Quantcast
Channel: Aurangabad Marathi News, Latest Aurangabad News in Marathi, Aurangabad Breaking News Headlines & Updates | औरंगाबाद मराठी बातम्या | Loksatta
Browsing all 4902 articles
Browse latest View live

शेतकऱ्यांच्या हाती शेततळ्यातून उत्पन्नाचे ‘मोती’

पूरक व्यवसायाचा नवा मार्ग; औरंगाबाद परिसरात बीजोत्पादन

View Article


बलात्कार पीडित महिलेस रक्कम देण्याची कारवाई जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करणार

नागपूर खंडपीठाच्या निकालास आव्हान देणार

View Article


इंधन, टोल आणि टायरच्याही किमती वाढल्या

वाहतूक व्यवसायाला घरघर

View Article

रेल्वे बोगी कारखाना, लिगो प्रकल्प तरतुदीविनाच

गुरुत्वीय लहरीसाठी ‘लिगो इंडिया’ हा प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरू होत्या

View Article

मराठवाडय़ात ‘सीए’ची परीक्षा देणाऱ्यांमध्ये वाढ

यंदाच्या निकालावर मात्र करोनाचा परिणाम

View Article


औरंगाबादमध्ये विमान प्रवासी संख्येचा चढता आलेख

अहमदाबाद हवाई सेवेला सुरुवात

View Article

कुशल मनुष्यबळासाठी ‘संकल्प’

मराठवाडा ऑटो क्लस्टरमध्ये प्रायोगिक तत्त्वावरील प्रयोगास सुरुवात

View Article

महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच मुख्यमंत्र्यांसह शिवसेना नेत्यांचे दौरे

शिवसेनेतील ज्येष्ठ नेते सुभाष देसाई आता महापालिकेच्या कारभारावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत

View Article


पेट्रोल दरवाढीमुळे रिक्षाचालकांचे कामाचे तास वाढले

औरंगाबादमधील पेट्रोलचा दर ९५.२७ एवढा असून त्यामध्ये प्रतिलिटर १५ रुपयांचे ऑइल टाकावे लागते.

View Article


रोहित्र दुरुस्तीचा कालावधी कमी करण्यात यश

सुरळीत इंधनपुरवठय़ामुळे बिघाडाचे प्रमाण घटले

View Article

बनावट मतदार ओळखपत्र देणारी टोळी सक्रिय

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर संयुक्त कारवाईत दोघांना पकडले

View Article

मालमत्ता करातील दंड रकमेत ७५ टक्के सवलत

औरंगाबाद महापालिका आयुक्तांचा निर्णय

View Article

पहिल्या टप्प्यातील भरती मार्चमध्ये

पाच हजार पदांसाठी २८ फेब्रुवारी रोजी परीक्षा

View Article


..तर कठोर निर्णय घेऊ : अजित पवार

राज्यात पुन्हा रुग्णवाढ; दिवसभरात ३,३६५ बाधित

View Article

वाढीव निधीसाठी मराठवाडय़ातील मंत्री आग्रही

आगामी अर्थसंकल्पात एशियन बँकेकडून कर्ज घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

View Article


शिवकालीन गड-किल्ले जगाच्या पटलावर आणण्यासाठी सरकारचा प्रयत्न

मराठवाडय़ात २० किल्ले आहेत. त्यातील ७५ टक्के किल्ले हे राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडे आहेत.

View Article

साखर कारखान्यांतून आता जैव सीएनजी उत्पादन

साधारणत: एक लाख टन मळीपासून चार हजार टन सीएनजी तयार होऊ शकतो.

View Article


अर्ज जाहले उदंड!

७५ कांदाचाळीसाठी ४० हजाराहून अधिक शेतकऱ्यांची मागणी

View Article

राज्याच्या पर्यटन राजधानीत आजपासून नाईट कर्फ्यू; प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

राज्यातील या शहरात निर्बंध...

View Article

दहा महिन्यांपासून जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अध्यक्षाविना

 २०१६ मध्ये महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अधिनियमनात बदल केल्यानंतर पाच पदे भरण्याचे ठरविण्यात आले होते.

View Article
Browsing all 4902 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>