Quantcast
Channel: Aurangabad Marathi News, Latest Aurangabad News in Marathi, Aurangabad Breaking News Headlines & Updates | औरंगाबाद मराठी बातम्या | Loksatta
Browsing all 4902 articles
Browse latest View live

Coronavirus : औरंगाबादमध्ये करोनामुळे चौघांचा मृत्यू

घाटीमध्ये मागील २४ तासात एकूण ५९ जणांच्या स्रावाचे नमुने घेण्यात आले

View Article


वाळुज महानगर प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याची शिफारस

१४ हेक्टर भूसंपादनासाठी २२३ कोटी देण्याचा गैरव्यवहार रोखला

View Article


काँग्रेस आमदारांत निधीवरून खदखद

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नगरपालिकांना निधी देताना दुजाभाव केला जात आहे.

View Article

यंदा एक हजारांवर मंडळांकडून मूर्तीची प्रतिष्ठापना नाही

जिल्ह्य़ात गतवर्षी (२०१९) परवानाधारक सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या १ हजार ५२४ एवढी होती.

View Article

Coronavirus : औरंगाबादमध्ये करोनामुक्तीचे प्रमाण ७४ टक्क्यांवर

घाटी रुग्णालयातील मृत्यूची संख्या आता ४८२ एवढी झाली आहे.

View Article


मारहाणीनंतर आत्महत्या; महिला पोलिसावर गुन्हा

महिला पोलिसासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

View Article

निधीच्या मुद्दय़ावर काँग्रेसमधील नाराज आमदारांच्या नावाचीच चर्चा

 जालना नगरपालिकेचा २८ कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला होता.

View Article

सर्वकार्येषु सर्वदा : हक्काच्या निवाऱ्यासाठी ‘आरंभ’ला अर्थबळ हवे!

इमारत बांधणीसाठी संस्थेला दानशूरांकडून आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे.

View Article


ग्रामीण भागातील मृत्यूंचे प्रमाण वाढते, औरंगाबादमध्ये ६७९ करोनाबळी

महापालिकेकडून चाचण्यांचा जोर कायम

View Article


औरंगाबादमध्ये करोना प्रकोप वाढताच

१७ हजार २२४ जण करोनामुक्त झाले असून औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मृत्यूची संख्या वाढू लागली आहे.

View Article

वाजंत्रीचे सूर संकटात

करोनातील निर्बंधामुळे बॅन्डवाले चिंतेत; अनेक जण मजुरीसाठी बाहेर

View Article

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-एमआयएम आमनेसामने

औरंगाबादमध्ये धार्मिक स्थळांच्या मुद्दय़ावर राजकारण

View Article

करोनाकाळात हुंडय़ात सोन्याची मागणी

जेवणावळी, मंगल कार्यालयाच्या वाचलेल्या खर्चापोटी वरदक्षिणेत वाढ

View Article


रस्त्यासाठी चक्क दोन तरुणांनी चिखलात लोळत वेधले लक्ष

'बीड जिल्ह्यात रस्त्यासाठींचे करोडो रुपये गेले कुठे?'

View Article

औरंगाबादेत पावसाचा जोर वाढला

रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली होती.

View Article


मोबाइलचे व्यसन घालविण्यासाठी मुलांना धिंगाणा घालू द्या!

मानसशास्त्रातील तज्ज्ञांचा सल्ला

View Article

‘हाताला काम द्या ना साहेब!’

ग्रामीण भागातील बेरोजगारांचे आमदार, खासदारांना  दूरध्वनी

View Article


सिंचन व्यवस्थापनासाठी ठेकेदार!

महामंडळांना पाच हजार हेक्टपर्यंत निविदा काढण्याचे आदेश

View Article

ढकलपासच्या शक्यतेने परीक्षार्थी वाढले

परीक्षा धोरणातील धरसोडवृत्तीमुळे ‘लाभार्थी’ होण्याची धडपड

View Article

घोंगडी उद्योगाची वीण उसवली

गावोगावचे बाजार बंदचा परिणाम; माल पडून

View Article
Browsing all 4902 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>