रुपये एवढा होता.

View Article


मराठवाडय़ात ७४.२६ टक्के लसीकरण पूर्ण

राज्याकडून मिळालेल्या लसीच्या प्रमाणात मराठवाडय़ात ७४.२६ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे

View Article

तहसीलदारांनी मागितली १,२५,००० हजारांची लाच; रंगेहाथ अटक

एसीबीने तक्रारीची पडताळणी करून पैसे घेताना केली कारवाई

View Article

‘महाज्योती’ शिष्यवृत्तीची जाहिरात अखेर प्रसिद्ध

महाज्योतीच्या संकेतस्थळावर ९ एप्रिल रोजी दुपारनंतर शिष्यवृत्ती मिळण्याच्या संदर्भाने जाहिरात प्रसिद्ध झाल्याचे दिसत आहे.

View Article
Browsing all 4902 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>