Quantcast
Channel: Aurangabad Marathi News, Latest Aurangabad News in Marathi, Aurangabad Breaking News Headlines & Updates | औरंगाबाद मराठी बातम्या | Loksatta
Browsing all 4902 articles
Browse latest View live

‘कोरोनिल’ वापराबाबतचा अहवाल दोन आठवडय़ात सादर करा!

औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

View Article


राज्यात पाच लाख लिटर दूध अतिरिक्त

विदेशी मद्यविक्रीत चार टक्के वाढ; दूध देयक थकल्याने अडचणीत वाढ

View Article


औरंगाबादमध्ये दोन दिवसात शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा करोनामुळे मृत्यू

शिवसेना नगरसेवकांच्या निधनामुळे औरंगाबाद शहरात हळहळ

View Article

टाळेबंदीच्या प्रयोगात मराठवाडय़ाची फरफट

औद्योगिक संघटनांचा विरोध डावलून नवी टाळेबंदी

View Article

Coronavirus : औरंगाबादमध्ये बाधितांचा आकडा आठ हजारांवर

टाळेबंदीत ५० हजार ‘अँटिजेन’ चाचण्या होणार

View Article


रस्त्यात सापडलेले अडीच लाख परत

औरंगाबादमध्ये माणुसकीचे दर्शन, करोना उपचारासाठीची रक्कम

View Article

‘अँटिजेन’ चाचणीचे साहित्य पोहोचले, रुग्णसंख्येचे भय वाढल्याने टाळेबंदीला...

तिसऱ्या दिवशी ‘अँटिजेन’ चाचण्या वाढल्या

View Article

औरंगाबादनजीकच्या गावांतील पिकांवर टोळधाड!

परिसरातील पाच हजार एकरवरील पीक प्रभावित

View Article


हिंगोली प्रारूपाची मराठवाडय़ात चर्चा

संस्थात्मक विलगीकरण हीच गुरुकिल्ली

View Article


भय इथले सरावले आहे!

नीरव शांततेत हुंदकाही ऐकायला न मिळणारे स्मशानजोगीही धास्तावले

View Article

पुरावा कायद्यातील तरतुदीच्या पुनर्रचनेची गरज

खोतकर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

View Article

तांत्रिक कारण पुढे करून औरंगाबादच्या तलाठी भरतीला स्थगिती

५६ पात्र उमेदवार हैराण

View Article

शासन निर्णयाच्या विरोधात सरपंच परिषद न्यायालयात-दत्ता काकडे

राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतीवर नियुक्त करण्याच्या निर्णयाविरुध्द असंतोष

View Article


राज्यात सर्वाधिक अँटिजेन चाचण्या औरंगाबादमध्ये

मृत्युदर दोन टक्क्यांनी कमी; प्रसाराचा वेग घटल्याचा दावा

View Article

Coronavirus : वाढलेल्या प्रसारावर वेगवान चाचण्यांचे उत्तर

जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा आता ३९६ वर गेला असून सध्या चार हजार २३२ जणांवर उपचार सुरू आहेत

View Article


पंधरा हजार टन मका खरेदीसाठी केंद्राकडे पाठपुरावा

कोटा संपल्याने शेतकऱ्यांची अडचण

View Article

जायकवाडीच्या सिंचनासाठी ‘ठेकेदारी’चा घाट

गोदावरी पाटबंधारे महामंडळाचा शासनाकडे प्रस्ताव

View Article


जायकवाडीवरील ‘सिंचन ठेकेदारीला’ विरोध

पाणी वापर संस्थांना कमकुवत करणारा निर्णय असल्याची भावना

View Article

विषाणूचा पाठलाग करताना..!

औरंगाबादमध्ये ७७ हजार चाचण्या; सात नव्या पद्धतींमध्ये महापालिकेचे काम

View Article

औरंगाबादमध्ये करोना रुग्णांचे प्रमाण ११ टक्क्यांवर

 औरंगाबादमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२ वरून ५९ वर गेले आहे.

View Article
Browsing all 4902 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>